Love quotes In Marathi 2023 | प्रेमाचे सुविचार मराठीत

Rate this post

Love quotes In Marathi-आपण प्रेम करत असणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमी संदेश पाठवतो पण आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहे खास Love Quotes in मराठी २०२३ म्हणजेच प्रेम सुविचार जे अगदी हृदयस्पर्शी आहेत ह्याचा वापर करून आपण हि प्रेम संदेश द्वारे व्यक्त करू शकता

प्रेमाचे सुविचार मराठीत | Love quotes In Marathi

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.


प्रेमाचे सुविचार मराठीत | Love quotes In Marathi

तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.

एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.


प्रेमाचे सुविचार मराठीत | Love quotes In Marathi

ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.

मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.

आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते.

हे सुद्धा वाचा – प्रेम कविता


प्रेमाचे सुविचार मराठीत | Love quotes In Marathi

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.

तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.

जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो, तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस.


भावनिक हृदयस्पर्शी सुविचार मराठीत |Emotional heart touching love quotes in Marathi

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते.

मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची.

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी.

प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास.👍 अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…🙄 👉राजा पासून दुरावलेली

तुझ्यात “मी”👩 माझ्यात “तू”🧒 प्रेम 😍 आपले फुलत राहू… नजर नको कोणाचे लागव म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.


भावनिक हृदयस्पर्शी सुविचार मराठीत | Emotional heart touching love quotes in Marathi

कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला नशीब 😌 लागत असेल तर, कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागत…😊

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव, जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव

तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे माझी🧒 पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔

ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी, जिच्यासाठी मी कविता करतो, लाखो मुली आहेत जगात 🌐, पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती, जी नशिबात 💔 नव्हती.

“प्रेम”: मनाच्या वहीत जपलाय, तुझ्या प्रेमच एक पण….निर्भेळ प्रेम माझ, डोळ्यातून तू जाणं.

प्रेमाचा अर्थ कधी समाजात नाही अशांनी कधी प्रेम करू नका…

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… दुसर प्रेम झालाच नसत!!!

मराठी प्रेमाचे सुविचार पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Love quotes in Marathi


भावनिक हृदयस्पर्शी सुविचार मराठीत | Emotional heart touching love quotes in Marathi

रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात पडल्यावर हसू उमटते ओठावर तू अशी समोर आल्यावर.

जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर तसे मला आयुष्याचा प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर.

चालता चालता मिळालास तू बघता बघता माझा झालास तू.

तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला… हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला.

तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं विणू सगळ्यांनाच हेवा वाटेल असं जीवनसाथी सोबती बनू.

चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला.

लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून झालंय आयुष्य खूपच मस्त.

वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस तू पावसाची सर यावी तशी जातेस तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.

नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.

कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की, आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.

जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.


निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Love quotes In Marathi, Emotional heart touching love quotes in Marathi एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring: