Best Mothers Day Quotes In Marathi 2023 | आईचे सुविचार मराठीत

Rate this post

Mothers Day Quotes In Marathi-ह्या ब्लॉग मध्ये आम्ही आई-वडिलांचे सुविचार लिहलेले आहेत. आई-वडिलांचे बदल जेवढे लिहिलं तेवढे कमी आहे. आई- वडिलांनी मुलांवर केलेले प्रेम आणि शिकवण सर्वात मौल्यवान गोष्ट असते. तरीही आम्हाला जेवढे चांगले वाटले तेवढे आई-वडीलां बदल चांगले सुविचार ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहे.

आईचे सुविचार मराठीत | Mothers Day Quotes In Marathi

तुमच चांगल व्हाव अस फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत.

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई म्हणतात., पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो

आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही…

संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे। बाकी सगळं दुनिया शिकवते!

विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल…

ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना तो कधीच वाईट मार्गाला जात नाही….

सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात पण या आयुष्यात दोनच नाती, एक आईच्या मायेचा हात, आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात..


आईचे सुविचार मराठीत | Mothers Day Quotes In Marathi

देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्या मुळे मी आज पायावर उभा आहे.

या जगात आई बाप सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते.. हे मरेपर्यंत विसरू नका.

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा.

बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई। मी का मानू कुणाला, दैवत बाबा-आई।। तेच वाढवतात आणि तेच घडवतात।।

जग फक्त चांगले-वाईट अनुभव देतं.. साथ देणारे असतात ते म्हणजे फक्त आई-बाबा.

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही…

वेळ दया आई-बाबांना तुम्ही मोठे होत असताना ते सुद्धा म्हतारे होत आहेत हे लक्षात ठेवा.

चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं.. आणि आई वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं..


आईचे सुविचार मराठीत | Mothers Day Quotes In Marathi

विसरु नका आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो.

आई वडील कितीही अशिक्षित असुदेत शाळे पेक्षा जास्त संस्कार हे आई वडिलांकडून मिळतात.

कोणाला कुठे आनंद मिळेल सांगता येत नाही पन माझा आनंद माझे आई वडील आहेत.

आईच्या चरणात जर स्वर्ग असेल तर वडिल त्या स्वर्गाचे दार आहेत.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई-बाबांचा हात नेहमी पाठीशी असावा.

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणी जिंकणं वडिलांच्या.

माझ्या आईने मला सगळ काही शिकवल फक्त तिच्या शिवाय रहायला नाही शिकवल.

आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधी वाया जात नाही .

या जगामधे अस एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.

हे सुद्धा वाचा – प्रेमाचे सुविचार


आईचे सुविचार मराठीत | Mother’s Day Quotes In Marathi

आपली आई म्हणजे आपल्या सोबत राहणारा खरा देव..

घर सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत आणि आई नावच पान आयुष्यातून कधीच मिटत नाही..

आईच्या डोळयात बघा तो एक असा आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच म्हातारे दिसणार नाहीत .

आई म्हणजे देवी पृथ्वीवरचा, आई म्हणजे .. साठा सुखाचा.. आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ.. आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे दयेची सावली..

आईची महानता सांगायला, शब्द कधीच पूरणार नाहि, तिचे उपकार फेडायला, सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही.. पण आईची पुजा करून देव नक्कीच मिळवता येते..

कोण म्हणतं बालपण परत येऊ शकत नाही…? काही क्षण आई जवळ बसून तर बघा…

आईचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबी नसते, त्यामुळे आईला कधीही दुखवू नका.

Cake कापण्यापेक्षा आईच्या हाताने ओवाळून घेणे जास्त समाधान देणारे असते.


वडिलांचे सुविचार मराठीत | Fathers day quote in marathi

व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व

स्वतःच्या आई पासुन काहीच लपवायला जाऊ नका कारण ती एक अशी व्यक्ती आहे जी इतरांपेशा तुम्हाला ९ महिने जास्त ओळखत असते..

आईची हि वेडी माया पडतो मी तुझ्या पाया, तुझ्या पोटी जन्मो हीच माझी जन्मोजन्मोची आशा..

आईचा आवाज ऐकला की जीवाला बरं वाटतं मग तो फोनवर का असेना!

एक तुझंच तर प्रेम खर आहे आई, इतरांच्या तर अटीच खूप असतात.

माझी आई माझ्यावर एवढ प्रेम करते की ती नेहमी म्हणते की अशी कार्टी कोणाला देऊ नको रे देवा..

शब्द नाही भावना महत्वाच्या असतात बापाच्या शिव्या नाही शिवी मागचा हेतू आणि काळजी समजून घ्या.

मराठी आई-वडिलांचे पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Mother Day Quotes


वडिलांचे सुविचार मराठीत | Fathers day quote in marathi

बाप असताना मिठी मारून घ्या.. कारण आठवण आभास देते स्पर्श नाही..!

आपले दुःख मनात लपवुन ठेवून दुसऱ्याना सुखी ठेवनारा देव माणूस म्हणजे, वडील.

आपला बाप पैशाने छोटा असेल पण मनाने खुप मोठा असतो बापाच्या गरीबीवर कधीच लाजु नका.

बापाच प्रेम कळत नाही आणी आपल्या बापासारख प्रेम कोणीच करू शकत नाही.

भूक लागली कि समोर आई दिसते बापाची भूमिका महत्वाची पण त्याची सावली खूप फिकट दिसते !

विस रुपये वाचावे म्हणुन विस मिनिट चालत जाणारे वडिल असतात आणि विस मिनिट वाचावे म्हणुन विस रुपये खर्च करणारा मुलगा.

डोळ्यात न दाखवता ही जो आभाळा एवढं प्रेम करतो त्याला बाप नावाचा राजा माणूस म्हणतात.

वडील म्हणजे उंबराचं झाड असतं.. लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं.. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं..
खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं.


वडिलांचे सुविचार मराठीत | Fathers day quote in marathi

ना आमदार ना खासदार ना देव ना कोणता नेता फक्त आपला बापहीच खंबीर साथ.

जस प्रत्येक मुलीचा जीव तिच्या teddy मध्ये असतो तसच प्रत्येक वडिलांचा जीव त्यांच्या मुलीमध्ये असतो.

बाप नावाची चादर जेंव्हा आयुष्यातून निघून जाते तेंव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जवाबदारीची जाणीव करून देते.

बाप तो असतो जो बोलत नाही पण आपल्यावर खुप प्रेम करत असतो.

बापाचा हात उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही.!

बाप शब्द छोटे असले तरी तो जेवढं आपल्या मुलांच्या आनंदासाठी करतो ना तेवढं कोणीच करु शकत नाही.

विसरून मुख स्वतःचे , तो कुटुंबासाठी झटत राहिला, माझ्या बाबांमध्ये मी देव पाहिला.

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम जिथे असतो,असा दिवा जो सतत तुमच्या मनात तेवत असतो.आईची माया शब्दात मांडू शकेल असा कोणीही नाही,कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई.

ती आई आहे, जी आपल्याला जगापेक्षा ९ महिने अधिक ओळखते. मुले आईच्या जीवनाचा आधार असतात. माणूस कसा आहे? जसा त्याच्या आईनी घडवला आहे. ज्या घरात आई असते, त्या घरात सर्व काही आनंदी असते. आईची मऊ कुस. हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे. माझी ओळख तुझ्यापासून, माझे हास्य तुझ्यापासून, माझी आई.

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Mothers Day Quotes In Marathi, Fathers day quote in Marathi,Mother’s Day Quotes In Marathiएकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment