Best Inspirational quotes in Marathi 2023|प्रेरणादायी सुविचार

Rate this post

Inspirational quotes in Marathi-ह्या ब्लॉग मध्ये Inspirational Quotes In Marathi ह्या बदल माहिती दिलेले आहे. लोकांना प्रेरणादायी गोष्टी ,सुविचार व माहिती ऐकायला फार आवडते. हे प्रेरणादायी सुविचार,कथा वाचल्यावर लोकांची हिम्मत वाढते व जे काम करायचे आहे ते करायला नवीन ऊर्जा निर्माण होते.त्यामुळे आम्ही ह्या ब्लॉग मध्ये अनेक Inspirational Quotes In Marathi लिहलेले आहेत तुम्ही वाचून घ्या तुम्हाला नक्की आवडतील.

प्रेरणादायी सुविचार | Inspirational quotes in Marathi

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.

अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.


प्रेरणादायी सुविचार | Inspirational quotes in Marathi

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


प्रेरणादायी सुविचार | Inspirational quotes in Marathi

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरिब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा …

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .


प्रेरणादायी सुविचार | Inspirational quotes in Marathi

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

😊💖🌟 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

🍁👏 दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

🌸🌿🌸 पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते. 🙏🌸

🌹👉🏻👇🏽 प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

🐾🌿 बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

🐾🌿 यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

हे सुद्धा वाचा – Life Quotes In Marathi


प्रेरणादायी सुविचार | Inspirational quotes in Marathi

🐾🌿 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

🐾🌿 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.


मराठी सुविचार | Marathi Quotes

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…

मणसाला स्वत:चा photo का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची image बनवायला काळ लागतो.

हे सुद्धा Youtube वर बघा – Inspirational quotes in Marathi


मराठी सुविचार | Marathi Quotes

एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो..

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..

वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे..

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!

मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत…. कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!

जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..

कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.


मराठी सुविचार | Marathi Quotes

क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे, जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…

प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी.

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही


मराठी सुविचार | Marathi Quotes

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा; परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.

तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते , पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की , तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते “

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Marathi Quotes एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment