Happy Birthday Wishes In Marathi 2023 | वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत

Rate this post

Happy Birthday Wishes In Marathi-ह्या ब्लॉग मध्ये वेगेवेगळ्या Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसच्या शुभेच्छा ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत. ह्या वाढदिवसच्या शुभेच्छा तुम्ही तुमचा आई-वडिलांना, मित्रांना, नातेवाईकांना पाठवू शकता. प्रत्येकाला वाटत असता की त्याचा birthday message सगळ्यात भारी आणि जरा वेगळा असावा. त्या साठी आम्ही ह्या ब्लॉग मध्ये अश्या अनेक अद्वितीय वाढदिवसच्या शुभेच्छा लिहलेले आहेत. तुम्ही नक्की वाचा तुम्हाला आवडतील.

वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Happy Birthday Wishes In Marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Happy Birthday Wishes In Marathi

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Happy Birthday Wishes In Marathi

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत, प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा, सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची! खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी | Happy Birthday Wishes In Marathi For Friend

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हपी बर्थडे माझ्या गोडुलीला

मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई

वारंवार येवो हा दिवस हेच म्हणतंय माझं मन तूम जियो हजारो साल हीच माझी इच्छा आहे आज दीदी

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी|Happy Birthday Wishes In Marathi For Friend

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.

सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत मित्रासाठी |Happy Birthday Wishes In Marathi For Friend

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या मैत्रीणीचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा – मैत्री सुविचार मराठीत


वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Birthday wishes in Marathi

आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

तझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे


वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Birthday wishes in Marathi

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

हे सुद्धा तुम्ही Youtube वर बघा – वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत


वाढदिवसचे शुभेच्छा मराठीत | Birthday wishes in Marathi

On these Beautiful Birthday, देव करो तुला Enjoyment ने भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि भरपूर Surprises मिळो, HAPPY BIRTHDAY

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ

निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Happy Birthday Wishes In Marathi, Birthday wishes in Marathiiएकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment