Ganpati Aarti Marathi lyrics | 2 गणेश आरती मराठी मध्ये

5/5 - (1 vote)

Ganpati aarti Marathi lyrics – Ganesh aarti Marathi lyrics, आज तुम्ही या पोस्ट मध्ये संपूर्ण गणपती आरती पाहायला मिळणार आहे. खाली मराठी मध्ये संपूर्ण गणपती आरती दिली गेली आहे. संपूर्ण आरती चे मराठी मध्ये दिली गेली आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे आरती चे फोटो त्याचप्रमाणे गणपती आरती चे संपूर्ण मराठी मध्ये PDF सुद्धा खाली दिलेल्या लिंक वरून Download करून घेऊ शकता.

Ganpati aarti Marathi lyrics
ganesh aarti Marathi lyrics

Ganpati Aarti Marathi lyrics

Ganpati Aarti-

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

Ganpati Aarti lyrics in Marathi pdf –

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून संपूर्ण आरती मराठी मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता.संपूर्ण आरती डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert