150 नवीन वर्षाचा शुभेच्छा मराठीत | Happy new year wishes in Marathi

5/5 - (1 vote)

Happy new year wishes in Marathi

 • Happy new year wishes in Marathi-(New year wishes in Marathi) हे नववर्ष एक साकारात्मक अंधारातील प्रकाशाची शुरुआत करणारंतर, आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि सामर्थ्य समाविष्ट करणारंतर अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व स्वप्नांना हक्काचं देऊन, नववर्षाची शुभेच्छा आपल्या जीवनातलं सफलतेचं एक नवीन अध्याय लिहू शकतं.
 • नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री चरणी प्रार्थना… 💐नवीन वर्षाच्या शुभेच्छा!💐 सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… 🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 • नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
 • मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे… समृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…. आपणांस व आपल्या परीवारास 🎉नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy new year wishes in Marathi

 • येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, 🙏💐नव वर्षाच्या या शुभदिनी…!🙏💐 गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले २०२४ साल… ✨नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..! पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
 • अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका, आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!(Happy new year wishes in Marathi )
 • पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. 🙏🎉नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🎉
 • दु:ख सारी विसरून जाऊ….. सुख देवाच्या चरणी वाहू .. स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू….. 🙏✨नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Happy new year wishes in Marathi

 • दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट ! 🙏🎉 नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो.🙏
 • नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे ! 🙏🥳नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..🙏
 • गतवर्षाची गोळाबेरीज करूया, चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया 🙏💐नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!🙏💐
 • नवा बहार, नवा मोहोर, नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,नव्या वर्षाचे स्वागत करूया.🧨
 • पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

हे सुद्धा वाचा – Heart Touching Birthday wishes for Best Friend In Marathi

Happy new year wishes in Marathi

 • चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..
 • नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • गतवर्षाची गोळाबेरीज करूया, चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया, नवे संकल्प, नव्या आशा 👸 पुन्हा पल्लवित करूया. नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…
 • 💕 तुमच्या या मैत्रीची साथ, यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… 💕 येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
 • येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…! 🎉 🎈 Happy New Year
 • 💥 येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे, भरभराटीचे जावो, 🎈 हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • 💥तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल!

New year wishes in Marathi

 • 💥 गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल, 🎉 नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
 • नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री चरणी प्रार्थना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा
 • 💥 गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले, नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
 • 🎉 आपल्यासारखा मित्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल. मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद. 🙏 2024 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 🎊
 • संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
 • 💥 नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊ या क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! 🌠 नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

New year wishes in Marathi

 • येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी..
 • जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, 💪 शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”… सन 2024 साठी हार्दीक शुभेच्छा…! 🎉
 • 💥नवीन वर्षाच्या या नवीन दिवशी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! Happy New Year
 • सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू, 🎉 आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत, या प्रार्थनेसह, 🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • 💥 चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवूया नववर्षाभिनंदन.
 • चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

हे सुद्धा Youtube वर पहा– Birthday wishes In Marathi

Happy new year in Marathi

 • येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
 • चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • 💥 मला आशा आहे कि नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. 🎉 आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.
 • 🎉 पाकळी पाकळी भिजावी अलवार, त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे, असे जावो वर्ष नवे…🗓 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • 🎉 पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन🎈
 • 🎉 या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की, मला तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुमची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सुख द्यावे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
 • 🎉 चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस…🎊 🎊 माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद.

Happy new year in Marathi

 • 🐯 वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून ऍडव्हान्समध्ये नववर्षाभिनंदन.
 • 🎉 गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
 • आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो, मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे, कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो.

Conclusion


आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Happy new year wishes in Marathi ,new year wishes in marathi, happy new year in marathi एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईट असल्यास [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास मेल करा २४ तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

1 thought on “150 नवीन वर्षाचा शुभेच्छा मराठीत | Happy new year wishes in Marathi”

Leave a Comment