Best Attitude quotes in Marathi 2023 | रुबाबाचे सुविचार मराठीत

Rate this post

Attitude quotes in Marathi-आम्ही ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत. हाळी प्रत्येकाला Attitude चे स्टेटस watsapp ला लावायला आवडते किंवा आत्ता तो trend आला आहे. त्यामुळे आम्ही अश्या अनेक Attitude सुविचार ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या तुम्हला नक्की आवडतील.

Attitude quotes in Marathi

जेव्हा☝ दुनीयाने 🌌🌍हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात✋ पकडलं.

मुलगी 👧अशी पाहिजे कि Bussy 🏃🏃असून हि म्हणेल, मी Free✅ आहे तुझ्यासाठी😘😍.

आम्ही 💪तर ते आहोत जे कधी सुधरणार ✋नाहीत , एक तर Block 📲📵करा नाहीतर सहन करा😑😑.

माझ्या 👈👀बाबतीत विचार करत जा, तुझी विचार💢💢 करण्याची क्षमता वाढेल👏.

लोकांनी 👇आम्हाला नेहमी कामासाठीच 🏃🎭वापरलं , कारण त्यांचं काम होत आणि आमचं नाम🎉🎉.

मानलं 😷कि दुसऱ्यापेक्षा काही जास्त नाही मिळालं मला पण,✋ मी खुश आहे😇 कारण मी स्वतःला झुकवून काही 😀उचलेलं नाही💥.


Attitude quotes in Marathi

Attitude😎💣 मध्ये थोडी सक्ती पाहिजे भावा👏, कारण लोकांनी पिऊन🍺🍺 संपवलं असत, जर समुद्र खारट 😝😝नसता.

तुम्ही 👆शिकवा तुमच्या मित्रांना👬 हत्यार चालवायचं 🔫🔪, आपले तर पहिलेच Bomb आहेत💣💣💣.

काही 🏃🏆मिळवण्यासाठी काही गमवावं नाही❌ लागत तर, काहीतरी करावं लागत🙏🙏.

स्वतःच 👈कमीपणा 👎कधीही दाखवू नका👀, कारण लोक तुटलेल्या पतंग✂ पकडण्यासाठी तुटून 🏃🏃पडतात.

परत 💪आलोय, हिशोब करून जाणार🔪🔪, प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून 💣💣जाणार.

येथे 👆 नाही जमलं तर✋ , तिकडे👉 Try मारतो , आम्ही इतके 👻👻हरामी आहोत जानेमन हार 💁कोठे मानतोय


Attitude quotes in Marathi

जो👆 Good 😇आहे त्याला बक्षीस🎁 भेटतं, पण जो Best आहे त्याच्या नावावर 👉👑👑बक्षीस भेटतं.

आम्ही 😏का घाबरायचं कोणाला , आमचा जन्मच 🐯🐾🐾सिहांच्या बस्तीमध्ये झालाय घाबरायचे असेल, तर ते घाबरतील ज्यांना उंदराने🐀 जन्म देवून सिंहाचं 👑👑नाव दिलंय.

राहूदे ✋👏भावा मला अंधारात , कारण उजेडात💡💡 मला आपल्यांचे खरे चेहरे 👀👀दिसतात .


ऐक 👶बाळा मला मारायचं 🔪🔫असेल, तर लपून मार कारण 👀समोरून तर मी हजारांना भारी पडेल💪💪.

मानलं ✋कि वरती ☝चढणं 🏃कठीण असत,पण वरून 👇खाली पाहण्याची 👀मजाच वेगळी आहे😊😊.

वाळवंट🌵🌵देखील हिरवं 🌳🌴🌲होऊन जातो, जेव्हा आपला👬 मित्र सोबत उभा राहतो😉😉.

हे सुद्धा वाचा – प्रेमाचे सुविचार मराठीत


Attitude quotes in Marathi

जेवढं मोठं 💥💢स्वप्न असेल ,तेवढं मोठ 💫💫संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश🏆🏆 असेल.

ह्या😏 बदमाशीच्या गोष्टी विचार 🙊करून बोलत जा बाळा👶 , कारण ज्या बदमाशीच्या गोष्टी तू पुस्तकातून 📙वाचल्या आहेत, त्या पुस्तकाचं लेखक📝 मी आहे😉😉.

आम्ही 👈तर आनंद 😊😂उधारीवर वाटण्याचा धंदा करतोय😇, पण सध्या कोणी वेळेवर⌚⌛ परत करत नाही म्हणून धंदा👎 तोट्यात आहे.

आमची 👈जगण्याची पद्धत थोडी 👓👒वेगळी आहे ,आम्ही आशेवर✋ नाही तर आमच्या 💣जिद्दीवर जगतो🙏.

योग्य ⏰वेळ आल्यावर त्यांची 💪लायकी दाखवून देऊ जे , स्वत:हा डबकं 👽👽आहे ,आणि समजतात समुद्र.


Marathi attitude dialogue

फरक ✋नाही पडत कि, मला दुनिया🌎 काय म्हणते, मी खूप👌👌 चांगला आहे असं माझी आई म्हणते😎😎.

राडा 🔫💣करून नाव नाही बनत👐, काम अस करा कि शांतपणा 🙊सुद्धा पेपर📝 मध्ये छापेल😉😉.

जर 👆कोणी शांत🙊 असेल ,तर याचा अर्थ असा✋ नाही कि त्याला बोलता येत नाही🙏.

शेर 💪ला तर संवाशेर 💪💪तर हमखास मिळतो, आणि राहिली आमची गोष्ट तर आम्ही पैदाईश सवां शेर 🐅🐅🐅आहोत😎😎.

प्रेम💓, उपकार👏, द्वेष ,आणि दुष्मनी👻 , जे वाटेल ते माझ्याशी करा😇, तुमची शप्पत त्याला दुप्पट💥💥 करून माघारी देणार🙏.

केवळ कमीपणा👎 ध्यानात ठेवा माझं👐, खासियत 💪लोकांना तर कळतंच नाही💁💁.

मराठी रुबाबाचे सुविचार पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Attitude Quotes In Marathi


Marathi attitude dialogue

आमच्याशी❌ वाकडं जाऊ नको🙏, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा 🔔समजशील.

असं 👆कोणतच शहर 🏣🏡🏰नाही जिथं आपलं कहर🔪 नाही , अशी कोणतीच गल्ली 🔎नाहीत जिथं आपली चल्ली नाही💣💣.

तुझी 👉लायकी नाही मला तुझं✋ बनवायची, कारणं तुझ्या लायकीपेक्षा 👎माझे केसच मोठे आहेत😎😎.

गोष्टी👆 तर त्यांच्याच होतात, ज्यांच्यामध्ये 👑काही तरी खास 👌👌आसतं.

खेळ पत्त्याचा🀙🀙🀘 असो किव्हा जीवनाचा, आपला 👑एक्का तर तेव्हाच 👀👀दाखवा जेव्हा समोर बादशाह👑👓 असेल.

आम्हीतर मनाचे बादशाह👑👑 आहोत, जे ऐकतो पण मनाच👂 आणि करतो पण मनाच👍👍.

आपली 😎जिंदगी तर पत्त्याच्या ❤ येक्क्या सारखी आहे, ज्याच्या बगेर राणी👸 आणि बादशाह 👑पण अधुरे आहेत.

मी 👨👈जसा पण असो चांगला 👍किव्हा वाईट 👎माझ्यासाठी आहे, मी स्वतःला दुसऱ्याच्या👀 नजरेने नाही बघत🙏🙏.


Marathi attitude dialogue

छाप😎 तर अशी पाहिजे ज्या 👆दिवशी पण हारू😔, त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा 🎉🎉चर्चा आपलीच झाली पाहिजे😇😇

दुश्मन 👽👾बनवायचं सोप्प नाही , खूप लोकांचं ✅😊चांगलं करावं लागत🙏.

आम्ही👆 तर Royal Attitude😎 ठेवतो ,पण लोकांना 👭👪वाटतं आमच्या सवयी🚬🚭 खराब आहेत.

तोंड👺👈 बघितलं तर बटाट्यासारखं🍑🍑 , शरीर बघितलं तर भेंडीसारखं🍆🍆 , आणि गोष्ट करतात माझ्यावर Line मारायची😁😁

करा 💁आमच्यासोबत दोस्ती 👬लढनं अवघड होईल ,नाहीतर लिहीन📝 असा इतिहास कि वाचनं 📗📘अवघड होईल.

दोस्तीच्या💪 दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो💥👍 , आणि हे शिकवायला 📘कोणताच Scool नसतो😄😄.

माझं Status 📲तर एक Trailer 💥💥आहे , पूर्ण Film बघायचं 👀असेल तर माझ्यासोबत 👉दोस्ती करावी लागेल😎😎.


Marathi attitude dialogue

Status 📲ची जरुरत नसते आम्हाला🚫, आमच्या भावांचा Dp👀 बघून लोकांचा Bp High😨😨 होतो.

भाईचा😎 आवाज दिल्ली ते 📣स्मशानघाट पर्यंत आहे💪, आवाज दिल्ली पर्यंत जातो,आणि दुष्मन स्मशानघाटात😎😎.

तुझ्या👉👬 यारी मध्ये मी थोडं बिघडलो😈, चांगला तर मी आधीपासून नवतो पण😂, आता Extra हरामी झालोय😎.

बघ 👸पगली मला तू Whatsapp, 📲Facebook, Instagram वर नको शोधत🔍🔍 जाऊस , मी तर कायम आपल्या जिगरी👬 दोस्तांकडे असतो.

दोस्त ☝ओषध पेक्षा पण जास्त चांगले असतात👅 , कारण चांगली 👍दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते❌.

ऐक 💏पगली माझ्या कडे Attituded👑 आहे , तुझ्या बापाचे पैसे💰 नाहीत जे संपून 🚫जातील.


Attitude Status Marathi

ज्यादिवशी आपला एक्का⚓ चालेल त्या दिवशी बादशाह👑 तर काय त्याचा बाप 👴👈पण आपला गुलाम असेल💣💣.

माझा वेळ⌚⏰⌛ बदलेल राहणीमान ✋नाही ,तुझं नशीब 💢बदलेल पण लायकी 👎👎नाही.

जर 👆मी लायकी बघून दोस्ती 👬केली असती तर, तू माझ्या👯 जवळपण नसता😏😏.

जीभ👅👈 साफ ठेवा ,कपडे 👚👗घाण असतील तरीपण 👍चालतील.

बदला😈 तर ते घेतात ज्यांचं मन छोटं❤ असत, आम्हीतर त्याला माफ करून 😏त्याला मनातून 💔काढून टाकतो.

दोस्ती 👌जर चांगली असेल किव्हा😐, वाईट असेल पण👬💕 दोस्ती हि दोस्तीच असते.

दोस्त 👉तू माझ्या हृद्यायावर 💓हात ठेऊन तर बघ ✋👀, मी तुझ्या हातातावर ✋👈हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे😌😌.


Attitude Status Marathi

हसरा😀 चेहरा एक जादुई आकर्षण आहे 💥💢, जो कोणाला पण आवडतो 👍आणि मित्र बनवतो👑.

व्यापारावर 🏭आधारित दोस्ती , आणि दोस्ती👬 वर आधरित व्यवसायापेक्षा चांगली आहे👌👌.

वाढतं नाव🏃🏃 , वाढती ओळख🏆 , वाढती दुष्मनी💣😈 , सगळंच आहे माझ्या कडे. .😉😉

आमच्या 👈सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे✋🚫, कारण वाघ 🐯पैदा होतात ,बनवले नाही जात🔨.

आपलं 💥💢नशीब आपल्यालाच लिहावं📝📌 लागेल, हि चिट्ठी 📨नाही कि कोणीहि लिहून देईल👏👏.

नाते👭💞 आजकाल खोटं बोलून नाही ,तर खरं 👍बोलून तुटतात👏.


Attitude Status Marathi

Attitude👿 तुझा Weak 👎आहे , English थोडं ठीक👌 आहे , जीन्स 👖👖पँट्स नको घालत जाऊस, पगली तू 💃साडी मध्ये Fit आहेस.

मला👈 माझ्यावर एवढं विश्वास आहे 😚कि , कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही🙏 .

Attitude👑 तर आपला पण खतरनाक💣💣 आहे, एकदा विसरलो कि विसरलो 💪,पण परत एकच शब्द आठवतो WHO ARE YOU😉.

स्वप्न 💥💥कधीही मोठे बघा, कारण विचार तर 😊लोकांचे छोटेच आहेत🙏.

ऐक 👧पगली डोळ्यावरचा 👀पडदा काढ, बघ तुझ्या राजकुमारचा 👑 Status📲 आलाय.

बाकी मुलांच्या👦👈 नावावर Love Letter 💕💕लिहिले जातात ,पण आमच्या नावावर🔫 FIR लिहिले जातात💣

Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Attitude Status Marathi एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment