डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास | Dr Babasaheb Ambedkar information in Marathi

4.9/5 - (8 votes)

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi –लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे. हे सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.” असे म्हणणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल माहिती बघणार आहोत.

अनुक्रमणिका

डॉ.भीमराव आंबेडकर यांचे जीवन | Dr. Ambedkar Life

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनची माहिती खालील प्रमाणे आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटविला, असे तत्त्वचिंतक व समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख होती .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळीचे प्रमुख नेते होते. सामाजिक जीवनात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने व सखोल अभ्यास करून त्यावर ते भाष्य करीत. हिंदू समाजात आमूलाग्र सुधारणा घडून आणण्यासाठी ते अत्यंत तळमळीने कार्य करीत.

नावडॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म14 एप्रिल 1891
जन्मठिकाणमेहू मध्यप्रदेश
आईभीमाबाई मुबारदकर
वडिलरामजी मालोजी सकपाळ
पत्नी पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर ,दुसरी पत्नी: सविता आंबेडकर
मृत्यु6 डिसेंबर 1956

बालपण | Childhood

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपण माहिती खालील प्रमाणे आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मेहू मध्यप्रदेश इथे महार कुटुंब मध्ये झाला.त्यांचे वडील रामजी सपकाळ पलटणीत सुभेदार होते.बाबासाहेब आंबेडकर यांचा आईचे नाव भीमाबाई असे आहे.
बाबासाहेब हे त्यांचा आई वडिल्यांचे १४ वे पुत्र होते.लहान असल्यामुळे बाबासाहेब सर्वांचे लाडके होते.बाबासाहेब लहानपणी पासूनच हुशार होते.बाबासाहेब आंबेडकर ५ वर्षे असतंच त्यांचा आईचे निधन झाले.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह | Marriage

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवाहची माहिती खालील प्रमाणे आहे.

Image Credit Wikimedia Commons

मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला . त्यावेळी बाबासाहेबांचे वय १६ तर रमाबाई यांचे वय केवळ ९ होते.त्यांचा विवाह बॉम्बे मध्ये भायखळा मार्केट येथे झाला.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई याना २ मुले होते.मुलगाचे नाव राजरत्न तर मुलगीचे नाव इंदू असे होते.जुलै १९२६ साली दुर्देवने त्यांचा मुलगाचे निधन होते ह्या घटनेने बाबासाहेब फार दुखी झाले होते. २७ मे १९३५ साली रमाबाई यांचे पण निधन झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर काही आजारामुळे मुंबई ला गेले होते इलाजसाठी तिथे त्यांची मुलाखत श्रद्धा कबीर झाली.१५ एप्रिल १९४८ साली बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रद्धा कबीर यांचा सोबत विवाह केला दिल्ली इथे.श्रद्धा कबीर यांनी स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे ठेवले व बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर त्यांची काळजी घेतली.

डॉ.भीमराव आंबेडकरांचे शिक्षण | Dr. Babasaheb Ambedkar Education.

  • बाबासाहेब जेव्हा लहान होते त्यांचे जाती मुळे त्यांना वर्गत बसू देत नव्हते.एवढ्या आडचीनीत त्यांनी आपले प्राथामिक शिक्षण दापोलीच्या शाळेत पूर्ण केले .
  • १९०७ साली बाबासाहेब आंबेडकर यांनी एल्फिन्स्टन स्कूल बॉम्बे इथून मॅट्रिक पास झाले.
  • १९१३ साली बाबासाहेब यांनी बी.ए. परीक्षा पास झाले.

कोलंबिया विद्यापीठ शिक्षण | Columbia University

जुलै १९१३ साली शिक्षण वृत्ती घेऊन बाबासाहेब आंबेडकर अमेरिका मध्ये पोचले.अमेरिका मध्ये बाबासाहेब यांना अस्पृश्यतेचा कलंक न लागता मोकळेपणाने वाटचाल करण्याची, विचार करण्याची संधी मिळाली.कोलंबिया विद्यापीठ मध्ये त्यांनी M. A शिक्षण करताना राज्यशास्त्र, नैतिक तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र असे कठीण विषय अभ्यासांसाठी घेतले.बाबासाहेब तब्बल दिवसातून १८ तास अभ्यास करत.१९१५ साली कोलंबिया विद्यापीठ ऑफ अमेरिका कडून आंबेडकरांना त्यांच्या ‘प्राचीन भारतीय वाणिज्य’ या प्रबंधासाठी M.A. पदवी मिळाली.

जून १९१६ साली बाबासाहेब यांनी आपली पीएच. डी. कोलंबिया विद्यापीठ मधून पूर्ण केली.बाबासाहेबानी पीएच. डी. पदवीसाठी प्रबंध सादर केला ज्याचे शीर्षक होते “भारताचा राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास” असे होते.

लंडन विद्यापीठ शिक्षण | London University

पीएच. डी (PHD)झाल्या नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी बार -ऍक्ट-लॉ साठी लंडन विद्यापीठ ऑफ इकनॉमिकस इथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला. बरोडा राजा यांनी आणि एकदा शिक्षण वृत्ती देऊन त्याना मदत केली.पण काही अडचण मुले त्यांना आपले शिक्षण मधीच सोडून भारतात परत यावे लागले.बाबासाहेब आंबेडकर २१ ऑगस्ट १९१७ ला भारतात परत आले.

बाबासाहेब आंबेडकर दहा वर्षेसाठी बडोदा राज्याच्या सेवेसाठी बंधनात होते म्हणून ते सप्टेंबर 1917 मध्ये बडोद्याला पोहोचले.महाराजांनी त्यांची लष्करी सचिवपदी नियुक्ती केली.पण बरोडा मध्ये जाती आणि अस्पृश्यतेचा त्रास होत असलेणे बाबासाहेब फार हताश झाले.बाबासाहेब यांचा या परिस्थितीकडे लक्ष दिणारे कोणाचं नव्हते म्हणून अत्यंत निराश होऊन, आंबेडकरांनी नोव्हेंबर १९१७ मध्ये बडोद्याचा सोडून मुंबई ला परत आले.

जून १९२१ साली बाबासाहेब यांना मास्टर ऑफ सायन्सची पदवी दिली कारण आंबेडकरनी लंडनमधील परिश्रमपूर्वक संशोधन कार्याचा परिणाम म्हणून “ब्रिटिश भारतातील इम्पीरियल फायनान्सचे प्रांतीय विकेंद्रीकरण” हा त्यांनी प्रबंध पूर्ण केला होता.

१९२३ साली बाबासाहेब यांना द डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी दिली कारण आंबेडकरनी लंडनमधील परिश्रमपूर्वक संशोधन कार्याचा परिणाम म्हणून “द प्रॉब्लेम ऑफ रुपया” हा त्यांनी प्रबंध पूर्ण केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज कार्य | Dr. Babasaheb Ambedkar Social Work

  • शाहू महाराज यांची मदत घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला मूक नायक वर्तमानपत्र छापले व त्या वात्रमानपत्रातून त्यांनी कास्ट सिस्टीममध्ये अंतर्निहित असमंजसपणा आणि मूलभूत अन्याय उगड करण्यासाठी वात्रमानपत्र पुरेपूर वापर केला.
  • बहिष्क्रीत हितकारिणी सभा घेतली होती बाबासाहेब आंबेडकर यांनी कारण अस्पृश्यता दूर करण्याचे मार्ग शोधनासाठी १९२५ साली घेतली होती.
  • बाबासाहेब १९२५ साली युरोपियन सायमन कमिशन बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटी इथे काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दलितांसाठी अनेक काम केली जसेअस्पृश्यांना विहिरी, टाक्या, शाळा, रुग्णालये आणि धर्मशाळा वापरण्यासाठी परवानगी देण्यास सांगितले.
  • काळाराम टेम्पल मोव्हमेन्ट मध्ये परत दिसून आले की अस्पृश्यांना जातीना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हते.जातीचा भेदभाव बंद करण्यासाठी १५००० लोक मंदिरकडे भजन म्हणत रवाना झाले. अखेर काही वर्षने त्याना यश मिळाले आणि अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाला.
  • महाड सत्याग्रह चे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी केले हा पहिला सामूहिक अस्पृश्यांचा निषेध होता.इथूनच अस्पृश्यांचा आपल्या हक्कसाठी लढण्याची आत्मविश्वास मिळाला.

पुणे पॅक्ट | Poona Pact

२४ सप्टेंबर १९३२ साली , महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्ये पुणे पॅक्ट असा करार येरवडा सेंट्रल जेल, मध्ये झाला.हा करार ब्रिटीश भारताच्या विधानसभेत कनिष्ठ जातीच्या वर्गासाठी निवडणूक जागांच्या आरक्षणावर करार करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजकारण | Dr. Ambedkar And Politics

  • बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली स्वतंत्र मजदूर पक्षची स्थापना केली.
  • १७ फेब्रुवारी १९३७ साली बाबासाहेबयांचा पक्षांनी पहिली निवूडनक मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा इथे लढवली व त्यात त्यांचा पक्षाचे १५ उमेदवार निवडून आले. हे पक्षच सर्वात मोठे यश होते. त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकर यांची आमदार म्हणून निवड झाली.
  • बाबासाहेब आंबेडकर १९४२ साली पर्यंत विरोध पक्ष नेते म्हणून काम केले.
  • १९४२ साली बाबासाहेब यांना त्यांचा पक्षला राष्ट्रीय स्वरूप मिळण्यासाठी अनेक जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन’ची ‘ स्थापना केली.
  • बाबासाहेब आंबेडकर यांची ऑगस्ट १९४७ साली राज्यघटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • भारत देशचे पहिले कायदा व न्याय मंत्री बाबासाहेब आंबेडकर होते.
  • १९५२ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले.

भारताचे संविधान | Constitution Of India

Dr Babasaheb Ambedkar In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताचे संविधानची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • १९४७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली.
  • फेब्रुवारी १९४८ साली अखेर संविधानाचा मसुदा पूर्ण झाला.
  • संविधानाचा मसुदा अखेर संविधान सभेने ६ नोव्हेंबर १९४९ स्वीकारला.संविधानाचा मसुदामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
  • भारतीय राज्यघटने मध्ये मुळात ३९५ कलमे आणि ८ अनुसूची आहेत.
  • आंबेडकर हे अशा मंत्र्यांपैकी एक होते ज्यांनी महिलांच्या व्यापक आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी युक्तिवाद केला
  • भारतीय संविधान धर्माचे स्वतंत्र व इतर भेदभाव होणार नाही याची हमी भारतीय संविधान आपल्या सामान्य लोकांना देते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिसंम | Dr. Ambedkar And Buddhism

Dr Babasaheb Ambedkar In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणची माहिती खालील प्रमाणे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर १९३५ पासून धर्म बदलण्याचा विचार करत होते.भरपूर विचार केल्यानंतर आणि विविध धर्मची पुस्तके वाचल्यानंतर डॉ बाबासाहेब यांनी बुद्ध धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला.14 ऑक्टोबर १९५६ साली त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके आणि वर्तमानपत्र | Dr. Ambedkar Books And Papers

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेली पुस्तके आणि वर्तमानपत्रची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • भारतातील जाती: त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास (भारतीय पुरातनता, मे 1915).
  • ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताची उत्क्रांती, P.S. किंग (लंडन), 1923.
  • बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने भारतीय वैधानिक आयोगाला 25 मे 1928 रोजी सादर केलेले निवेदन.
  • R.T.C च्या दुसऱ्या सत्राला सादर केलेले पुरवणी ज्ञापन. अस्पृश्यांच्या वतीने, 1931.
  • जातीचे उच्चाटन, ठाकर (बॉम्बे) 1937.
  • रानडे, गांधी आणि जिना, ठाकर (बॉम्बे) १९४३.
  • श्री. गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, ठाकर (बॉम्बे) 1943.
  • राज्ये आणि अल्पसंख्याक, ठाकर (बॉम्बे) 1947.
  • द अनटचेबल्स, अमृत (नवी दिल्ली) 1948.

बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू | Dr. Ambedkar Death

Dr Babasaheb Ambedkar In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूची माहिती खालील प्रमाणे आहे.
बाबासाहेब यांना मधुमेह असल्यामुळे ते औषध घेत असत काही औषधयांचा दुष्परिणाम झाला. जसे वय वाढत गेले त्यांची तब्यत आणखी कमजोर होत गेली. ६ डिसेंबर १९५६ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.

राष्ट्रीय पुरस्कार | National Award

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय पुरस्कार माहिती खालील प्रमाणे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० साली “भारतरत्न” हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला.भारतरत्न पुरस्कार त्यांचा दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर यांना १४ एप्रिल १९९० साली भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते देण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची माहिती खालील प्रमाणे आहे.
बाबासाहेब आंबेडकर जयंती दार वर्षी १४ एप्रिल दिवशी मोठ्याने साजरी केली जाते कारण त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. सर्व सरकारी ,शाळा या दिवशी सुट्टी असते. या दिवशी अनेक चांगले कार्यक्रम व बाबासाहेब आधारित नाटक साजरी केली जातात.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साह आणि जल्लोष मध्ये साजरी केली जाते.

महत्वाच्या घटनासाल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म14 एप्रिल 1891
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर पूर्ण केली.१९२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी परिषद सदस्य१९४२ -४६
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्म स्वीकारला१४ ऑक्टोबर १९५६
हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे राजीनामा२७ सप्टेंबर १९५१
बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन१९९०
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” पुरस्कार६ डिसेंबर १९५६
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड१९४७
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य निवड १९५२

निष्कर्ष | Conclusion

 वर दिलेली माहिती Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi , Dr Babasaheb Ambedkar In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi माहिती फक्त शैक्षणिक उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर असे आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आई आणि वडिलांचे मराठीत नाव काय आहे ?

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाबाई मुबारदकर आणि वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असे मराठीत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर असे होते.

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

Leave a Comment