Gallbladder Stone In Marathi /Pittashay stone in Marathi – हा आजार फारच भयंकर आहे जर जेवण अथवा पिन तिने व्यवस्थित केलं नाही तर हा आजार होऊ शकतो आम्ही या Gallbladder Stone In Marathi आजाराबद्दल तुम्हाला आमच्याकडून जेवढी माहिती देता येईल तेवढी सांगितली आहे ही माहिती फक्त वाचनासाठी आहे काहीही पित्ताशय खडे त्रास असल्यास डॉक्टरशी संपर्क साधा.
अनुक्रमणिका
- 1 पित्ताशयाचा दगड म्हणजे काय ? | What Is Gallbladder Stone ?
- 2 पित्त दगडाची कारणे | Causes Of Gallbladder Stone
- 3 पित्ताशयातील दगडाची लक्षणे | Symptoms Of Gallbladder Stone
- 4 पित्ताशयातील दगडासाठी उपाय | Solution For Gallbladder Stone
- 5 पित्ताशयातील दगडासाठी आहार योजना | Diet Plan For Gallbladder Stone
- 6 निष्कर्ष | Conclusion
पित्ताशयाचा दगड म्हणजे काय ? | What Is Gallbladder Stone ?
पित्ताशयच्या पिशवी मध्ये खडा झाल्यास त्याला पित्ताशयचा खडा म्हणाला जातो.मानवी शरीरामध्ये पित्ताशय एक लहान पिशवी असते ती लहान आतड्यासाठी वापरली जाते.पित्ताशय खडे ची लांबी २.८ ते ३.९ इंच आणि त्याचा व्यास १.६ इंच असतो.पित्ताशय खडा मूळे शरीरच्या उजव्या बाजूला दुखणे चालू होते.पित्ताशयचे खडे स्वादुपिंडा जळजळ निर्माण करतात त्यामुळे पित नलिकांमध्ये संक्रमण होते त्यामुळे कावीळ होण्याचे शक्यता वाढते.पित्ताशय मध्ये कोलेस्टेरॉल, पित्त क्षार आणि रंगद्रव्ये आणि मिश्रित खडे असतात.
पित्त दगडाचे प्रकार | Types Of Gallbladder Stones
पित्त दगडांचे दोन मुख्य प्रकार आहेत:
1)कोलेस्ट्रॉल पित्त खडे.
पित्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त वाढते तेव्हा कोलेस्ट्रॉल पित्ताशयाचे खडे तयार होतात. कोलेस्ट्रॉल पित्ताशय खडे चा रंग पिवळा – हिरवा असतो.
2)रंगद्रव्य पित्ताशयातील खडे.
पित्तामध्ये जास्त बिलीरुबिन असल्यास पित्ताचे खडे तयार होतात. यकृताचा आजार, संक्रमित पित्त नलिका किंवा सिकलसेल अॅनिमियासारखे रक्त विकार असलेल्या रुग्णांमध्ये रंगद्रव्य पित्ताशयाचे खडे अधिक सामान्य आहेत.
पित्त दगडाची कारणे | Causes Of Gallbladder Stone
Pittashay Stone In Marathi | होणारी कारणे खालील प्रमाणे आहेत.
- अनैसर्गिक अन्न खाणे – जेवणात मीठ आणि साखर चे प्रमाण जास्त असल्यास पित्ताशय खडे होऊ शकतात.
- तेलकट पदार्थ जास्त प्रमाणे खाल्ल्यास पित्ताशय खडे होऊ शकतात.
- बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणे खाल्ल्यास पित्ताशय खडे होऊ शकतात.
- व्यायाम करत नाही.- व्यायाम केल्यामुळे पित्ताशय पिशवी मजबूत होते व पित्ताशय खडे आसल्यास शरीरामध्ये ते काडून टाकण्यास ताकद मिळते.
- रात्री उशिरापर्यंत काम करणे.- रात्री चे उशीरा झोपणे या मुळे सुद्धा पित्ताशय खडे होऊ शकतात.
- औषध खाणे.- पित्ताशय खडे शरीर मधून निघून जाण्यासाठी वेगवेगळी औषध खाल्ली जातात त्यामुळे औषधचा दुष्ट परिणाम होऊ शकतो
पित्ताशयातील दगडाची लक्षणे | Symptoms Of Gallbladder Stone
पित्ताशयाचा खडा असू शकतो परंतु ते आवश्यक नाही, यामुळे तुमच्यासाठी कोणतीही समस्या निर्माण होईल. परंतु तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास तुम्ही निष्काळजी राहू नये कारण ही लक्षणे तुम्हाला नैसर्गिक नियमांनुसार जलद बरे करण्यास मदत करतात. लक्षणे ही एक ईश्वरी देणगी आहे जी आम्हाला तुमचा रोग शोधण्यात आणि त्यावर योग्य उपचार देण्यास मदत करते.
- वरच्या उजव्या पोटात दुखणे.-जर तुम्हाला वरच्या उजव्या पोटात दुखत असेल तर ते तुमच्या पित्ताशयातील खडे असू शकतात. हे प्रमुख लक्षण पैकी एक आहे. ही वेदना अचानक किंवा काही काळानंतर असू शकते. हे वेदना होते कारण ते लहान आतड्यांतील पित्तच्या सामान्य प्रवाहात अडथळा निर्माण करते.
- उजव्या खांद्यावर वेदना जाणवणे.-उजव्या खांद्यावर दुखत असेल तर ते तुमच्या पित्ताशयातील खडे मुळे होऊ शकते. पित्ताशय आणि उजव्या खांद्याचा मोठा संबंध आहे. खडे मुळे पित्ताशयाला सूज येते आणि त्यामुळे तुमच्या आतड्यांशी जोडलेली असतो , तुमची पित्ताशय, तुमचा खांदा आणि मान नीट काम करत नाहीत.
- पचन समस्या.-जेवण पचले नाही तर पित्ताचा त्रास होऊ शकतो , ह्यामुळे पित्ताचे खडे होऊ शकतात. जर तुम्हाला गॅसची समस्या, मळमळ, किंवा लूज मोशन, अपचन वाटत असेल तर तुमचा शरीर मध्ये पित्ताशय खडे असू शकतात .
- पिवळी त्वचा आणि डोळे.- त्वचा आणि डोळे पिवळे झाले असतील तर याचा अर्थ तुम्हाला कावीळ झाली आहे आणि पित्ताशयातील खडे यकृताला इजा निर्माण झाली आहे . कावीळ होते कारण सामान्य पित्त नलिकांमध्ये खडे निर्माण करतात . त्वचा आणि डोळे पिवळे होणे हे पण पित्ताशय खडेचे प्रमुख कारण असू शकते
- खूप जास्त वजन किंवा कमी वजन.- जास्त वजन किंवा कमी वजन दोन्ही चांगले नाही आणि वजन दिवसेंदिवस वाढणे किंवा दिवसेंदिवस वजन कमी होणे हे पित्ताशयाचा खडे असल्याचे लक्षण आहेत .
पित्ताशयातील दगडासाठी उपाय | Solution For Gallbladder Stone
Gallbladder Stone In Marathi | शस्त्रक्रिया याबद्दल खाली माहिती दिली आहे ती सविस्तर वाचा
जर तुम्हाला पित्ताशय खडे चा त्रास जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरनशी संपर्क साधा.पित्ताशय खडे कडून टाकण्यासाठी शास्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया मध्ये २ भाग आहेत .
१)लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी.
२) ओपन कोलेसिस्टेक्टॉमी.
पित्ताशय खडे चा त्रास तुम्हाला लवकर जाणवला असेल आणि पित्ताशय खडे लहान असतील तर तुम्ही आर्युवेदिक उपचार घेऊन ते पित्ताशय खडे नष्ट करू शकता.
पित्ताशयातील दगडांवर घरगुती उपाय | Home Remedies For Gallbladder Stone
Gallbladder Stone In Marathi |खालील प्रमाणे घरगुती उपाय आहेत.
कॉफी. | पित्ताशयातील खडे किंवा पित्ताशयाचे आजार कमी करण्यासाठी कॉफी हा उत्तम पर्याय आहे . कॉफीमुळे पित्ताशयाचा त्रास होण्याचा धोका फार च कमी आहे. |
लिंबाचा रस. | पित्ताशयाच्या वेदना कमी करण्यासाठी लिंबाचा रस पिणे उत्तम आहे. |
एप्सम सॉल्टसह पाणी. | सूजलेल्या पित्ताशयाला पिशवी शांत करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय म्हणजे मीठ पाणी. पित्ताशयाची जळजळ कमी करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हे ग्लास मिठाचे पाणी पिण्याचे गरजचे आहे . |
बीट | पित्ताशय खडे न होण्यासाठी अथवा पित्त न होण्यासाठी बीट खाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. |
योगा | Yoga
Gallbladder Stone In Marathi Or Pittashay Stone In Marathi योगाच्या आसनाने पित्ताचे खडे कमी अथवा निघून जाऊ शकतात खालील प्रमाणे ते योगासन आहेत.
- चाकर असन.
- धनुर असन.
- भुजंग असन.
- सर्वांग असन.
- वाजार असन.
पित्ताशयातील दगडासाठी आहार योजना | Diet Plan For Gallbladder Stone
Gallbladder Stone In Marathi | पित्ताशय खडे चा आहार खालील प्रमाणे आहे आपण एकदा वाचून घ्यावा.
- भरपूर फळे आणि भाज्या. दररोज किमान पाच भाग घेण्याचे लक्ष्य ठेवा.
- तुमच्या आहारात मासे, अंडी किंवा बीन्स आणि कडधान्ये असणे शक्य करा.
- चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा. लोणी, तूप, चीज, मांस, केक, बिस्किटे आणि पेस्ट्री या प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये आढळणारी सॅच्युरेटेड फॅट टाळा.
- भरपूर द्रव प्या – दररोज किमान दोन लिटर, जसे की पाणी.
निष्कर्ष | Conclusion
आम्ही वरील दिलेली माहिती Gallbladder Stone In Marathi | पुस्तकातून अथवा इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे. आपण ही माहिती Gallbladder Stone In Marathi वाचन पूर्ती मर्यादित ठेवावी. तुम्हाला काही त्रास जाणवल्यास डॉक्टर शी संपर्क साधावा. जर माहिती मध्ये काही चुकीचा आढळल्यास आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही आमची चूक बरोबर करू.
पित्ताशयाचा दगड म्हणजे काय ?
पित्ताशयाच्या थैलीमध्ये दगड असल्यास त्याला पित्ताशयाचा खडा किंवा पित्ताशयाचा खडा म्हणतात.
2 प्रकारचे पित्त खडे कोणते आहेत ?
कोलेस्ट्रॉल पित्त खडे,रंगद्रव्य पित्ताशयातील खडे 2 प्रकारचे पित्त खडे आहेत.
2 thoughts on “Gallbladder Stone In Marathi | पित्ताशयातील खडेची माहिती”