15 august speech in Marathi – आज आपण या ब्लॉग पोस्ट 15 august speech in Marathi, 15 th august speech in Marathi, 15 august bhashan Marathi मध्ये विषयी केले जाणारे भाषण या विषयी पाहणर आहोत. आपण हे भाषण १ ली पासून १० वी पर्यंत भाषणाचा वापर करू शकता.
अनुक्रमणिका
15 August speech in Marathi –
भाषण – 15 th august speech in Marathi –
नमस्कार इथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय प्राचार्य, शिक्षक आणि मित्र मैत्रिणींनो. आज आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी इथे आपण जमलो आहे. भाषणाची सुरवात करण्याआधी सर्वाना स्वतंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्या देतो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपण स्वतंत्र दिन का साजरा करतो ? भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली. त्यामुळे भारत देश त्यावेळी पासून मोकळा श्वास घेऊ शकला.
आपल्याला एक गोष्ट लक्ष्यात घेण्याची आवशक्यता आहे. ते म्हणजे भारताला सहजासहजी स्वतंत्र मिळालं नाही त्यासाठी भारतातील भरपूर स्वतंत्रसैनिकांनी लढा दिला. त्यामध्ये सुभाषचन्द्र बोस, मंगल पांडे, बाळ गंगाधर टिळक, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, गांधी अश्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता. देशाच्या स्वातंत्र्य साठी लढा दिला. आणि प्राणाची आहुती दिली.
हे सुद्धा वाचा – सावित्रीबाई फुले यांच्या विषयी संपूर्ण भाषण मराठी मध्ये
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेळी फासावर जण सुद्धा योग्य मानलं. आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यआधी किती तरी वर्ष भारताबाहेर वास्तव्य केलं . तिथून सुभाषचन्द्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी भरपूर प्रयत्न केले . त्यासाठी किती तरी संकटाना त्यांना तोंड द्यावे लागले. अश्याच अनेक संकटावरती मत करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य साठी मोलाची मदत त्यांनी केली. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकारी ला गोळ्या घालून स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरवात केली. अशेच अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अश्या प्रकारे भरपूर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपण हा भारत देशात मोकळा श्वास घेत आहोत. आपल्यावर या सर्व स्वतंत्र सैनिकाचे खूप उपकार आल्यावर आहेत.
शेवटी आपल्या भारताच्या इतिहास तो सोनेरी दिवस १५ ऑगस्ट १९४७ दिवशी उगवला. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यावेळी पासून देशांचे पंतप्रधान प्रत्येक वर्षी लाल किल्ल्या वर देशाचा झेंडा फडकवतात. आणि देशातील लोकांना भाषण देतात. देशाच्या स्वातंत्र्य साठी ज्या लोकांनी बलिदान दिलेल्या शाहिद लोकांना त्यांच्या स्मरणार्थ २१ तोफांची सलामी देतात, राष्ट्रगीत गेले जाते. अश्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये आनंदाने साजरा केला जातो. भारतामध्ये त्या दिवशी शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, सरकारी हॉस्पिटल यासर्वांना अधिकृत सरकारी सुट्टी दिली जाते. शाळा, महाविद्यालय यामध्ये सकाळी भरपूर आनंदाने विद्यार्थी देशावरील गीते म्हणली जातात.
हे सुद्धा वाचा – महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती
फक्त एवढं सांगायला लागेल कि, भारताच्या स्वातंत्र्यसाठी दिलेल्या बलिदानाची विसर पडला नाही पाहिजे जे काही आहे ते आपल्याला त्याच्या मुळेच मिळाले आहे. फक्त जाता जाता एक शपत घेऊ इच्छितो कि भारताचे स्वतंत्र आपण जस आपल्या हाती मिळाले आहे तसे ते आपण टिकवले पाहिजे.
एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो ……!
जय हिंद ! जय भारत ! जय महाराष्ट्र
15 August bhashan Marathi
15 august speech in Marathi
15 august bhashan Marathi
Conclusion | निष्कर्ष
15 August speech in Marathi, 15 th august speech in Marathi, 15 august bhashan Marathi वरील भाषण तुम्ही १५ ऑगस्ट रोजी देऊ शकता. वरील भाषण हे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलं आहे. १ ली पासून सर्व विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकतात. वरील सर्व माहिती मी इंटरनेट वरून न घेता. मी एका पुस्तकामधून घेतलं आहे . त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.
6 thoughts on “15 August speech in Marathi | स्वातंत्र्यदिन भाषण”