Blissful Birthday Wishes in Marathi 2023 |शुभेच्छा मराठीत

Rate this post

Birthday Wishes in Marathi-ह्या ब्लॉग मध्ये आम्ही वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत सांगितल्या आहेत. वाढदिवसला आपल्या जवळच्या व्यक्ती काहीतरी नवीन प्रकारे message करुण त्याला शुभेच्छा द्यावे असे आपल्याला वाटत असते.त्यामुळे आम्ही ह्या ब्लॉग मध्ये अश्या नवीन आणि वेगवेगळी वाढदिवसच्या शुभेच्छा लिहलेले आहेत तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नक्की आवडतील.

वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi

आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे सखे.

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख, दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – Good Morning Quotes In Marathi


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार हॅपी बर्थडे

सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात

ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील. हॅपी बर्थडे बडी

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे किंवा उद्या असेल किंवा होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे


देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी | Birthday Wishes in Marathi for friend

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही. वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस. तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडे

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा. 50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

दोस्तीची किंमत नाही..आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल एवढी हिंमत नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी | Birthday Wishes in Marathi for friend

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजची तारीख शतदा यावी ईश्वर चरणी हिच मागणी सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा नोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


जीवेत शरदम् शतम्आ पणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे

दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी | Birthday Wishes in Marathi for friend

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7 माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे

कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो. तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

हे सुद्धा तुम्ही Youtube वर बघा – वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत


वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.


तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…


वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आज आपला वाढदिवस”वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे….. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Happy Birthday Wishes In Marathi, Birthday wishes in Marathiiएकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment