Ganpati stotra Marathi | गणपती स्तोत्र मराठी मध्ये

5/5 - (2 votes)

Ganpati stotra Marathi – गणपती स्तोत्र हे मराठी मधील एक शक्तिशाली प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे नियमित पठण केल्याने नशीब, यश आणि समृद्धी येते अशी मान्यता आपल्या मध्ये आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू सण आणि शुभ प्रसंगी याचे जप केले जाते . मराठीत गणपती स्तोत्राची नित्यनियमाने पठाण केल्याने आपल्या अध्यात्मिक जीवनात भरपूर फायदा होतो. आज आपण या लेखामध्ये Ganpati stotra in Marathi, Ganesh stotra Marathi गणपती स्तोत्र संपूर्ण पाहणार आहोत.

Ganpati stotra Marathi/sankrit | गणपती स्तोत्र संस्कृत मध्ये

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये || १ ||

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् |
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् || २ ||

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् || ३ ||

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् || ४ ||

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् || ६ ||

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते |
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः || ७ ||

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः || ८ ||

Ganpati stotra in Marathi | गणपती स्तोत्र मराठी मध्ये

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती || १ ||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें || २ ||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें || ३ ||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन || ४ ||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद || ५ ||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति || ६ ||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ |
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय || ७ ||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले || ८ ||

|| इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण ||[PDF] Ganesh stotra Marathi Download

Ganpati stotra in Marathi – Ganpati stotra Marathi तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून आणि फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता.

Conclusion | निष्कर्ष

Ganpati stotra Marathi, Ganpati stotra in Marathi, Ganesh stotra Marathi आज आपण संपूर्ण गणपती स्तोत्र वरती पाहिलं. तुम्ही वरती संपूर्ण गणपती स्तोत्र डाउनलोड करून घेऊ शकता.

तुम्हाला संपूर्ण पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कंमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला पोस्ट किंवा website बद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला [email protected] या मेल वर मेल करू शकता. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊ.
धन्यवाद !!

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

2 thoughts on “Ganpati stotra Marathi | गणपती स्तोत्र मराठी मध्ये”

Leave a Comment