Best Good Morning Quotes Marathi 2023 |शुभ सकाळ सुविचार मराठीत

Rate this post

Good morning quotes Marathi -आपण रोज सकाळी उठल्यावर एकमेकांना, खास व्यक्तिना सुप्रभात चे छान छान संदेश पठवतो तर आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Good Morning Quotes Marathi, Good morning quotes in Marathi पहाणार आहोत तर तुमचा साठी आम्ही घेऊन आलो आहोत खास १००+ मराठी संदेशांचा खजिना.

शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good Morning Quotes Marathi

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो.. पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.. शुभ सकाळ

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.. सुप्रभात

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.. शुभ सकाळ!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.. शुभ सकाळ

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.. शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.. शुभ सकाळ!

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..

जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल तेव्हा ती गोष्ट आठवा ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती.

कितीवेळा हरणार १ वेळेस, २ वेळेस, अरे ९९९९ वेळा जरी हरलो, तरी १०००० व्या वेळेस सुद्धा मैदानात उतरणार..

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good Morning Quotes Marathi

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात.. कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.. चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही.. शुभ सकाळ!

लोक म्हणतात, आयुष्य छोटं आहे..! पण असं बिलकुल नसतं.. खरं सांगू, आपण फक्त जगायलाच उशिरा सुरवात करतो..!! Good Morning !!

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा! वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका..

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा, तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत..!

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.. शुभ सकाळ!

शुभ सकाळ! नाती हि फुलपाखरा सारखी असतात, घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात, सैल सोडलीत तर उडून जातात.. पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

शुभ सकाळ! आयुष्य कितीही कडू असलं तरी, माझी माणसं मात्र खुप गोड आहेत, अगदी तुमच्यासारखी..

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे.. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे.. प्रभाव चांगला असण्यापेक्षा, स्वभाव चांगला असणे, महत्वाचे आहे.. !!सुप्रभात!!

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते.. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल.. शुभ सकाळ


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good Morning Quotes Marathi

जगातील कुठल्याही तराजूत मोजता ना येणारी एकमेव वस्तू म्हणजे मैत्री.. शुभ सकाळ !

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.. म्हणून काही माणसे क्षणभर, तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात.. शुभ सकाळ !

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात.. शुभ सकाळ !

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो.. शुभ सकाळ!

जगा इतकं कि, आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल.. काही मिळो अथवा नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल. शुभ सकाळ!

आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि, निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! शुभ सकाळ!

मदत ही खूप महाग गोष्ट आहे.. याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका.. कारण खूप कमी लोकं मनाने श्रीमंत असतात.. सुप्रभात!

आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..! म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या कि, त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल.. सुप्रभात!

कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले.. म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला.. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले, आणि रिकाम्या हातानेच बोलावले.. शुभ प्रभात !

शुभ सकाळ! खरी नाती तीच जी रुसतात रागावतात पण साथ कधीच सोडत नाहीत.. सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा – मराठी सुविचार


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good morning quotes Marathi

गुलाब कोठेही ठेवला तरी, सुगंध हा येणारंच.. आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे, कोठेही असली तरी, आठवण ही येणारंच.. शुभ सकाळ!

मैत्री अशी करा, जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे.. शुभ सकाळ!

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.. शुभ सकाळ

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.. शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.. शुभ सकाळ!

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..

जगात तीच लोकं पुढे जातात जी सूर्याला जागं करतात आणि जगात तीच लोकं मागे राहतात ज्यांना सुर्य जागे करतो.. शुभ सकाळ!

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं.. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची.. Good Morning!

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.. !! शुभ सकाळ!!


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good morning quotes in Marathi

खुपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं.. इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जातं…! शुभ सकाळ!

दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌 🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही, पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही.. 💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good morning quotes in Marathi

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे.. 🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷

शुभ सकाळ म्हणजे, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे, तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌 🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷

नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं.. जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत राहणारं असावं…! 🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

तुमच्या चेहऱ्यावर असलेली सुंदर “Smile” हीच आमची शुभ सकाळ! 🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸

शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा “खेळ” विचारांची चविष्ट ओळी “भेळ” मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि, आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!! 🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good morning quotes in Marathi

मैत्री ना सजवायची असते, ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते.. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो, ना घ्यायचा असतो, इथे फक्त जीव लावायचा असतो.. 🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी, आशा करतो की, जेव्हा केव्हा आठवण येईल, तेव्हा नक्की म्हणाल, इतरांपेक्षा वेगळा होतो..👍 🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲

सकाळी सकाळी, मोबाईल हातात घेतल्यावर, ज्यांचा विचार मनात येऊन, गालावर छोटसं हसू येतं, अशा प्रेमळ माणसांना, 🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹

एखाद्या सोबत हसता-हसता, तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे….. समोरच्याच्या डोळ्यातील पाणी, अलगद टिपता आलं पाहिजे.. नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो, फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे👌 🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात… ll🌷शुभ सकाळ🌷ll

सकाळ हसरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी.. मुखी असावे पांडूरंगाचे नाम, सोपे होई सर्व काम.. 🌞शुभ सकाळ🌞

ज्याला संधी मिळते, तो नशिबवान.. जो संधी निर्माण करतो, तो बुध्दिवान.. पण जो संधीचे सोने करतो, तोच विजेता.. आनंद शोधू नका, निर्माण करा.. 💐शुभ सकाळ💐

हे सुद्धा Youtube वर बघा – Good morning quotes in marathi


शुभ सकाळ सुविचार मराठीत | Good morning quotes in Marathi

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते.. परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..👌🏻 🌺ll शुभ सकाळ ll🌺

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील.. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.. 💐💐 Good Morning 💐💐

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात, पण चांगले मित्र नक्की असतात.. 🌻☕ शुभ सकाळ☕🌻

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावं लागतं.. कसं आहे विचारलं तर, मजेत आहे म्हणावं लागतं.. जीवन हे एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं लागतं.. 🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना.. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी, लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात.. 🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका.. अन्नाचा कण, आणि आनंदाचा क्षण, नेहमी हसत रहा.. 💕 “Life is Very Beautiful”💕 😊🍁 शुभ सकाळ 🍁😊

माणसाच्या मुखात गोडवा.. मनात प्रेम.. वागण्यात नम्रता.. आणि, हृदयात गरीबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात..! 😊शुभ प्रभात..😊

यशस्वी आयुष्यापेक्षा, समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.. कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात, आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.. सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..
!


निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Good morning quotes Marathi ,Good morning quotes in Marathii एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

2 thoughts on “Best Good Morning Quotes Marathi 2023 |शुभ सकाळ सुविचार मराठीत”

Leave a Comment