Heart Touching Birthday Wishes In Marathi | शुभेच्छा मराठीत

5/5 - (1 vote)

Heart Touching Birthday Wishes In Marathi-(Heart Touching Birthday Wishes In Marathi) “मराठी वाढदिवस शुभेच्छा! आपल्या आदराने आणि आशीर्वादाने भरपूर असे मराठी जन्मदिनाच्या शुभेच्छा! आपल्या मराठी ब्लॉगवर, आपल्याला वाढदिवसाच्या आशीर्वादांचा आणि प्रेमाच्या वाचनांच्या आदराने वाढदिवसाच्या खास अर्थाने सुसंगत मराठी शुभेच्छांचा संग्रह कसा असावा, त्याच्या विषेश माध्यमाने आपल्याला सांगणार आहोत. आमच्या ब्लॉगमध्ये, प्रत्येक वाढदिवसींच्या सुखाच्या आणि आदराच्या अद्वितीय संदेशांच्या जलवतानास भेट द्या!”.(Heart Touching Birthday Wishes In Marathi)

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes In Marathi

माझे जग तूच आहेस
माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील
प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार
देखील तूच आहेस

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी दुखलं काळीज आमचे
त्यावर हास्याचा उपाय माझी लेक
कधी कधी आम्हा माय – बापाचीच
माय माझी लाडकी लेक

Heart Touching Birthday Wishes In Marathi

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला आयुष्यभर यश 💫 मिळो,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू येवो,
तुला जे हवं ते मिळो,
तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो.
🥰हॅपी बर्थडे डॉटर.🥰

माझ्या गोंडस राजकुमारीला
वाढदिवसाच्या हार्दिक 🎊 शुभेच्छा!
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
अध्यायांपैकी एक आहेस.
माझी मुलगी असल्याबद्दल धन्यवाद.🙏

Heart Touching Birthday Wishes In Marathi

पाहून माझी गोंडस लेक ,माया मनात दाटते
तिला पाहत जगण्याची नवी
उमेद मनाला मिळते…
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने
सदैव आनंद राहो…
तु पाऊल ठेवशील जेथे आनंद
तुझ्या सोबत येवो…

Heart Touching birthday wishes for best friend in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पुनवेच्या रात्री जशी झुलती शकून चाहूल
तसंच अंगणात माझ्या खेळते तिच
इवलस पाऊल…
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक मुलगी म्हणून तू यापेक्षा चांगली
असू शकत नाहीस.
एक गोड, सुंदर, हुशार मुलगी
असल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो.
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

आमच्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान भेट 🎁 तू आहेस.
आमचे जीवन सार्थक
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂आमच्या लाडक्या मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹

तू आमची लाडकी मुलगी आहेस,
तुझी smile आमचे सामर्थ्य आहे,
आमचा आनंद तुझ्या आनंदात आहे.
🎂Happy Birthday
My Beti!💐

Heart Touching birthday wishes for best friend in Marathi


तू आमची लाडकी मुलगी आहेस,
तुझी smile आमचे सामर्थ्य आहे,
आमचा आनंद तुझ्या आनंदात आहे.
Happy Birthday
My Beti!🎂💐

(Heart Touching Birthday Wishes In Marathi)

तू जीवनात आल्यावर
माझं बालपण परत आलं,
तू माझ्या सावलीसारखी 🤗 आहेस,
तुला मिळाल्यावर
मला नवसंजीवनी मिळाली.
👸हॅपी बर्थडे माय ब्युटीफूल डॉटर.🎂

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे
माझे सौभाग्य ❣️ आहे,
🎂बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🍰

होय, एक आई म्हणून मला कधीकधी
खूप कडक वागावे लागते.
मला तुझी खूप काळजी वाटते कारण
तू माझी एकुलती
एक सुंदर राजकुमारी 👸 आहेस.
🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या परी!❤️

तुझा प्रत्येक वाढदिवस मला तितकाच
आनंद देतो, जितका आनंद
मला पहिल्यांदा मी आई
होणार हे कळले होते.
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली !🎈

Heart Touching birthday wishes for best friend in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या
प्रिय राजकुमारी. ……… वर्षांची
झाल्याबद्दल अभिनंदन.
🎂बेटा तुला उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा!🎂

(Heart Touching Birthday Wishes In Marathi)

आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात
एक सुंदर परी 👸 आली
जिच्यामुळे मला सुखाची 💫 व्याख्या कळाली
💫माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
प्रत्येक क्षण यावा, नव्या ❣️ सुखाने,
नव्या यशाने ✨ आयुष्याचा
प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.
दीर्घायुषी 🤗 हो बेटा…
🎂👸वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉटर.🎂👸

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार
वेळा येवो आणि आम्ही
तुम्हाला प्रत्येक वेळी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा देवो.
❤️Happy Birthday My Princess.❤️

सोनेरी सुर्याची सोनेरी 💫 किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी ✨ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्या सारख्या माझ्या लेकीला….
💥वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.🎂💥

तू आमच्या आयुष्यात एक नवी
उमेद बनून 😘 आलीस,
आयुष्याची बाग
आनंदाने सुगंधित केलीस,
अशीच सदैव पुढे जात राहो तू
हीच आमची प्रार्थना…!
🎂💫हॅप्पी बर्थडे परी.🎂💫

उंच उंच आकाशात तू झेप 🦅 घ्यावी
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी स्वप्न ✨ पूर्ण व्हावी
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा.🎂🍰

आम्ही भाग्यवान आहोत की
तू आमची मुलगी आहेस.
आम्ही स्वप्नात पाहिलेला प्रत्येक
आनंद तुम्ही आमच्या जीवनात आणला आहे.
🎂✨बेटा तुला वाढदिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा.🎂✨

Heart Touching birthday wishes for best friend in Marathi

नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी
तुला आयुष्यात स्वप्नांची वाट,
तुझ्या आनंदात माझं समाधान
कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन…
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिन्सेस.🎂🎉

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की
आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
Heart Touching Birthday Wishes In Marathi

गुलाबाच्या ओठी आली घेऊन
ती गोड चैतन्याची गाणी
जस पहाटेच पडलेलं स्वप्न
जशी परीची कहाणी
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

Happy birthday wishes in Marathi

मी माझे बालपण पोरी
तुझ्या बालपणात पाहतो,
सुखाचे दिवस दाखवल्याबद्दल आणि
आमच्या आयुष्यात प्रेम निर्माण
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂Happy Birthday My Princess…!👸

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा !🎂🥰

हे सुद्धा Youtube वर पहा– Marathi jokes

तुझ्यासाठी आमच्या भावना व्यक्त
करणे सोपे नाही.
तुझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द पुरेसे नाहीत.
🎂❣️माझ्या क्युटी पाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎈

तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी मुलगी
आयुष्याचे सार्थक करते.
तू माझ्यासाठी खूप काही करतेस बेटा.
🎂🎊माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

आज तुझ्या वाढदिवशी तुला
खूप प्रेम मिळो,
खूप मज्जा कर,
तू खूप आनंदी राहो,
हीच माझी एकच इच्छा..!
🎂😍माझ्या गुडिया राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍

Happy birthday wishes in Marathi

ज्या दिवशी तू जन्मलिस त्या
दिवशी माझे आयुष्य धन्य झाले,
तुला माझी मुलगी म्हणून मिळवल्याने
माझे अंगण सुगंधित झाले.
🎂🤩Happy Birthday My lovely Daughter!😍

बेटा तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी
उन्हामधल्या श्रावणधारा…
🎂🍧बेटा तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा !🎂🍧

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा – Funny jokes in Marathi

किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा

Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Heart Touching birthday wishes for best friend in Marathi, Happy birthday wishes in Marathi .एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईट [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास तर तुम्ही मेल करा २४ तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

1 thought on “Heart Touching Birthday Wishes In Marathi | शुभेच्छा मराठीत”

Leave a Comment