Best Dosti Shayari In Marathi Updated 2023 | दोस्ती शायरी मराठीत

Rate this post

Dosti Shayari In Marathi- Dosti Shayari In Marathi”प्रेमाच्या वळणांमध्ये, मराठी भाषेतल्या मनमोहक शब्दांची जवळणूक! आपल्या ‘मराठी प्रेम सूत्र’ च्या प्रस्तावनेत, आपल्या दिलाच्या अंगणातल्या भावना साकारण्याच्या आवाजाच्या अधिपाती वाचकांस आपले स्वागत आहे. येथे आपल्या आवाजाचा सांग किंवा प्रेमाच्या तडाख्यात मराठी वाक्यांमध्ये आपल्या दिलाच्या भावना जोपण्याच्या सांगाच्या अवसर आहे!”

Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी मराठीत

चंद्राची सावली सूर्याचा तेज
भासते मज आअज तुझ्यावाचून.,
मनीचे काहूर,पावलंची चाहूल,
जगते रजनी आअज तुझ्यावाचून.,
झार्याचे हे झरणे,पानांचे हे पडणे,
नुसतेच रडणे तुझ्यावाचून.,
जगाची ही आअग, नयनी रोज जाग,
कुणा घालू साड तुझ्यावाचून!!!

साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
””तुमच्यासाठी काय पण””

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!

एकदा वाटत तुला स्पष्ट सांगाव,
मग वाटत कागदावर लिहाव,
नंतर म्हणतले जाऊ दे,
तुझ तुला कळतय का ते पहाव…

किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगाव ते हसून खेळून,कारण या जगात उद्या काय होईल,ते कुणालाच माहीत नसते.

हे सुद्धा वाचा – Love Quotes In Marathi

Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी मराठीत

पूर्वजाना आपल्या कशे हे विचित्र सुचले उपाय
मना मिळे संतवं मग उलटे टाकून पाय
बोक्याला बिचाऱ्या फक्त असते हवी दुधाची साय
जरा केला शुक-शुक तर पळतो धुम ठोकून पाय

पाकळ्याच गळन म्हणजे फुलाच मरण असत ,
मारतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगन म्हणजे खर्च सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगन सोण्याहून पिवळ असत.

तसा तो बोका असतो ओलांडत रस्ता रोजच
आपला मात्रा जाता लक्षा नेमके आजच
फोडवसा वाटते मग त्याचा छोट्याशा डोक्यावर
आपल्या वाटी आलेल्या अपयाशाचा खापर

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
…हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं ..

प्रेम म्हणजे समोरच्या नजरेत,अलगद फसायच् असत,आणि फसून सुद्धा,मनापासून खळखळून हसायच् असत,अगदी माझ्या सारख

Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी मराठीत

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…..?

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!

का कुणास ठाऊक असे का झाले
विनोदी काव्यात मला रडू आले,
बोलता-बोलता गुप्प झालो आणि माधेच हसू आले,
काळजी वाटते स्वताची आता
कारण माझा मनाला प्रेम चुकीचा व्यक्तीवर झले……..

पाऊलहि दारी तुझ्या जाणून मी नाही दिले
जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुझं होऊ दिले
स्वप्नातही माझ्या झारी का येतोस तू आधी मधी
स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चालताना,
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना .

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,जमीन मुळात ओली असावी लागतेय.

Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी मराठीत

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा.सगळ्यांना प्रेम करत राहा.कारण काही लोक हृदय तोडतील.तेव्हा सगलेजं हृदय जोडायला नक्की येतील.

माझ्या रसिक प्रेम पाखरा
माझे प्रेम तुला कधीच कळणार नाही
पण
तुझ्या नकळत तुला कळणार आहे
जगातील सुंदर अशी भेट मला तुझ्याकडून मिळणार आहे.

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगाव ते हसून खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहीत नसते.

भिन्न मद्यांच्या चवी आम्ही क्रमाने चाखतो
पेल्यातली घेऊन आधी ओठातली मग चाखतो
वेगळी कॉकटेल ऐसी एकत्र न मिसळायची
सांगतो याची मजा चौघात नाही यायची .

भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…
पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना….

ना संपणारे अखंड स्वप्ना असावे
ना बोलता एकू येतील असे शब्द असावेत
ग्रीष्माट पौस पडतील असे ढग असावेत
ना मागता सोबत देतील असे मित्रा असावेत

Marathi Shayari | मराठी शायरी

तिचं कामच आहे आठवत राहणे,ती कधी वेळ काळ,बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,कधी हसवते तर कधी रडवून जाते.असे  माझे विरह प्रेम..!

काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे…
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे !

पेल्यातले प्या मद्य पण ओठातले प्राशू नका
दुरुनिच याची ये नशा जवळी या जाऊ नका
स्पर्शने तर दूर राहो बघितले नुसते जरी
याची नशा मी सांगतो उतरते मेल्यावरी .

आई माझी गुरू ,आई कल्पतरू.
आई माझी प्रीतीचे माहेर,
मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे,
अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वाचे,
कोणी दुखी असु नये
गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्च्या

मैत्री हे नातचं,आहे जे कायम जपायच असत.
ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत.
जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैत्री जिवंत राहु दे.
तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे ….

मनीच्या कुशीत झोपलाय कोण,
इतूकळली पितूकळी पिल्ले दोन,
मीच मीच डोळे एवले एवले कां,
मोची पिल्लई गोरी गोरी पॅयन,
खूप राटरा झळी आता झोपा बघू चानन…!!

सुखात सुखी होतो आनंदात आनंदित होतो,
पण दुखात हातात हात घालून बरोबरी ने
उभा राहतो तो मित्र………

Marathi Shayari | मराठी शायरी

प्रेम कस असत ते मला बघायच,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचा,
श्वास घेत तर प्रत्येक जन जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासत जगायच.

डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली

कधीतरी मन उदास होते ,
हलू हलू डोळ्याना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू
जेव्हा….
आपली मानस डोर असल्याची जाणीव होते.

प्रेयसी : माझ्या शॉन्या तू आता फार बदलेला आहेस …?
प्रीयकार :का ग तुला असा कॅया वाटत..?
प्रेएाशी :आजकाल मी तुझ चुंबन घेत
असताना तू डोलेबंद नाही करत…?
प्रीयकार :आग तास नाही आग मागच्यावेळी डोळे बंद केले होते
तेव्हा खिशातून 1000 रूपौए गायब झाले होते.

स्पर्श तुझा मला व्हावा.
अशी माझी ईच्छा,
नाही राहवत मला आता,
का घेतेस अशी माझी परीक्षा.

पूर्वजाना आपल्या कशे हे विचित्र सुचले उपायमना मिळे संतवं मग उलटे टाकून पायबोक्याला बिचाऱ्या फक्त असते हवी दुधाची सायजरा केला शुक-शुक तर पळतो धुम ठोकून पाय

Marathi Shayari | मराठी शायरी

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी.

आज माझे शब्दही वार्‍यवर भिरभिरतात
वावटलीचा आवेगात आपला अर्थ हरवतात
अर्थ पूर्णा हरवायचा आत वावटळ सरू दे
शब्दांचा ह्या माझा अर्थ तुला कळू दे… अर्थ तुला कळू दे…

जुळलेली मन कधी वेगळी होऊन धड-धाडताना
कधी एकमेकान पासून लपवून ठोके चुकवताना
डोळ्यात नसलेला हसू ओठांवर उमटत्ताना
वाया जाते जीवन विरहात जगताना

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.

वाडलापासून लपिला तुझा कुशीत आलो तर
तिथे पण केलाई एका वाडळने घर
ही वादळे शांता होणार कधी
वाहणार कधी शांतपणे नितळ प्रेमाची नदी

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं ,पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो.

हे सुद्धा वाचा – Love Quotes In Marathi

Love Shayari Marathi | प्रेम शायरी मराठीत

स्पर्श तुझा मला व्हावा.
अशी माझी ईच्छा,
नाही राहवत मला आता,
का घेतेस अशी माझी परीक्षा.

तसा तो बोका असतो ओलांडत रस्ता रोजच
आपल मात्र जात लक्ष नेमके आजच
फोडवसा वाटते मग त्याचा छोट्याशा डोक्यावर
आपल्या वाटी आलेल्या अपयाशाचा खापर .

शब्दांचे किती-कसे,
उभे आडवे वळसे..
भाव ओथंबले त्यात,
ओठीं काही येत नसे !

भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…
पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना…

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार
पावसाच्या सरींचा ती पावसाची
सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची
आठवण हळूच करून देते”

Love Shayari Marathi | प्रेम शायरी मराठीत

प्रेम , शब्द अडीच अक्षरांचा,
नुसता ऐकला तरी हर्ष देतो,
आणि उकच्रला तर,
दोन ओतमधे स्पर्श होतो..

अठवानिंचया वाडलत एक क्षण मज़ा असू दे,
फूलँचया या गुकचात एक फूल मज़े असू दे,
कढशील जेव्हा आठवाँ आपल्यांची,
त्या आपल्याट एक नाव मज़े पं असू दे

जेंव्हा वेळ आपल्या साठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायच?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय.

धस्स ना जर होतसे काळीज तू येता क्षणीआपुल्या मध्ये, कोणात नाही, नक्की जरा आहे कमी

मराठी प्रेमाची शायरी पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा : प्रेमाची शायरी मराठी मध्ये

Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Dosti Shayari In Marathi,Love Shayari Marathi, Dosti Shayari In Marathi एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment