Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi- (Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi)”मराठी वाढदिवस शुभेच्छा! आपल्या वाढदिवसाच्या आदराने आणि विशेषता सहितल्या मराठी शुभेच्छांमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आमच्या ब्लॉगमध्ये, आपल्याला वाढदिवसाच्या विशेष पल्लावाच्या आदराच्या नविन, आणि सुद्धा विशेष मराठी अभिवादनांची खोज आणि त्यांच्या सोडल्याच्या जलवतानाची किंवा ब्रिंगिंगची जबाबदारी आहे. आपल्या मराठी वाढदिवस शुभेच्छा याच्या खास पर्यायांसाठी, आमच्या ब्लॉगमध्ये सहभागी होऊन वाढदिवसाच्या अत्यंत आदराने आणि विशेष बनवा!”(Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi)
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎊 🎈
😊सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावे😊
सुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण आपले आयुष्य व्हावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂आज आपला वाढदिवस,🎂
🎂आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस🎂
🎂आपला असा असावा कि समाजातील🎂
🎂प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा🎂
🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की✨
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.🥰
🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎉
अनुक्रमणिका
Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi
🎈व्हावास तू शतायुषी,
🎈व्हावास तू दीर्घायुषीही🎈
एक माझी इच्छा..🎈
🎈तुझ्या भावी जीवनासाठी🎈
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये😊
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये🔥
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये✨
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!☀️
🎉 🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎉 🎊
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…✨✨
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
😊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!😊
Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ✨
अधिक अधिक विस्तारीत होत जावो!
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,🎉
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.😊
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..!!
❤️वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनीआपली सारी
स्वप्न साकार व्हावी आजचा
वाढदिवस आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी…🥰🥰
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर
व्हावं… हीच शुभेच्छा!🎁 🎉 🎊 🎈
आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक
दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी
कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची
बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂 🎁 🎉
Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.😊
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂 🎁 🎉
😊😊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.😊😊
🎂 🎁वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा🎂 🎁
हे सुद्धा वाचा – Funny jokes in Marathi
तुमच्या डोळ्यात आणि
मनात असलेले प्रत्येक
स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या ध्येयापर्यंत
घेऊन जावो..
वाढदीवसच्या हार्दिक शुभेच्छा..💖
Birthday wishes in Marathi
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
✨🎂जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!✨🎂
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,😊
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎉
🥰सुखाच्या क्षणी ज्याना
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय व्यक्तीला🥰
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉
Birthday wishes in Marathi
आणखी एक वर्ष उलटून गेले आहे, आणि
माझी लहान मुलगी पुन्हा एकदा
थोडी मोठी झाली आहे.
तिच्या या विशेष ✨🎈 दिवशी,
मी आशा करतो
आणि प्रार्थना 🙏 करतो की
तिची सर्व स्वप्ने पूर्ण होतील.
🎂🎊वाढदिवासाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂🎉
माझ्या प्रिय लहान ❤️ बाहुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
आम्हाला एक अद्भुत पालकत्व
अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
सूर्याने प्रकाश 🌞 आणला,
आणि पक्षांनी गाणे गायले,
फुले हसली आणि म्हणाली,
अभिनंदन तुमच्या लाडक्या
परीचा वाढदिवस आला.
🎂💥माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥
या शुभ मुहूर्तावर मी तुला काय पाठवू,
मी सोने किंवा चांदी पाठवू,
तुझ्यापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही,
कारण तू स्वतः एक हिरा आहेस,
मग मी तुला कोणता हिरा पाठवू …
🎂🎈Happy Birthday My Daughter.🤩🎈
Birthday wishes in Marathi
माझं विश्व तू, माझं सुख तू,
माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,
तुझ माझ्या जगण्याची आशा
तूच माझा श्वास तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आहे खास!
🎂🌹Happy Birthday
My Lovely Daughter.🎂🌹
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात एकतरी परी असावी
जशी कळी उमलतांना पाहता यावी
मनातील गुपीते तीने हळूवार
माझ्या कानात सांगावी
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वेळ किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून
चालणारी माझी लेक
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हिच परमेश्वराला प्रार्थना
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday In Marathi
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात
आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा
तूच माझा श्वास
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रांगत रांगत तू सर्व घर काबीज केले
चार भिंतीच्या घराला घरपण तेव्हा आले
देवा,माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं
सासर , माळो भरभरून प्रेम
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday In Marathi
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा
सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे….
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस…
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा….
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday In Marathi
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला
निघालेल्या माझ्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जशी सायलीची उमलती कळी
सोनचाफ्याची कोमल पाकळी
तशीच नाजूक ,साजूक ,देखणी
माझी लेक सोनकळी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा…
Happy birthday my dear daughter
हे सुद्धा वाचा – Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi
देवाने आम्हाला हुशार मुलगी दिली आहे,
तू गोंडस आणि खूप सुंदर आहेस,
तुझ्या वाढदिवशी हीच प्रार्थना,
तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख नसावे,
तुझे पुढील आयुष्य सुंदर होवो..!
❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी मुलगी.🎂
Happy Birthday In Marathi
या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो…
यश ✨, समृद्धी, कीर्ती, सुख 🤗 आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
🎂माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂💐
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले
फुलांच्या मधूर 🌹 सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख 💫 मिळाले
🎂😍माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂😍
तुझ्या प्रेमळ ☺️ हास्याने
आपले घर सजले आहे,
सदैव आनंदी राहा,
तुझे नाव संपूर्ण जगात होवो…!
💥माझ्या बीटीया राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💥
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
🎂👸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!🎂💥
हे सुद्धा Youtube वर पहा– Marathi jokes
तुला कधी भीती वाटली तर मला फोन कर,
बाबा, तुमची मला गरज आहे सांग,
मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुझी साथ देईन,😘
मी तुझी झोळी आनंदाने भरून देईन.
🎂🎈हॅप्पी बर्थडे माय परी.🎂🎈
हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर
चांदण्यांची गोड खळी तिच्या
ईवल्याश्या गालावर
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझ असणं श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खास आहे ,
आज जगातील सर्वात अनमोल
भेट आम्हाला मिळाली
चिमुकल्या पावलांनी छोटिशी परी
Conclusion
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Heart Touching birthday wishes for best friend in Marathi, Happy birthday wishes in Marathi .एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईट [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास तर तुम्ही मेल करा २४ तासांमध्ये उत्तर दिले जाईल.
1 thought on “Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi 2023”