Best Friendship quotes in Marathi 2023 | मैत्री सुविचार मराठीत

Rate this post

Friendship quotes in Marathi-ह्या ब्लॉग मध्ये Friendship quotes in Marathi,Heart Touching Friendship quotes in Marathi आम्ही लिहलेले आहेत. मैत्री ही मुनष्यच्या आयुष्यातील फार महत्वची गोष्ट आहे. १ मित्र १०० पुस्तक सारखा असतो. मित्र आपल्या सुख आणि दुखत नेहमी सांगे असतो. आज ह्या ब्लॉग मध्ये आम्ही मैत्रीचे अनेक सुविचार लिहलेले आहेत. तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नक्की आवडेल.

मैत्री सुविचार मराठीत | Friendship quotes in Marathi

काही दोस्त तर एवढे चांगले असतात ना, जो पर्यंत त्यांना शिवी देत नाही तोपर्यंत Massage चा Reply नाही देत.

दोस्ती एकमेकांवर जळनं नाहीतर , एकदुसऱ्याची साथ देन आहे.

ह्या जमिनीवर खरी दोस्ती पेक्षा मूल्यवान अजून कोणतीच वस्तू नाही.

खरा मित्र जर सोबत असेल ,तर आत्मविश्वास वाढतो.

आमच्या गोष्टी आम्ही जास्त कोणासोबत बोलत नाही , ते मित्रानं बरोबर आपोआप होऊन जातात.

जेव्हा पण दोस्तीचे जुने पान पलटून आठवतो तर , तुझी- माझी दोस्तीची कहाणी आठवती.

तुझ्या दोस्तीचं नात एवढं चांगल आहे कि , मी माझ्या प्रत्येक पाऊलावर हसत राहतो.

आम्हाला कोणी बोलू आथवा ना बोलवू पण ,आम्ही सगळ्यांना बोलवतो , मी कोणाला आवडो आथवा ना आवडो पण मी सगळ्यांना माझं दोस्त मानतो.


मैत्री सुविचार मराठीत | Friendship quotes in Marathi

एक एकटा गुलाबाचं फुल बाग बनू शकत, तर एकटा दोस्त माझी सारी दुनिया का नाही बनु शकत.

मेत्री तर असते खरी संपती , असं तर पूर्ण आयुष्य पडलय कमवायला.

ह्या दोस्तीचं बंधन पण किती वेगळा आहे ना, जर भेटले तर गोष्टी मोठ्या आणि , वेगळे झाले तर आठवणी मोठ्या.

जगातलं सगळ्यात खरं आरसा , एक खरा मित्र असतो.


जमाना खराब आहे पण, आपले मित्र खतरनाक आहेत.

आम्ही नशिबापेक्षा दोस्तीवर जास्त भरोसा ठेवलाय , कारण नशीब बदलेल पण दोस्त नाही.

आठवण तर खुप येते मित्रा पण ,Cartoon Network बघून काम चालवतो.

खरे मित्र तर ते असतात जे , मदत करण्याअगोदर 200 शिव्या देतात.

हे देवा माझे रस्ते थोडे सोप्पे करून दे , कारण साथ देणारे मित्र माझ्यापासून दूर जाऊ राहिलेत.


मैत्री सुविचार मराठीत | Friendship quotes in Marathi

एक चांगला दोस्त हजारो नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.

एक खरा दोस्तचं तुम्हाला ह्या गोष्टी समजावतो…. अंडे Non-Veg नसतात, आणि Bear दारू नसते.

सवय माझ्या थोड्या वेगळ्या आहेत , दोस्त कमी ठेवतो पण सगळेचं खतरनाक ठेवतो.

कधी माझी दोस्ती पसंत नसेल तर खरं-खरं सांगून दे मित्रा , तुझी शप्पत मी खुश होऊन जाईल तुझ्या आयुष्यातनं.

दोस्ती ती नातं आहे जी अमीर आणि गरीबा पेक्षा दूर आहे.

इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलंय कि , दोस्ती कधी मोठी नसते तर ,तिला निभवणारा मोठं असतो.

लोकं विचारतात तू एवढ्या दु:खांत पण कसा खुश आहेस , मी सांगितल दुनिया साथ दो अथवा ना दो , माझा मित्र तर माझ्या सोबत आहे .

लोकं चेहरा बघतात ,आम्ही मन बघतो , लोकं स्वप्न बघतात आमी हकीकत बघतो , लोकं दुनियामध्ये दोस्त बघतात , आम्ही दोस्ती मध्ये दुनिया बगतो.

आम्ही वेळ घालण्यासाठी मित्रांना नाही ठेवत , तर आम्ही मित्रानं सोबत राहण्यसाठी वेळ घालतो.

मनात ज्याला पण जागा देतो ना , त्याची स्वता:हा पेक्षा जास्त काळजी घेतो , जसेकी माझे मित्र कंपनी.

आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगली , आम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो.

चांगल्या मित्रांची तलाश तर कमजोर मनावाल्यांना असते , जे मोठे मनाचे असतात ते दोस्तांना चांगले बनवून टाकतात.

जीवनामध्ये एक चांगल्या मित्राची साथ मिळनं, म्हणजे एक चांगली Journey असते.

हे सुद्धा वाचा – प्रेमाचे सुविचार मराठीत


हृदयस्पर्शी मैत्री सुविचार मराठीत | Heart Touching Friendship quotes in Marathi

मानलं कि आज मित्रांचे स्वप्न वेगळी आहेत, पण मित्रांनो आपले लहानपनाचे स्वप्न एकत्र होते.

तुला सारखं-सारखं ह्यामुळे समजावतो कि, तुला मनातल्या मनात तुटलेलं बघितल्यावर मी पण तुटून जातो.

आपली जिंदगी पण एक अप्सरा सारखी आहे, जेव्हा पण येते आपलं आयुष्य चंद्रासारखा रोशन करून जाते.

जळतात माझे दुष्मन माझ्यावर, कारण माझे दोस्त मला दोस्त नाहीतर मला भाऊ मानतात.


दोस्त किती पण वाईट का असाना त्याच्याशी दोस्ती तोडू नका , कारण पाणी किती पण घाण असुद्या आग विझवायला तर तोच काम येतो.

प्रश्न पाण्याचा नाही तर तहानचा आहे, प्रश्न मृत्यूचा नाही श्वासाचा आहे, दोस्त तर खूप आहेत ह्या दुनियामध्ये पण, प्रश्न दोस्तीचा नाही तर विश्वासाचा आहे.

यश आपल्याला हिम्मतीने मिळत, आणि हिम्मत मित्राने वाढते, आणि दोस्त नशिबाने मिळतात आणि नशीब माणूस स्वतः बनवतो.

मानलं कि जिंदगी आज Limited आहे, पण आमच्याकडे दोस्तांची साथ Unlimited आहे.

एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि, एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.

काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.


हृदयस्पर्शी मैत्री सुविचार मराठीत | Heart Touching Friendship quotes in Marathi

आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या

सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात, पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.


मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.

चागंल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

दोस्ती पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण, तिला टिकवणं अवघड आहे.

चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवा, कारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात.

दोस्त तुझं माझ्यासोबत रुसणं म्हणजे , जसं फुलापासून सुघंद गायब झाल्यासारखं आहे.
लक्षात ठेवा सगळ्यात मूल्यवान जुनी वस्तू आणि जुने प्रिय दोस्तचं असतात.

मित्रांच्या बगेर राहणं खूप कठीण आहे, असे चांगले मित्र बनवायलाचं पाहिजे नव्हते.

प्रेम आणि दोस्ती मध्ये , जेव्हा प्रेम सोडून जातं तेव्हा तिथे दोस्ती सहारा बनते.

किती अनमोल आहे हे नाते Group वरती , कोणी कोणालाच ओळखत नाही .पण सगळेच एकमेकांना भावाचा दर्जा देतात.


मैत्री सुविचार मराठीत | Deep Friendship quotes in Marathi

हि दोस्ती आम्ही नाही तोडणार, आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.

दोन दिवस दोस्ती करणं म्हणजे दोस्ती नवे ,तर आयुष्यभर साथ देणाऱ्याला दोस्ती म्हणतात

दुश्मनाची भीती नाही आम्हाला, तर मित्राच्या रुसायची भीती वाटते.

आमचे जिगरी दोस्त भले हि कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ते कोणापेक्षा कमी नाहीत.

आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते.

एक दिवस बादशहा नक्की बनणार, प्रेमासाठी नाही तर फक्त दोस्तीसाठी

जर तुमच्याकडे एकही खरा मित्र नसेल तर तुम्ही या जगातील सर्वात गरीब माणूस आहात.

खरा मित्र तर तो असतो जो चालून आपल्याकडे येतो , जेव्हा सारी दुनिया तुमचा साथ सोडून देते.

आईम्हणजे भेटीला आलेला देव, पत्नीम्हणजे देवाने दिलेली भेट आणि मित्रम्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

श्रीमंत तो नव्हे जो पैशाने आहे , श्रीमंत तर तो आहे ज्याचं आयुष्य दोस्तानी भरलेलं आहे.

मराठी प्रेमाचे सुविचार पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Marathi quotes


मैत्री सुविचार मराठीत | Deep Friendship quotes in Marathi

वेळ आणि नशीब बदलेल पण ,नातं आणि दोस्त कधीच बदलत नाही.

आजकाल व्यवहार आणि दोस्ती हजारच्या नोटासारख्या झाल्या आहेत , भीती वाटते कि कुठे नकली नसावी.

दोस्ती विश्वासावर टिकून असते , आणि ती आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण मोठी असते.


हे देवा तुझ्या न्यायालयामध्ये माझी जमानत ठेव , मी राहू अथवा ना राहू पण, माझ्या मित्राला सलामत ठेव.

दोस्तीचं नातं पण वेगळंच असतं , कधी एकमेकांना बांधून टाकतात समजतचं नाही.

जिंदगी असो किव्हा ना असो पण दोस्ती राहणार , जवळ असो किव्हा लांब असो पण दोस्ती राहणार.

लोकं दौलत बघतात आम्ही इज्जत बघतो , लोकं स्वप्न बघतात आम्ही ते पूर्ण करतो , लोकं दोस्त बनवतात पण , आम्ही दोस्ती निभवतो.


मैत्री सुविचार मराठीत | Deep Friendship quotes in Marathi

आमचे मित्र असताना आमच्यावर वाईट वेळ येऊ नाही शकत , जरी आली तरी मित्रांन समोर जास्त वेळ टिकू नाही शकत.

दोस्ती हि गोष्टीचा हकदार नाही तर , इतिहासाचा वारसदार असतो.

दोस्त तू माझ्या हृद्यायावर हात ठेऊन तर बघ , मी तुझ्या हातातावर हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे.

हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे , जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.

नाम छोटं आहे पण मन मोठं ठेवतो , पैशाने एवढं अमीर नाही पण , आपल्या मित्राचें दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो.

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Friendship quotes in Marathi,Deep Friendship quotes in Marathi, एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

1 thought on “Best Friendship quotes in Marathi 2023 | मैत्री सुविचार मराठीत”

Leave a Comment