Happy Birthday Wishes In Marathi For Friend | शुभेच्छा मराठीत

Rate this post

Birthday Wishes In Marathi For Friend- आपण मित्र मैत्रिणींचा वाढ दिवसादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप उत्सुक्त असतो, तर आज आम्ही घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी वाढदिवसांचा शुभेच्छांचा अनोखा खजिना म्हणजेच Birthday Wishes In Marathi For Friend ,Birthday Wishes For Best Friend In Marathi .

वाढदिवसच्या शुभेच्छा मित्रांसाठी मराठीत | Birthday Wishes In Marathi For Friend

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

नातं आपल्या प्रेमाचदिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.


वाढदिवसच्या शुभेच्छा मित्रांसाठी मराठीत | Birthday Wishes In Marathi For Friend

तुझ्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहोआणि या दिवसाच्याअनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !!


वाढदिवसच्या शुभेच्छा मित्रांसाठी मराठीत | Birthday Wishes In Marathi For Friend

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे….. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

दिवस ते उन्हाळ्याचे होते, उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता, एप्रिलची ती सात तारीख होती, त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे सुद्धा वाचा – उखाणे मराठी वधूंसाठी


खास मित्रांसाठी वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for best friend in marathi

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैवतुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏 वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎁🎈

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….💐💐💐💐


उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂.

” आमचा लाडका मित्र👬… दोस्तीच्या दुनियेतील🤴 King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व💪, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले💃,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे🕺,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले👩‍❤️‍💋‍👩,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त👬,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…🥳🥳🎂 “


खास मित्रांसाठी वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for best friend in marathi

👬 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!🎉 म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎂🥳

काळजाचा_♥️🥂ठोकाम्हनाकिंवाशरिरातील प्राणअसामित्रआहे_*✌😘

#भाऊ#आयुष्याच्यावाटेतभेटलेला #कोहीनुर 💎#हिरा …. .ह्या#काळजाच्या #तुकड्याला 🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂 *Happy Birthday:-😘💯✌👑🎺

“#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ #चर्चा तर होणारच 🔫* #भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 💪माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 👫 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐 🥳🥳🥳🥳

आपल्या वाढदिवसाच्या🎂 शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे की🙏 आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी👬 आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव🎉 ! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂!

लखलखते तारे,सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार तुमच्यासारख्या सोबतच्या व्यक्तींमधुन येतात ! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫


पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹

खास मित्राला👬 वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘

हे सुद्धा तुम्ही Youtube वर बघा – Birthday Wishes In Marathi For Friend


खास मित्रांसाठी वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for best friend in marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.😍

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂

करोडोके बस्ती में एक दिलदार हस्ती।🎂Happy birthday Bro💐

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 Happy Birthday Bro 🎂

देवा माझ्या मित्राला 👬सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव🥳 Happy Birthday Jivlag Mitra 🍫🙏 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे 🎂..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..🎂


दोस्ती कभी बड़ी नहीं होती निभाने वाले हमेशा बड़े होते हैं 🎂..पाटील आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..🎂


खास मित्रांसाठी वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Birthday wishes for best friend in marathi

या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती ⛵ अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

” वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁 

तुझा वाढदिवस 🥳आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी 🍗पार्टीचा तर ठरलेलाच 🎈असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी🍻? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

प्रत्येक वाढदिवसागणिक 🎈 तुमच्या यशाचं आभाळ ☁️अधिक अधिक विस्तारीत होत जावो.. तुमच्या समृध्दीच्या सागाराला🌊 किनारा नसावा.. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत💐💐 आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..🌹 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा….🥳🥳🥳

Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Happy Birthday Wishes In Marathi For Friend, Birthday wishes for best friend in Marathiiएकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring: