Best Marathi Shayari Updated 2023| मराठी शायरी

5/5 - (1 vote)

Marathi Shayari-Marathi Shayari “प्रेमाच्या सारंगाच्या मराठी शब्दांमध्ये आपले स्वागत आहे! ‘मनमोहक मराठी प्रेम सूत्र’ च्या विशेष प्रस्तावनेतून, तुमच्या दिलाच्या अंगणातल्या भावना जगा.”आज आपण खालील ब्लॉग पोस्ट मध्ये Marathi Shayari पाहणार आहोत.Marathi Shayari


Marathi shayari | मराठी शायरी


“बंधना पलीकडे एक नाते असावे ,शब्दांचे बंधन त्याला नसावे ,एक प्रेमळ भावनांचा आधार असावा ,दुःखाला तिथे थारा नसावा ,असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा .

एखाद़याशी सहजचं हसता हसता,रुसता आल पाहीजे…त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,पुसताही आल पाहीजे…मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय …आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,राहता आल पाहिजेल ..!

आयुष्यात बरीच माणसे भेटतीलआणि दूरवतील देखील,  नाती जुळतातआणि तुटतात देखील, शब्द देतातआणि विसरतात देखील, पणनिखळ मैत्री आजन्म टिकून राहते,तुजया माज़या मैत्री सारखी …

प्रेम कस असत ते मला बघायचंय ,भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

आयुष्यात खुप माणसे भेटतात…वा-याच्या झुळका प्रमाणे येतातआणि जातात…पण काही अशी असतात,जी मनात जागा घेतात…हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात…ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..


Marathi shayari | मराठी शायरी


भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…
पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना…

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,जमीन मुळात ओळी असावी लागते

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली…

वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन  ,तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन ,एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ ,तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन ,


Marathi shayari | मराठी शायरी


प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल…..आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..निरोप तुझा घेताना, मी मनसोक्त रडेल…..पण ?????तु माझी आंसव, पुसू नकोस…..कदाचित फिरुन एकवार, सारं काही आठवेल…..अन्, तुटलेलं ह्रदय पुन्हा, तुझ्या प्रेमात पडेल…..!!!

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरुजी व्यक्ती तुमच्यासाठी सारेकाही विसरायला तयार असते….आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचंनका दुरावूजी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासूनदुरावायला तयार असते….

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.,गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर .आणि मैत्री टिकते ती फक्त“विश्वासावर”.

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,थंडगार स्पर्श करणारी;मैत्री असते केवड्यासारखी,तना-मनात सुगंध पसरवणारीमैत्री असते सुर्योदयासारखी,मनाला नवचैतन्य देणारी;मैत्री असते झाडासारखी,उन्हात राहून सावली देणारी;

हे सुद्धा वाचा – Love Quotes In Marathi

एक क्षण लागतोकुणाला तरी हसवण्यासाठी,एक क्षण लागतोकुणाला तरी रडवण्यासाठी,पण फक्त एक नजर लागतेकुणावर तरी प्रेम करण्यासाठी.आणि, आयुष्य लागते,त्याला विसरण्यासाठी


Marathi shayari | मराठी शायरी


अफाट पसरलेल्या या जगात आपल म्हणुन कोणी असतसुख दुख जाणायला हक्काच माणुस असतभरकटलेल्या पावलांना दीशा देणार कोणी असतनिराश झालेल्या मनाला आधार देणार कोणी असतया नात्यालाच प्रेम हे नाव असत

काही क्षण असे असतातकि जे विसरायचे नसतात!काही अश्रु असे असतातकि जे घालवायचे नसतात!काही गोष्टी अश्या असतातकि ज्या बोलायच्या नसतात!काही व्यक्ती अश्या असतातकि ज्या विसरायच्या नसतात

नेहमीच डोक्याने विचार करू नयेकधी भावनांना हि वाव द्यावाआसुसलेला डोळ्यांना कधी तरीस्वप्नांचा गाव द्यावा.

प्रत्येकाला एक आभाळ असावंकधी वाटलं तर भरारण्यासाठीप्रत्येकाला एक घरट असावंसंध्याकाळी परतण्यासाठी.

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हेतर नजरेने समजणारे…असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हेउन्हात साथ देणारे…असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हेतर दु:खातही साथ देणारे…

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,आली गेली कितीही संकटे तरीही,न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

भिजलेले क्षण भिजलेल्या आठवणी …..आडोश्याला बसलेल्या खूपश्या साठवणी ….भिजलेली माती ….भिजलेली नातीसर्वांग माझं… तुझे गीत गाती ….भिजलेली आस….चिंब झालेली आस…चारी दिशा पसरलेला सख्या तुझा भास….भिजलेले स्पर्श….भिजलेले श्वास अंतरंगात बहरलेला फक्त तुझा ध्यास…

शिंपल्यात मोती शोधायचा नसतोमिळाला तर बघायचा असतोमला वाटतं प्रत्येक क्षणअसा टपोरा जगायचा असतो…


Love Shayari in Marathi | प्रेम शायरी मराठीत


खुपदा तुझ्या आठवणी पावलं न वाजवता येतात आणिजाताना माझ्या मनाला पावलं जोडून जातात…

सगळ तुला देवून पुन्हा,माझी ओंझळ भरलेली,पाहिलं तर तू तुझी ओंझळ,माझ्या ओंझळीत धरलेली…

पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहित होतो,मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो.
खूप काही हारलो पण काय हरलो नेमके मी?हे तरी कळले कुठे की काय मी मिळवीत होतो.
तशी मलाही हवी होती ऊब मायेच्या घराची,पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो.

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.
प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू,अन खुलाशांचाच सारा अर्थ मग बदलून गेला.
एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे,अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला.
जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे,सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेला?

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.

तुला हा गर्व की ठोका कधी चुकणार नाही,मला ही जिद्द की स्पर्शिन तुझिया काळजाला.

तुला आश्चर्य हे की मला का सावली नाहीअन मला अप्रूप हे की मी उन्हाशी बोलतो आहे.


love Shayari in Marathi


भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागलेएवढे मी भोगले की मज हसावे लागले
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधीहीमी कशी होते मलाही आठवावे लागले
लोक भेटायास येती काढत्याअ पायासवेअन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले

आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारेचालु दे वक्षांत माझ्या वादळांचे येरझारे
रंगत्या पूर्वेस माझी वेदनेस देईल लालीअन तुझ्या दारात माझी धूळ हे नेतील वारे

देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदानेतुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहेहुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो.

तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांचीआठवण मला आहे ,शक्यता तुला विसरण्याचीमाझ्या मरणात आहे.

एक एक दिवसच त्रासदायक असतोत्याच दिवशी नेमका कसा कला बोका दिसतोमग सगळे अपयश त्या बोक्याचा मातीरस्ता ओलांडाईची ह्याला भलतीच सुचली तिथी

ओंजळीत स्वर तुझेअन स्वरात श्वास तुझा ,क्षितीजाच्या कठड्यावरकललेला भास तुझा .


Dosti Shayari in Marathi | दोस्ती शायरी मराठीत


हरएक दिसाची आपुली ओळखज्याच्या-त्याचा मना,अनुभव म्हणती कोणी आणिक्’आयुष्य’ कोणी म्हणा !!

प्रेम असत उन सारख कधी चटके देणार,प्रेम असत सावली सारख कधी शीतल छाया देणार,प्रेम असत वार्‍या सारख कधी मनाला गारवा देणार,प्रेम असत पौसा सारख कधी आठवाणीचा सागर देणार .

मैत्रीच्या नात्याने ओजळ माझी भरलेली….तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फूलेली…रात्र होती काळोखी दुखःची मध्ये बुडालेली…तुझी सावली होती संगे प्रकाश बनूणी खुलेली .

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनीनिरोप तुझा घेताना लागे ठेच मनीतुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी .

पहिल्या पावसात चिंब भिजयच असत,भिजताना तिला आठवायच असत,आणि आठवत असतांना,नकाळत रडायाच  असत.

कैसे म्हणू कि नजर आपुली कोणावरी टाकू नकोइतकेच कि पेल्यातल्या या मद्यावरी टाकू नकोबेहोष न होऊ कितीही आम्ही हि घेतलीसांगतो अद्याप आम्ही कॉकटेल नाही घेतली .

वाडलापासून लपिला तुझा कुशीत आलो तर
तिथे पण केलाई एका वाडळने घर
ही वादळे शांता होणार कधी
वाहणार कधी शांतपणे नितळ प्रेमाची नदी

मराठी प्रेमाची शायरी पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा : प्रेमाची शायरी मराठी मध्ये


Dosti Shayari in Marathi | दोस्ती शायरी मराठीत


ऋतू आला, गेला ऋतू… आतुर तूक्षितीज पार मीलन हे जाणे तूसखे-लाडके जरा प्रतीक्षा, धीर जरा…मेघदूता सावे ओळी माया भिजावेळ धरा !

जेंव्हा वेळ आपल्या साठी थांबत नाही,मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायच?प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,चुकतो तो फक्त आपला निर्णय.

पुसणार कोणी असेल तरडोळे भरण्याला अर्थ आहे .कुणाचे डोळे भरणार नसतील तरहे मरण देखील व्यर्थ आहे.

घेती का वेळ थोडा सांवराया अन्चलामानिले असतेही आमुची परवा जरा आहे तिला

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठीमाझ्यासारखे असे काही झूरतात,माझ्यासारखेच तुझ्यावरते जिवापाड मरतात….!”


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Marathi shayari एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment