Happy Anniversary Wishes In Marathi 2023 |

Rate this post

Anniversary Wishes In Marathi -ह्या ब्लॉग मध्ये लग्नच्या वाढदिवसच्या शुभेच्छा लिहलेले आहेत. आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना चांगल्या आणि अनोखे शुभेच्छा द्यावे असे नेहमी वाटते.त्या साठी आम्ही ह्या ब्लॉग मध्ये marriage anniversiary चे चांगले messages लिहलेले आहेत. तुम्ही नक्की वाचून घ्या

Anniversary Wishes In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.

जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा, पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

anniversary Wishes In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे..

सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे..

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास.. आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला लग्न सलगिराह च्या अनेक शुभेच्छा.❤️

विश्वासाची दोर कधी कमजोर न होवो प्रेमाचा बंध कधी न तुटो वर्षानुवर्षे आपली जोडी सलामत राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Anniversary Wishes In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी असाच लग्नाचा वाढदिवस साजरी करीत राहो

येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

हे सुद्धा वाचा – Love Quotes in Marathi

Happy anniversary In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेळा प्रमाणे नेहमी एकमेकांची साथ देत रहा..! लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नाती जन्मो जन्मीची परमेश्वराने ठरवलेली दोन जीवांनी प्रेमभरल्या रेशमगाठित बांधलेली तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक समस्येचे समाधान आहेस तू वसंत ऋतूची बहार आहेस तू माझ्या जीवनाचे सार आहेस तू लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.

जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा, पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे..

happy anniversary In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास.. आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील, म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी असाच लग्नाचा वाढदिवस साजरी करीत राहो

येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेळा प्रमाणे नेहमी एकमेकांची साथ देत रहा..! लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे सुद्धा बघा Youtube वर – happy anniversary In Marathi

happy anniversary In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

नाती जन्मो जन्मीची परमेश्वराने ठरवलेली दोन जीवांनी प्रेमभरल्या रेशमगाठित बांधलेली तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक समस्येचे समाधान आहेस तू वसंत ऋतूची बहार आहेस तू माझ्या जीवनाचे सार आहेस तू
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची, आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे देवाची ।।। Happy Marriage Anniversary

तुमच हे प्रेम असेच वाळत राहो आणि तुमचे नाते हे नेहमी असेच सुंदर राहो .. Happy Marriage Anniversary

तुमची जोळी कधी ना तुटो, देव करो तुमी एक मेका सोबत कधी ना रागो भरो , Happy Anniversary

Happy anniversary Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

प्रार्थना करतो देवाला हे तुमच जीवन नेहमी आनंदानी जावो, आणि तुमाला नेहमी सुख समृदी लाबो … Happy Marriage Anniversary

प्रत्येक अडचणीत साथ देतो, नेहमी मला हसवतो, मला माहिती आहे वेळे तू माझावर खूप प्रेम करत ।।। Happy Anniversary

७ जन्मांचे हे आपले नाते आहे, जे आता कधी नाही तुटणार आहे ।।। हैप्पी Anniversary यार

जेवा पर्यंत सुंर्य चांद राहतील, तेवा पर्यंत तुमची हे जाळी अशीच आनंदी राहेल, Happy Anniversary to you

तुमचा जीवनात आनंदाचे रंग नेहमी भरत राहो, आणि तुमाला लग्नाच्या सालजिरेला कोटी कोटी शुभेक्ष्या लाभो

Happy anniversary In Marathi | लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

खास मित्रांसाठी वाढदिवसच्या शुभेच्छा मराठीत विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम. एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो, तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो, तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो, हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

Conclusion | निष्कर्ष

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Anniversary Wishes In Marathi, Happy anniversary In Marathiएकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे.त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment