Chicken pox in Marathi – आपण आज ह्या ब्लॉग मध्ये चिकन पॉक्स अथवा कांजण्या यांचा बदल संपूर्ण माहिती बघणार आहोत.चिकन पॉक्स कश्यामुळे होतो ?, लक्षणे काय ? ,उपचार ,हे सर्व माहिती ह्या ब्लॉग मध्ये दिली आहे.
अनुक्रमणिका
- 1 परिचय | Introduction
- 2 चिकन पॉक्स चा संसर्ग कसा होतो ? | Transmission Of Chicken Pox
- 3 चिकन पॉक्सचे अथवा कांजण्याचे लक्षणे | Symptoms of Chicken Pox
- 4 चिकन पॉक्स झाला की नाही कसे ओळखायचे ?
- 5 चिकन पॉक्स अथवा कांजिण्या वर घरगुती उपाय | Home Remedies For Chicken Pox
- 6 चिकन पॉक्स अथवा कांजिण्या वर उपचार | Treatment For Chicken Pox
- 7 चिकन पॉक्स अथवा कांजण्या आहार | Diet For Chicken Pox
- 8 चिकन पॉक्स अथवा कांजण्यासाठी कोणती लस आहे ? | Vaccine For Chicken Pox
- 9 निष्कर्ष | Conclusion
परिचय | Introduction
Chicken pox in Marathi | चिकन पॉक्स अथवा कांजण्या परिचय खालील प्रमाणे आहे.
चिकन पॉक्स रोग ज्याला मराठी मध्ये आपण कांजिण्या रोग असे म्हणतो. चिकन पॉक्स हा रोग व्हेरिसेला-झोस्टर विषाणू मुळे होतो.चिकन पॉक्स हा रोग जास्त करून १० वर्षा खालील मुलं- मुलींना होतो.
चिकन पॉक्स अथवा कांजिण्या हा रोग साधारण आहे ज्या मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते त्याना काहीही त्रास होत नाही लगेच भरा होतो.चिकन पॉक्स हा रोग एकदा झाला की परत होत नाही.
चिकन पॉक्स चा संसर्ग कसा होतो ? | Transmission Of Chicken Pox
Chicken pox in Marathi | चिकन पॉक्स अथवा कांजण्याचा संसर्गची माहिती खालील प्रमाणे आहे.
चिकन पॉक्स हा संसर्गय रोग आहे ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांच्यामध्ये हा रोग लगीच संसर्ग होऊ शकतो.
- चिकन पॉक्स असलेले व्यक्तीचे नाकातून किंवा तोंडातून सूक्ष्म थेम्ब वाऱ्यात मिसळले असेल तर चिकन पॉक्स संसर्ग रोग आहे रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले लोकांना लगेच संसर्ग होतो.
- चिकन पॉक्स असलेले व्यक्तीशी थेट संपर्क झाला तर चिकन पॉक्स रोग होतो.
- चुकून चिकन पॉक्स असलेले व्यक्तीच्या कपडे किंवा वेशीकले फ्लुइड संपर्कत आला तर चिकन पॉक्स रोग होऊ शकतो.
चिकन पॉक्सचे अथवा कांजण्याचे लक्षणे | Symptoms of Chicken Pox
Chicken pox in Marathi | चिकन पॉक्स अथवा कांजण्याचा लक्षणेची माहिती खालील प्रमाणे आहे.
- १०२ ताप असणे.
- सतत डोखेदुखी .
- १-२ दिवस पोटात दुखत असणे .
- आंगला आणि त्वचाला खूप खाज होणे ते फोडांसारखी दिसतात.
- अंगावर डाग होणे .
- सतत थकवा जाणवणे.
- भूक लागत नाही.
चिकन पॉक्स झाला की नाही कसे ओळखायचे ?
चिकन पॉक्स जरी लक्षणे दिसत असेल तरी खात्री साठी आपण एकदा प्रयोगशाळा मध्ये जाउन हवे त्या test (चाचणी) करून घयावा आणि मग रिपोर्ट आल्यावर त्या नुसार इलाज करावा.जास्ती करून चिकन पॉक्स ओळखण्यासाठी PCR ही टेस्ट केली जाते.
चिकन पॉक्स अथवा कांजिण्या वर घरगुती उपाय | Home Remedies For Chicken Pox
Chicken pox treatment in Marathi | चिकन पॉक्स अथवा कांजण्या वर घरगुती उपायची माहिती खालील प्रमाणे आहे.
कॅलॅमिन लोशन लावणे. | कॅलॅमिन लोशन लावलेणे अंगला व फोडना होणारी खाज कमी होते.कॅलॅमिन लोशन लावताना कापूस (cotton ) चा वापर करावा. |
आंघोळ करताना बेकिंग सोडा (baking soda ) चा वापर करणे. | गरम आंघोळीचा पाणी मध्ये १-२ कप बेकिंग सोडा मिसळून त्या पाणीने आंघोळ करावे ह्याने अंगाला होणारी खाज व रॅशेस (पुरळ ) कमी होते आणि चिकन पॉक्स रोग लवकरच भरा होतो. |
व्हिटॅमिन इ तेल लावणे. | व्हिटॅमिन इ तेल लावलेणे चिकन पॉक्स अथवा कांजिण्या झालेले डाग लगेच भरा होतो. |
हनी (मध) लावणे. | जिथे – जिथे चिकन पॉक्स अथवा कांजिण्या च्या फोड अथवा डाग आहे त्याचावर मध लावणे त्याने खाज कमी होते व डाग निघून जाण्यास मदत मिळते. |
चिकन पॉक्स अथवा कांजिण्या वर उपचार | Treatment For Chicken Pox
Chicken pox treatment in Marathi | चिकन पॉक्स अथवा कांजण्या वर उपचारची माहिती खालील प्रमाणे आहे.
चिकन पॉक्स साठी असं कोणता विशिष्ट उपचार नाही चिकन पॉक्स अथवा कांजिण्या हा १५ दिवसात भरा होणारा रोग आहे.डॉक्टर यासाठी आपल्याला काही औषध आणि चिकन पॉक्स चा संसर्ग कसा टाळायचा याची माहिती देतात.खालील काही उपचार आहेत ते डॉक्टर सुचवतात.
- चिकन पॉक्स त्रास कमी करणारे औषध.
ताप आणि अंग दुखी कमी करणारे औषध डॉक्टर च्या सल्याने घ्यावे.त्यालेनॉल औषध ताप आणि अंग दुखी साठी चांगला औषध आहे तरी सुद्धा डॉक्टर च्या सल्याने औषध घ्यावे. - निर्जलीकरण टाळणे.
पाणी भरपूर पिणे ,अथवा इतर द्रव्य जसे नारळ पाणी पिणे आवश्यक आहे. - साखर मुक्त पोपसिकल्स .
तोंडात फोडे आत असल्यास त्यांना आराम देण्यास उपयोगी येते.तेलकट आणि मसालेदार टाळा. - खाज कमी करण्यासाठी औषध.
चिकन पॉक्स फोडे मुळे खाज जास्त प्रमाणे होते त्यासाठी काही मलम आणि ओरल बेन्डरील टॅब्लेट्स चा उपयोग करावा.
चिकन पॉक्स अथवा कांजण्या आहार | Diet For Chicken Pox
फळे आणि भाज्या | फळे आणि भाज्या पोषक असतात त्त्यांचामुळे सत्व मिळते आपल्याला. चिकन पॉक्स अथवा कांजण्या झाल्यास तर केळी,काकडी, पीच , पालक आणि ब्रोकोली यांचे सेवन करावे. |
मऊ पदार्थ | मऊ पदार्थ चिकन पॉक्स अथवा कांजण्या झाल्यास तोंडामध्ये फोडे होतात त्यामुळे कठीण पदार्थ खाणे अवगड असते त्यामुळे ओट्स,उकडलेले चिकन,मॅश बटाटा, उखडून अंडी मॅश करून असे सर्व पदार्थ सेवन करावे. |
द्रवपदार्थ | चिकन पॉक्स अथवा कांजण्या झाल्यास तर नारळ पाणी, फ्रुटजूस,आणि इलेक्टरॉयट पावडरचे पाणी सेवन करावे. |
थंड पदार्थ | चिकन पॉक्स अथवा कांजण्या झाल्यास तर दही, खीर ,आईसक्रीम याचे पण सेवन करावे . |
चिकन पॉक्स अथवा कांजण्यासाठी कोणती लस आहे ? | Vaccine For Chicken Pox
चिकन पॉक्स न होण्यासाठी, मुले १२-१५ महिने असतंच व्हेरिसेला लसचे पहिला डोस दिला जातो. दुसरा डोस ४-६ वर्षाचे झाल्यावर देतात.लस दिल्याने चिकन पॉक्स वर कांजण्या शक्यतो होत नाही. व्हेरिसेला लस मुलांना देण्याचा गरजचे आहे.
निष्कर्ष | Conclusion
आम्ही दिलेली Chicken pox in Marathi, chicken pox treatment in Marathi ब्लॉग मध्ये माहिती थोडी पुस्तक,थोडी इंटरनेट द्वारे घेतली आहे. आपल्याला चिकन पॉक्स चा त्रास अडल्यास सगळ्यात आधी डॉक्टरशी संपर्क साधावा. ब्लॉग मधली माहिती फक्त्त वाचन आणि शैक्षणिक उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
Chicken pox meaning in Marathi ?
चिकिनपॉक्स चा अर्थ मराठी मध्ये कांजिण्या असा आहे.
कांजिण्या कशामुळे होतात ?
कांजिण्या रोग व्हेरिसेला-झोस्टर विषाणू मुळे होतो.
2 thoughts on “कांजण्या रोगाविषयी माहिती, लक्षणे | Chicken Pox In Marathi 2023”