Good Night Messages Marathi 2023 | शुभ रात्री संदेश मराठी २०२३

Rate this post

Good Night Messages Marathi- शुभेच्छा पाठवल्याने एकमेका बद्दल स्नेह निर्माण होते. दिवसभर सर्व लोक व्यस्थ असतात ते थकून घरी आल्यावर त्यांना रात्रीचा वेळी आपल्या जवळचा व्यक्तींची आठवण येत असते तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोक उत्सुक्त असतात तर आम्ही त्यांचा साठी घेऊन आलो आहे खास Good Night Messages Marathi, shubh ratri Marathi तुम्हाला नक्कीच आवडतील.

Good Night Messages Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे. शुभ रात्री!!

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले वडिलांच्या पैशावर चैन करता यायची स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही शुभ रात्री!!

नाती असतात One Time आपण निभवतो Some Time आठवण काढा Any Time आपण आनंदी व्हा All Time ही प्रार्थना आहे आमची… Life Time Good night

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत शुभ रात्री

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा पण कौतुक हे स्मशानातच होतं शुभ रात्री


Good Night Messages Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक शुभ रात्री

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते शुभ रात्री

नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे शुभ रात्री

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते शुभ रात्री

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं शुभ रात्री

कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल शुभ रात्

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात शुभ रात्री

हे सुद्धा वाचा – Good Morning Messages


Good Night Messages Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात शुभ रात्री

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण नेहमी Free असतो पण त्यांना हे कळत नाही की आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो शुभ रात्री

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जरी तुमच्या सोबत होत नसला तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही आणि म्हणून मी तुम्हाला Message केल्याशिवाय राहत नाही शुभ रात्री


Good Night Messages Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो शुभ रात्री

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो शुभ रात्री

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका शुभ रात्री

आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर आसु द्या शुभ रात्री

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे शुभ रात्री

हे सुद्धा बघा Youtube वर – Good Night Messages In Marathi


shubh ratri Marathi | शुभ रात्री मराठी

चूक कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते शुभ रात्री

आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून जाऊ नका शुभ रात्री

लाईफ छोटीशी आहे जास्त लोड नाही घ्यायच मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच Good night

विरोधक हा एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामा सहित दाखवुन देतो शुभ रात्री

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो पैसा तर व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी शुभ रात्री

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं काळजी घ्या दातं-बीतं पडतील शुभ रात्री


shubh ratri Marathi | शुभ रात्री मराठी

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही शुभ रात्री

खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो शुभ रात्री

इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल संबंध ठेवा नात्यात इतका की आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील शुभ रात्री

कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो शुभ रात्री 

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही शुभ रात्री

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना तिच माणसं आपली असतात सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा शुभ रात्री

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो शुभ रात्री

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात शुभ रात्री

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि तो परत कधीच बसत नाही शुभ रात्री


काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा शुभ रात्री

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटुन तर सर्वजण आंनदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे शुभ रात्री

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला शुभ रात्री

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शुभ रात्री 

सर्वात मोठं वास्तव लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात शुभ रात्री


shubh ratri marathi | शुभ रात्री मराठी

जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे शुभ रात्री

झोप लागावी म्हणून गुड नाईट चांगले स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम्स आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून काळजी घ्या शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तूला उठवण्यासाठी शुभ रात्री

चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या हाती सख्या तुझाच हात अशी रात्र कधी संपूच नये सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात शुभ रात्री

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद शुभ रात्री

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत शुभ रात्री

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Good Night Messages Marathi,shubh ratri marathi एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment