Inspirational Shivaji Maharaj Quotes In Marathi 2023 | सुविचार

Rate this post

Shivaji Maharaj Quotes In Marathi-आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बदल Shivaji Maharaj Quotes In Marathi | सुविचार आम्ही ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा बदल वाचन अथवा त्यांच्या गोष्टी ऐकल्या कि आंगावर शहारे येतात आणि आपल्याला एक वेगळीच ताखत आणि प्रेरणा मिळते. अशेच अनेक सुविचार महाराजांबद्ल आम्ही ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत .

शिवाजी महाराज सुविचार मराठीत |Shivaji Maharaj Quotes In Marathi

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात !
🚩🚩….जयजिजाऊ….🚩🚩 🚩🚩….जयशिवराय….🚩🚩

सागराचे पाणी कधी आटणार नाही… स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही… हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी….. नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव फक्त इच्छा एकच पुढच्या 7 जन्मी सुध्दा आपल दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव🚩 जय शिवराय

गर्वफक्तएकाचगोष्टीचाआहेकी,* शिवरायांचाशिव:भक्तम्हणुन जगायचा सन्मानमिळतोय. कारणयापेक्षाश्रेष्ठ स्थानजगातकोणतच_नाही🚩🚩
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩

👈🚩धाडस असं करावं जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!🚩 🚩अन इतिहासअसाकरावा कि ३३ कोटीदेवांची फौज झुकावी मुजऱ्याला..!🚩 जयशिवराय🚩 🚩आराध्य दैवत🚩 🐅राजा_शिवछत्रपती🐅..!!

चौकतुमचा पण धिंगाणाआमचा अंदाजकोणीनाहीलावलातर_ बरंहोईलकारण अंदाजहापाण्यापावसाचालावतात भगव्यावादळाचानाही 🚩🚩….जयजिजाऊ….🚩🚩 🚩🚩….जयशिवराय….🚩🚩

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल भगवा 🚩 दिसतो कारण ह्रदयात💞 आमच्या तो जाणता_राजा शिवछत्रपती नांदतो जय जिजाऊ जय शिवराय


शिवाजी महाराज सुविचार मराठीत | Shivaji Maharaj Quotes In Marathi

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे.. आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा🚩 इतिहास माहिती पाहिजे…. जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

अंगातहवीरग रक्तातहवीधग छातीआपोआपफुगते एकदाजयशिवरायबोलूनबघ.. ⛳🚩जयशिवराय..⛳🚩 जगदंबजगदंब.

एक होतं गाव 👉महाराष्ट्र👈त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं 👉शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार 🙏मानाचा🙏 मुजरा 🚩🚩 !! जय_जिजाऊ जय शिवराय !! 🚩🚩

शिवरायांच्या🚩 कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने शिवरायांचा🚩 इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती देव माझा शिव छत्रपती मुजरा माझा फक्त शिव चरणी.

आईनेसांगितलेकीदररोज देवाच्यापायापडायचआणि देवासारखराहयचम्हणून रोज शिवरायांच्यापायपडतो_ आणितलवारघेऊनफिरतो.. 🚩🚩जयभवानी🚩🚩
🚩🚩जय_शिवाजी🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आणआहेयामातीची, शिवबालाविसरेलज्यादिवशी, त्याचदिवशीराखहोईलयादेहाची तीराखसुद्धासांगेनहीराखआहे एकाशिवभक्ताची
🚩…… जय शिवराय . …🚩

ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर,आणि मान,* त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान.!! कारण शिवछत्रपतींना मान, हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!. *⛳जय शिवराय⛳

..तुला पैसा गाडी बंगला 🏤 असल्याचा ‘गर्व’असेल.. #..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ.. #..आपल्याला शिवभक्त असल्याचा माज आहे माज….# 🚩जय शिवराय 🚩

हे सुद्धा वाचा – मराठी सुविचार


शिवाजी महाराज सुविचार मराठीत | Shivaji Maharaj Quotes In Marathi

आई ने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले🙏 🚩जय शिवराय🚩

जाती पेक्षा #मातीला आणि माती पेक्षा# छत्रपतींना मानतो आम्ही 🚩जय शिवराय🚩

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेबं शिल्लक असेल, तेव्हा सुध्दा तो थेबं फक्त एकचं शब्द बोलेल 🚩..जय शिवराय..🚩

नाद एवढा मोठा नाही🤗 👉की वातावरण तापेल….!🙌 👉पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा💪आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल….🔥🚩
जय जय जय जय जय भवानी
जय जय जय जय जय शिवाजी

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.. !! जय शिवप्रभूराजे !!

⛳‎हर 🗡तलवार 🗡पर ⛳ ‎छत्रपती⛳कि कहानी है, ‎तभी तो पुरी ‎दुनिया छत्रपती कि दिवानी है..!!⛳ ⛳🙏 फक्त शिवभक्त🙏⛳ ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय

वादळ नाही🚩सुनामीचा कहर🚩आहे शिवरायाचा भक्त🚩 म्हणजे आग नाही भडकलेला🚩वनवा🔥 आहे..🚩
🚩जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
⛳ जय शंभुराजे ⛳

वीटेवरूनउतरूनविठोबा_ मलाएकदा पंढरीदाखव हवतरमी पायीयेतोपण, आमच्या शिवबाला तु परत_पाठव.
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवराय🙏


शिवाजी महाराज सुविचार | Shivaji Maharaj Quotes

☝नजऱ तुमची, झलक आमची 🙏वंदन करतो शिवरायांना 👏हात जोड़तो जिजामातेला 😊प्राथना करतो तुळजा भवानीला 👌सुखी ठेव नेहमी साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां🚩

समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही….!

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय, तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय, धन्य धन्य माझे शिवराय !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभूराय !!

इतिहासघडवुनगेलाततुम्ही .. भविष्याततुमचीआठवणराहील.. दुनीया जरी संपली तरी.. राजे तुमचीशानराहील. 🚩 🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩🚩

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती… जय शिवराय 🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

रायगडीमंदीरीवसेमाझाराया चरणाशीअर्पितोअजन्महीकाया जगदीश्वराशीजोडलीज्यांचीख्याती प्रथमवंदितोमीतुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆

कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा* कारण सिंहासनावर होता माझा छत्रपतीशिवाजीराजा
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
|| जय शिवराय ||

हे सुद्धा Youtube वर बघा – Shivaji Maharaj Quotes In Marathi


शिवाजी महाराज सुविचार | Shivaji Maharaj Quotes

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
! जगदंब जगदंब !!
ना चिंता ना भिती, ज्याचा मना मध्ये राजे* !!शिवछत्रपती!!
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे!

जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो. संपूर्ण जग त्याचा आदर करते.

समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही….!

जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्ती ही स्वराज्य स्थापित करते.

जेव्हा ध्येय जिंकणे असते, तेव्हा ते मिळविण्यासाठी कितीही कष्ट, कितीही मूल्य असो, देय चुकावे लागतात.

प्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर आई-वडील, नंतर देव, म्हणून प्रथम राष्ट्राला पहावे स्वतःला नाही .

जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तो आत्मविश्वासाने सर्व जगावर विजय मिळवू शकतो.

कधी मैदानात 👈उतरून तर बघ , तलवार 🔪तुझीच असेल आणि तुकडेदेखील🔫🔫🔫.


शिवाजी महाराज सुविचार | Shivaji Maharaj Quotes

एक यशस्वी माणूस त्याच्या कर्तव्याच्या समाप्तीसाठी योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.

⛳ तुमच्याशिवाय आयुष्यात⛳ ⛳काहीच⛳नसावं⛳..… माझ्या⛳☜ प्रत्येक ⛳श्वासावरही फक्त⛳ जय शिवराय नाव⛳असावं.⛳…

फालतूलव्हस्टोरीवाचुन आत्महत्याकरण्यापेक्षा
शिवचरित्र अभ्यासा_
जगजिंकण्यासाठी प्रेरितव्हाल !!🚩🚩
⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳⛳

वीटेवरूनउतरूनविठोबा_ मलाएकदा पंढरीदाखव हवतरमी पायीयेतोपण, आमच्या शिवबाला तु परत_पाठव.
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवराय🙏

यादेहासनाहीआताकसलीचभिती सांगाछातीठोकुनआदर्श_आमचे शिवछञपती. !! जय शिवराय !!

🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥🚩
जय शिवराय…. सांग जगाला ओरडुन मी मावळा आहे शिवबाचा… माय मराठीचा लेक मी आशीर्वाद मॉ जिजाऊंचा…

पांडुरंग आपला बाप रुख्मिनी आपली #आई आणि #शिवाजी महाराज आपले #दैवत

बहिणीचीइज्जतकरा कायफरकपडतोती आपलीआहेकीइतरांची_ हीच आपल्यामहाराजांची शिकवणआहे…! 🚩जय जिजाऊ जयशिवराय_🚩


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Shivaji Maharaj Quotes In Marathi ,Shivaji Maharaj Quotes एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे.त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment