सिंधुताई सपकाळ माहिती | Sindhutai Sapkal Information In Marathi

5/5 - (2 votes)

Sindhutai Sapkal Information In Marathi– आज या ब्लॉग पोस्ट Sindhutai Sapkal Information In Marathi, Sindhutai Sapkal Mahiti In Marathi मध्ये विषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही ही माहिती सिंधुताई सपकाळ निबंध, भाषण आणि माहिती यासाठी वापरू शकता.

परिचय | Introduction

सिंधुताई सपकाळ यांची भारतात माई या महाराष्टातील एक थोर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख झाली.सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांचे भले होण्यासाठी काम करत असे.सिंधुताई सपकाळ याना १००० नातवंडे आहेत ही नातवंडे त्यांनी दत्तक घेतलेले मुलांची मुले आहेत.त्यांनी दत्तक घेतलेले मुले काही वखील ,काही डॉक्टर आहेत.त्यांचा एक मुलगा सिंधुताई सपकाळ यांचा जीवन वर पीएचडी करत आहे.

नावसिंधुताई सपकाळ
जन्मस्थळपिंपरी मेघे गाव
जन्मतारीख१४ नोव्हेंबर १९४८
वडिलांचे नावअभिमानजी साठे
पतीचे नावश्रीहरी सपकाळ
शिक्षणइयत्ता चौथी
व्यवसायभारतीय समाजसुधारक
मृत्यू४ जानेवारी २०२२

सिंधुताई सपकाळ बालपण | Sindhutai Sapkal Childhood

Sindhutai Sapkal Information In Marathi | सिंधुताई सपकाळ यांची बालपणीची माहिती खालील प्रमाणे आहे.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म रविवार, १४ नोव्हेंबर १९४८ रोजी (वय ७३ वर्षे; मृत्यूसमयी) पिंपरी मेघे गाव, वर्धा, मध्य प्रांत, आणि बेरार, भारताचे अधिराज्य (सध्याचा महाराष्ट्र, भारत) येथे झाला. राशीचे चिन्ह वृश्चिक होते.सिंधुताई सपकाळ यांचा जन्म एक गरीब कुटुंबात झाला व गरीब असल्यामुळे लहापणीच त्यांचा अंगावर जबाबदाऱ्या आल्या.सिंधुताई सपकाळ याना शिक्षणाची आवड होती पण त्यांचा आई ना ते पटत नसे.सिंधुताई सपकाळ यांचा वडिलाना सिंधुताईनी शिकावं असे वाटत.सिंधुताई सपकाळ यांचा शिक्षणावरून त्यांचा आई-वडिलांचा मध्ये वाद होत असे.सिंधुताई ना गुरे चरायला पटवले आहे असे सांगत त्यांचा आईना त्यांचे वडील सिंधुताईंना शाळे ला पाठवत असे . सिंधुताई सपकाळ चौथी मध्ये असतानाच त्यांचाहुन २० वर्षाने मोठे असलेले व्यक्तीशी सिंधुताईचे लग्न लावून दिले. लग्न नंतर सिंधुताई त्यांचा पती सोबत वर्धा येथील सेलू येथील नवरगाव येथे राहायला गेले. सिंधुताई सपकाळ २० वर्ष च्या झाले तेव्हा त्या गरोदर होत्या आणि त्या परीस्तीत त्यांचे पती त्यांना सोडून गेले.सिंधुताई सपकाळ यांनी एक मुलगीला जन्म दिला.

सिंधुताई सपकाळ कौटुंबिक माहिती | Sindhutai Sapkal Family Information

सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांचे नाव अभिमन्यू साठे असून ते गायीचे पालनपोषण करत होते.
सिंधुताई सपकाळ यांनी दहा वर्षांच्या असताना श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह केला. सिंधुताई सपकाळ यांना ममता सपकाळ अशी मुलगी झाली.

सिंधुताई सपकाळ धर्म | Sindhutai Sapkal Religion

सिंधुताई सपकाळ या हिंदू धर्माचे पालन करतात.

सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र | Autobiography Of Sindhutai Sapkal

Sindhutai Sapkal Information In Marathi | सिंधुताई सपकाळ आत्मचरित्र ची माहिती खालील प्रमाणे आहे.

लहानपणीच सिंधुताई सपकाळ यांचे लग्न श्रीहरी सपकाळ उर्फ ​​हरबाजी यांच्याशी झाले.सिंधुताई सकपाळ गरोदर असताना त्यांचा पती ने त्याना मारहाण केली व त्यांना गोठयात फेकुन त्याना तिथेच कायमचे सोडून गेले.एवढे छळ होत असताना त्यांनी एका मुलीलीला जन्म दिला.सिंधुताई सकपाळ माहेरी गेले पण तिथे त्यांचा आईनी पण त्याना नकारले. त्यांना कोणी आश्रय देईना म्हणून त्यांनी स्मशानभूमी मध्ये आश्रय करण्याचा निर्णय घेतला.

सिंधुताई भीक मागून स्वतःचे आणि आपले बाळाचे पोट भरत.सिंधुताई सपकाळ असेच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी भीक मागत असताना त्यांचा लक्ष्यात आले की अशी पालकांनी सोडलेली अनेक अनाथ मुले आहेत.सिंधुताई सपकाळ यांनी प्रत्येक अनाथ मुलांचे आई होण्याचे निश्चय केले.सिंधुताई सपकाळ यांनी आपले सारे आयुष्य अनाथ मुलांसाठी समर्पित केले.अनेक वर्षाचा संघर्ष नंतर त्यांना भारतात अनाथची माई म्हणून ओळखू लागले.सिंधुताईंनी १०५० हून अधिक अनाथ मुलांचे पालनपोषण केले आहे. खरे तर त्यांचे २०७ जावई, ३६ सुना असा भव्य मोठा परिवार आहे.

हे सुद्धा वाचा Shahu Maharaj Information In Marathi


सिंधुताई सपकाळ कार्य | Sindhutai Sapkal Work

Sindhutai Sapkal Information In Marathi | सिंधुताई सपकाळ यांचे कार्य आम्ही खाली आमच्या शब्दात सांगितले आहे.

आदिवासींसाठी काम केले | Worked For Tribals

सिंधुताई सकपाळ चिखलदरा येथे असताना त्या गावात व्याघ्र संवर्धन प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्प ला विरोध केला कारण त्या प्रकल्पमुळे ८४ आदीवासी गावे झाली. गावकऱ्यांना त्यांच्या मूळ भूमीत परत आणण्याचा निर्णय सिंधुताई सपकाळ यांनी घेतला.त्यावेळी त्यांनी वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली व त्याना सांगितलं की जोपर्यंत गावकऱ्यांना पर्यायी जमीन दिली जात नाही तोपर्यंत ते विस्थापित होणार नाहीत.

अनाथांसाठी काम केले | Worked For Orphans

१९७० साली चिखलदरा मध्ये सिंधुताई सपकाळ यांनी पहिल्या आश्रमची स्थापना केली.सिंधुताई सपकाळ यांनी पुण्यात बाल निकेतन संस्था आश्रम चालू केले. महाराष्ट्र मध्ये त्यांचा अनेक सामाजिक संस्था आहेत.

मृत्यू | Death

सिंधुताई सकपाळ यांचे 4 जानेवारी 2022 रोजी पुणे महाराष्ट्रात निधन झाले.

सिंधुताई सपकाळ यांच्यावरील मराठी चित्रपट | Marathi Film On Sindhutai Sapkal

2010 मध्ये प्रदर्शित झालेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या सत्यकथेवरून प्रेरित चरित्र आहे. 54व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी सिंधुताई सपकाळ’ची निवड करण्यात आली होती.

पुरस्कार आणि यश | Awards And Achievements

Sindhutai Sapkal Information In Marathi | सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.

 • 2012 – सीओईपी गौरव पुरस्कार, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे
 • 2012 – CNN-IBN आणि रिलायन्स फाऊंडेशन द्वारे दिलेले रिअल हिरोज पुरस्कार
 • 2013 आयकॉनिक मदरसाठी राष्ट्रीय पुरस्कार
 • सामाजिक न्यायासाठी 2013 मदर तेरेसा पुरस्कार
 • 2014 अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार
 • वोक्हार्ट फाउंडेशनकडून २०१६ सालचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
 • 2016 – मानद डॉक्टरेट डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
 • 2017 नारी शक्ती पुरस्कार भारताचे राष्ट्रपती जाहिरात
 • शिवलीला महिला गौरव पुरस्कार
 • राजाई पुरस्कार
 • सह्याद्री हिरकणी पुरस्कार

निष्कर्ष | Conclusion

Sindhutai Sapkal Information In Marathi | Sindhutai Sapkal Mahiti In Marathi ही माहिती तुम्ही वाचन, निबंध यासाठी वापरू शकता. माहिती एकदम सोप्या आणि साध्या भाषेत दिलेली आहे.Sindhutai Sapkal Information In Marathi,Sindhutai Sapkal Mahiti In Marathi, माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copywrite अडचण असल्यास तर तुम्ही [email protected]. या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 तासांमध्ये उत्तर दिले जाईल.


सिंधुताई सपकाळ जन्म कधी झाला ?

सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील ‘पिंपरी मेघे’ गावात झाला.

सिंधुताई सपकाळ मुत्यू कधी झाला ?

सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ४ जानेवारी २०२२ निधन झालं.

सिंधुताई सपकाळ यांना किती पुरस्कार मिळाले ?

सिंधुताईं सपकाळ यांनी सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Sharing Is Caring:

1 thought on “सिंधुताई सपकाळ माहिती | Sindhutai Sapkal Information In Marathi”

Leave a Comment