Best Marathi bodh Katha 2023 | मराठी बोध कथा

Rate this post

Marathi bodh Katha- “सत्य कथा – आपल्याला जीवनातल्या मूळच्या सिद्धांतांच्या छोट्या गोष्टीच्या संग्रहाचा स्वागत आहे. या कथांमध्ये आपल्याला मनोवाचनिक आणि आध्यात्मिक शिकवायला आहे.”तर चला मग पाहूया मराठी बोध कथा म्हणजेचMarathi story, Marathi Katha, Marathi bodh Katha

Marathi bodh Katha | खरा न्याय:-

एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.

शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो.

शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो. राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.

तात्पर्य -खरा न्याय करावा.

Marathi bodh Katha | कष्टाळू हरीण :-

एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाला हरणांची शिकार करण्याची आवड होते. त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागलेला असतो. एक दिवस हरणांचा प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो ‘महाराज दररोज खूप हरणे आपला प्राण गमवत आहेत तर कृपा करून असे करू नका, तुम्ही त्यांची शिकार करू नका.

त्यावर राजा म्हणतो कि मला रोज एक हरीण पाठून देत जा. हरणांचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो कि नका करू प्राण्याची हत्त्या पण राजा ऐकायला तयार होत नाही म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होते. राजा तयार होतो राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो. राजा हरणाच्या प्रमुखाला वाचन देतो कि मि तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरीण स्वत:हून राजासमोर हजार होई. असे अनेक दिवस चालू राहते.

एक दिवस एका हरिणीचा दिवस येतो. तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती सांगते कि महाराज मला माझ्या पिल्लाला वाढवायचे आहे. त्याचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार? हरणाचा प्रमुख ठरवतो कि आज तो स्वत: राजाकडे जाणार हरिणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो. हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो,’ माझ्या मित्र यापुढे मी कोणत्याच हरणाचे शिकार करणार नाही.’

तात्पर्य – नेहमी दुसऱ्यांना मदत करावी.

Marathi Bodh Katha | गोंधळाचे राज्य :-

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात, खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजापण या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी असतो. त्याचे त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते.

स्वर्गातून देव हे सगळ पाहत असतो. देवाला ते सगळ पाहून खूप वाईट वाटत. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अक्राळ-विक्राळ कुत्रा घेऊन जातो. कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो, भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात.लोकांच्या ओरडण्याचा आवज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर, एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो.

तो माणूस राजाला म्हणतो, ‘माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. ‘राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्यंची माफी मागू लागतात. जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच देव रुपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात. आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात.

तात्पर्य – नेहमी चांगले वागावे.

Marathi Katha | चांगला माणूस आणि दृष्ट माणूस

एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो.

तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो . चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही.

एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दृष्ट माणसाला देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो .

तात्पर्य – नित्यनेमेने काम केल्यास फळ मिळते .

हे सुद्धा वाचा – मराठी कथा लहान मुलांसाठी

Marathi Katha | पती,पत्नी आणि गाढव :-

एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात .
एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,”पहा!पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे.”हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला .

तेवढ्यात कोणी तरी म्हटले,”अरे व्वा!बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत?”तिच्या पतीला काहीच सुचेना की काय करावे.लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून पती आणि पत्नी दोघेही एकदमच गाढवावर बसले.

काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली,”केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की!”

लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी चालू लागले. ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि,”गाढव असून पण पायी चालत आहे “.

तात्पर्य- आपण योग्य मार्गावर आसू तर आपण लोकांच्या उल-सुलट प्रतिक्रियांकडे लक्ष देता कामा नये.

Marathi Story | हुशार मुलगा आणि चोर:-

एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात .
एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,”पहा!पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे.”हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला .

तेवढ्यात कोणी तरी म्हटले,”अरे व्वा!बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत?”तिच्या पतीला काहीच सुचेना की काय करावे.लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून पती आणि पत्नी दोघेही एकदमच गाढवावर बसले.

काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली,”केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की!”

लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी चालू लागले. ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि,”गाढव असून पण पायी चालत आहे “.

हे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Story

तात्पर्य- गर्वाचे घर खाली .

निष्कर्ष –

आम्ही दिलेले माहिती चा वापर तुम्ही खालील मुद्देसाठी पण वापरू शकता

  • Marathi Story
  • Marathi Story for kids
  • Moral Stories in Marathi
  • Short stories in Marathi

 मराठी बोध कथा अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचन आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला मराठी बोध कथा कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल …आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Leave a Comment