Marathi Ukhane For Male–लग्न झाल्या नंतर नवरी गृहप्रवेश करताना नवरेचे नाव काव्यमय वाक्य मध्ये घेते त्या वाक्यांना उखाणे असे म्हंटले जाते. उखाणे घेतल्यावरच वर-वधूना गृहप्रवेश करुण देतात.तुम्हाला या ब्लॉग मध्ये मराठी मधील नवीन उखाणे मिळणार आहेत. हे Marathi ukhane एकदम नवीन आणि अपडेटेड लिस्ट प्रमाणे आहेत.
सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन …….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण
नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस, …….. राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस.
आकाश्यात उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे …….. रावांचे मन माझ्या हृदयात फिरे
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा …….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा
कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, …….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.
मराठी उखाणे| Marathi Ukhane
चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात, …….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.
कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा भाळी कुंकुम टिळा रेखीते…….. रावांच्या नावाचा
दही, दूध, तूप आणि लोणी… …….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, …….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक
पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड, तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ. एका वर्षात महिने असतात बारा, …….. रावांच्या नावातच सामावलं आहे आनंद माझा सारा.
बसली होती दारात, नजर गेली आकाशात …….. …….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात
रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात …….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.
प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण …….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना …….. रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.
Conclusion
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.
1 thought on “200+ Best Marathi Ukhane For Male 2024 | नवरदेवाची एकदम नवीन उखाणे”