sant eknath information in marathi | संत एकनाथ माहिती मराठीमध्ये

4/5 - (1 vote)

Sant Eknath information in marathi| संत एकनाथ हे भक्ती आणि अध्यात्मावरील असंख्य स्तोत्रे आणि पुस्तकांचे लेखक म्हणून ओळखले जातात, ज्यात सुप्रसिद्ध एकनाथी भागवत, भगवद् गीतेचे धार्मिक सार आणि त्यांचे उत्कृष्ट रचना भावार्थ रामायण यांचा समावेश आहे.

संत एकनाथ वैयक्तिक माहिती मराठीत | sant Eknath information in Marathi

संपूर्ण नावसंत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj)
खरे नावरमदास
जन्म१५३३,पैठण
वडिलांचे नावसूर्यनारायण
आईचे नावरुक्मिणी
पत्नीचे नावगिरिजाबाई
गुरुजर्नाधन स्वामी
मुले3, हरी, गोदावरी, गंगा
व्यवसायकवी
मृत्यू1599

संत एकनाथ महाराज बालपण | sant Eknath maharaj balpan

sant Eknath information in Marathi संत एकनाथ महाराज यांचा जन्म भक्तीच्या परंपरा असल्या पैठण येथे इ. स. 1533 मध्ये झाला ते संत भानुदास यांचे पंत होते श्रीकृष्ण व श्री विठ्ठलाचे उपवासांना करत भक्ती मार्ग अनुसरणाऱ्या संत भानुदासांचा मुलगा चक्रपाणी या चक्रपाणी चा मुलगा सूर्यनारायणच्या पोटी एकनाथ चा जन्म झाला. एकनाथांच्या मातीचे नाव रुक्मिणी होते. वर्षभरात एकनाथांच्या माता पिता चे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालन पोषण आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी केले.एकनाथांची बालपणात चोकसबुद्धी, तीव्र स्मरणशक्ती आणि उत्कृष्ट अशी पाठांतर क्षमता याची प्रचिती काही बाबतीतून येत असे.

गुरु जर्नाधन स्वामी आश्रम | Guru janaradhan swami aashram

sant eknath maharaj | संत एकनाथ महाराज विकासासाठी व समाज जागृतीसाठी ज्ञान प्राप्ती आवश्यक आहे ज्ञान प्राप्तीसाठी गुरु अत्यंत महत्त्वाचा म्हणून एकनाथ वयाच्या 12 व्या वर्षी ग्रुप प्राप्तीसाठी दौलत पाचच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामी कडे गेले. मनोभावे त्यांनी जनार्दन स्वामींना वंदन केले . जनार्दन स्वामींनी हे एकनाथांना शिष्यत्व बहल केले त्यामुळे एकनाथांना खूप आनंद झाला. नकळत त्यांच्या मनातून शब्द बाहेर पडले.
संत एकनाथ गुरु जनार्दन स्वामींच्या मानभाव्यसेवे सहा वर्ष राहिले गुरुजी सेवेची ज्ञानाची भक्तीची अखंड साधना करणारे एकनारांना गुरुकृपेने सुगंध साक्षात्कार झाला. संत एकनाथा एकनाथांनी गुरु जनार्दन स्वामींच्या समवेत तीर्थयात्रा केली .यात तीर्थ यात्रेतील एकनाथ आणि गुरु च्या आदेशानुसार चतु:श्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ लिहिला. रूपकयोजना, गुरु विषयीची श्रद्धा, स्वभाषेचा अभिमान आणि भक्तीतत्त्वाचे सुबोध विवरण ही प्रमुख वैशिष्ट्ये चतु:शलोकी भागवत ग्रंथाचे आहेत. हा टीका ग्रंथ जरी असला तरी एकनाथांच्या स्वतंत्र प्रतिभेच्या खुणा येथे पहावायास मिळतात.

संत एकनाथ महाराज परिवार | sant Eknath maharaj parivar

जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार एकनाथ पैठणला आले. त्यांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला. संत एकनाथांचा विवाह गिरजाबाईची झाला. गिरीजाबाईंचा स्वभाव एकनाथा सारखाच शांत व परोपकारी वृत्तीचा होता. संत एकनाथ जरी संसारात असले तरी त्यांच्या पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. संत एकनाथा च्या कीर्तनाने पैठण मधील लोक भरून गेले. संत एकनाथ कीर्तनाला उभे राहिले की साक्षात सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलत असे. आशी प्रासादिक अधिक वाणी पैठण मधील लोकांनी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. एकनाथांची कीर्ती फुलाच्या सुगंधाप्रमाणे घाई दिशेने पसरली. त्यामुळे पैठण मध्ये रोज किर्तन आणि रोज वाटते करते असे समीकरण झाले. संत एकनाथ कीर्तनात सांगायचे की आपण सारे ते एक परमेश्वरांचेच अंश आहोत. त्यामुळे कोणत्याही जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसापेक्षा श्रेष्ठ व कनिष्ठ असू शकत नाही. माणसाचा मोठेपणा हा तो इतरांशी किती प्रेमाने वागतो यावरूनच ठरतो. त्यांच्या उपदेशाचा गाभा होता. संत एकनाथ साध्या सोप्या पण काळजाला भिडणाऱ्या भाषेतून सांगत असल्याने सर्वच लोक कानात प्राण आणून त्यांचे कीर्तन ऐकत.
लोक जागृती व लोकप्रबोधन करणाऱ्या संत एकनाथांना पत्नी गिरीजीबाईंची मोलाची साथ होती. एकनाथांना गोदावरी गंगा दोन कन्या आणि हरी पुत्र झाला. हरी वेधशास्त्रात पारंगत होऊन मोठेपणी हरीपंडित म्हणून प्रसिद्ध झाले. एका त्यांच्या थोरल्या मुलीचे गोदावरी चा विवाह विशंभर यांच्याशी झाला गोदावरी व विश्वंभर यांचा मुक्तेश्वर हे पुत्र एकनाथांच्या कृपेने रामायण, महाभारत व भागवतावर आजरामर अशा काव्यरचना व करून ते महाकवी म्हणून प्रसिद्ध झाले.

संत एकनाथ महाराज जीवन प्रसंग

 • संत एकनाथांच्या भागवत मुळे पैठणीचे वैदिक पंडित आदी निस्तेज झाले. तेच ते सर्वजण एकनाथांना त्रास देऊ लागले. देशातून निंदा व निंदेतून छळास प्रारंभ झाला. परंतु संत एकनाथांनी सत्याची कास न सोडता दुराचारी, ढोंगी लोकांची गय केली नाही. त्यांची समता, शांती अलौकिक होती. दैनिक रोगावर विजय मिळवला.
 • संत एकनाथांनी अज्ञानी दुर्बल पतीत यांची आयुष्यभर सेवा केली. संत एकनाथांनी अतिशय सेम आणि लोकात विवेक जागृत केला. एकदा गोदावरी नदी स्नान करून येणाऱ्या संत एकनाथ वर एक येऊन 108 वेळा थुंकला. परंतु त्याला काहीही न बोलता त्याच्या कृपेने आपल्याला गंगामाईची इतकी स्नाने घडली. असे संत एकनाथांनी सांगितले. तेव्हा या यमुना मधील विवेक जागा झाला. येवनाने आखे संत एकनाथांच्या पायावर लोटांगण घातले
 • एकदा संत एकनाथ आपल्या शिष्यांसह काशीच्या कावड घेऊन रामेश्वरच चालले असता, वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच त्यांनी पाणी पाजले. माझा रामेश्वर मला इथेच भेटला ,असे संत एकनाथ म्हणले. गोदावरीच्या वाळवंटात पायाला चटके बसणारे एक दलिताचे पोर त्याला एकनाथांनी कडेवर घेऊन त्याच्या घरी नेऊन पोचवले. अशा असंख्य लोकांना आचरणे एकनाथांची आहेत.
 • संत ज्ञानेश्वर हे संत एकनाथाचे परम श्रद्धास्थान. संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता. याचे प्रत्येक तर त्यांच्या लेखनात पाहायला मिळतो.
 • एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित प्रति जमवल्या. त्याचा सखोल अभ्यास आणि संशोधन केले. शेवटी अथक परिश्रमाने त्यांनी ज्ञानेश्वरची निर्दोष प्रत तयार केली.
 • भारुड या लोक साहित्याला शिखरावर अरुण करण्याचे काम संत महाराज यांनी केले. मराठीत भारुडाची निर्मिती प्रथम संत ज्ञानेश्वरांनी केली. त्यानंतर काही संतांनी आणि संप्रदायांनी या काव्यप्रकार हाताळा. संत एकनाथांनी भारुडाच्या साह्याने परमाथ विचार तर घरोघरी नेला पण लोकप्रबोधनांचे हेतूही साध्य केला. नृत्य नाट्य संगीत व अभिनय यामुळे एकनाथांची भारुडे सजीव झाली. सर्वसामान्य समजायला संसाराचा मर्म समजावून सांगण्यासाठी आणि विविध प्रकारचे उपदेश करण्यासाठी एकनाथ आणि भारुडाचा पुरेपूर वापर करून घेतला. संत एकनाथांनी दीडशे विषयावर 300 भारुडे लिहिलेली.

संत एकनाथ महाराज कार्य | sant Eknath maharaj karya

 • आज आपल्याला जी ज्ञानेश्वरी वाचायला मिळते त्याचे शुद्धीकरण संत एकनाथ महाराज यांनी केली आहे. हे संत एकनाथ महाराज अतिशय महत्वाचे ऐतिहासिक कार्य होते
 • लोकांनी कितीही त्रास दिला तरीसुद्धा आपण आपला नम्रपणा सोडायचा नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज कारण एक व्यक्ती महाराजांच्या अंगावर भरपूर वेळा पान खाऊन थुंकला तरीसुद्धा महाराजांनी क्रोध केला नाही वर त्यालाच म्हणले की पान खाऊन तुझी जीभ भाजली असेल घरी चल तुला मध देतो. यावरून आपल्याला लक्षात येतं की सत्याग्रह कसा असावा आणि त्याचे पालन कसे करावे.
 • एकनाथ महाराज स्पृश्य,अस्पृश्य कधीच विचार केला नाही ते सर्वांना मदत करत यावरून लक्षात येते की संत एकनाथ महाराज सर्वांना समान मानत होती.
 • संत एकनाथ महाराज कवी होती त्यांनी त्यांच्या लेखनातून अंधश्रद्धेवरचे कोरडे उडून श्रद्धा दिली आणि वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला.

हे सुद्धा वाचा संत नामदेव यांची संपूर्ण माहिती (Sant Namdev information in Marathi )

sant eknath information in Marathi

Sant Eknath famous abhang | संत एकनाथ प्रसिद्ध अभंग

1)विठ्ठल विठ्ठल जय हरी,
हरी विठ्ठल जय विठ्ठल हरी ॥

जगलोटा भक्ति महिमा,
मंदिरात तू घेउन या,
तुझ्या समोरी माझ्या मना,
आणि काय असेल नेहमीच हरी ॥

विठ्ठल विठ्ठल जय हरी,
हरी विठ्ठल जय विठ्ठल हरी ॥

रंग द्याचा अंग तुझा,
सांग तू रंगळ्याची भाषा,
जय जय हरी संत जनाची,
या भावनेत सदा गाऊ नत माझी ॥

विठ्ठल विठ्ठल जय हरी,
हरी विठ्ठल जय विठ्ठल हरी ॥


2)सांग सांग भावगीत,
गाऊ तुझ्याचे उपदेश ।
आनंदांचा गान करा,
उद्धवाच्या माते सोडा,
सांगता त्यांच्या पायांचा विणा,
आणि भरू नका मनाचा तृष्णा ।

पंडितांच्या तंत्रज्ञान,
साधूजनांचे नादब्रह्म ।
आनंदी सांगा आनंदी,
तयाची भक्ती संत नामदेवांची,
दैवदूत ज्ञानेश्वरींची,
संत एकनाथांची सांगती,
मज ठावा सुखाच्या सागराती ॥


3) हरी विठ्ठल जय विठ्ठल हरी ॥
देव विठ्ठल विचारी,
एवढे न तुमचे अधिकारी,
आणि माझे तुझे संबंध नाही,
तशीच तरी साची धरा देवा ॥

सुखाचा भांडण दिला,
दु:खांचा तुझ्यावर झुंजला तेंदू,
माझ्या तुझ्या असेल संबंधाचा,
कोणीही नाही तुझे सांभाळा देवा ॥

ज्ञानाचा पवित्र पाणी तुम्ही,
दिला आम्हाला देव विठ्ठल,
तुमच्या चरणांमध्ये आलो माझे हृदय,
धरा माझ्या माना माझा तुझ्यावर विश्वास देवा ॥


4)संत संगती सदा नित्य,
संतांच्या पायांचे शोधा ।
संतांच्या चरणांमधे बसा,
अनुभवा संतांचे नेत्रसोदा,
जगणु संतांची आणि अभंगांची,
मज ठावा सुखाच्या सागराती ॥


5)ज्ञानदेव माझा भावा,
सदा अंतरीच्या नेत्रातून तळमळून असे ।
आधी नामस्मरणाचा मार्ग ओढून तयार झालो तो,
त्यानंतर मन उदयाच्या उत्साहात जगण्याचे नाव घेतले तो ।

त्यानंतर ज्ञानदेवाच्या पायांना बघून संत म्हणून त्याच्या चरणांच्या सेवेत जीवन जगण्याचा ठसा घेतला,
त्याचे अभंग, ज्ञानदेवाची उपासना जोडून सारे साधक एकत्र झाले ॥


Sant Eknath Maharaj Granth | संत एकनाथ महाराज ग्रंथ

 • चतु:श्लोकी भागवत” हा पहिला ग्रंथ लिहिला संत एकनाथ महाराजांनी लिहिला आहे.
 • संत एकनाथांनी “एकनाथी भागवत” हा भागवतांचा एकादशी संकधावरील भाष्य करणारा दुसरे ग्रंथ लिहिली. त्यांनी इ. स. १५७० मध्ये या ग्रंथ लेखनाचा प्रारंभ केला होता. तीन वर्षे या ग्रंथाचे लेखन केले. इ. स. १५७३ मध्ये ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले. या ग्रंथात वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भागवत धर्माची तयारी व माहिती या विषयाचे मार्मिक भाष्य एकनाथांनी विशद केलेले आहे.
 • संत एकनाथांनी “रुक्मिणी स्वयंवर” “हा ग्रंथ इ.स.१५७१ मध्ये लिहिला. त्यांचे हे पहिलेच आख्यानकाव्य होते. या आख्यान काव्यात 18 अध्याय असून ओवी संख्या 1711 आहे.
 • संत एकनाथांचा ‘भावार्थ ग्रंथ‘ हा अखेरचा ग्रंथ. या सप्तकांडातमक ग्रंथात समोरील 40 हजार ओव्या आहेत.

.


Sant Eknath Maharaj Samadhi | संत एकनाथ महाराज समाधी

संत एकनाथ महाराज यांचं निधन १६९९ नोव्हेंबरला झालं. त्यांनी ज्ञानेश्वरीचे मराठीत भाष्य लिहिले आणि समाजातील असंख्य संतांच्या जीवनावर प्रभाव डालला. त्यांना एक छोटं शिक्षाप्राप्त केलं होतं त्याचे शिष्य ब्रह्मानंद हळकरी यांनी त्यांचे अंतिम इच्छेपूर्ती समाप्त केले.संत एकनाथ महाराजांचं समाधी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आहे. या समाधीच्या आसपास एकनाथ महाराजांचं मंदिर आहे जो भक्तांच्या आवडीचं ठिकाण आहे. संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीच्या भाष्यांचे मराठीत लेखन केले आणि महाराष्ट्रातील संत समुदायावर असंख्य लोकशाहीरांचा प्रभाव दिला. संत एकनाथ महाराज यांचा समाधानच एक अतिशय शांत ठिकाण आहे ज्यावर संतांच्या उत्साही भक्तांनी त्यांच्या आराधनेसाठी येतात.

Conclusion| निष्कर्ष

sant Eknath information in Marathi, sant Eknath maharaj संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील संत समुदायाच्या जीवनावर आणि संस्कृतीवर अद्भुत प्रभाव डाललेले आहेत. त्यांच्या लेखनातून संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांच्यावर गहाण असे प्रभाव झाले आहे. त्यांचं ज्ञानेश्वरीचं मराठीत भाष्य अतिशय महत्वाचं आहे आणि ते आजही मराठी साहित्याच्या स्वर्णसंशोधक मानले जातात. संत एकनाथ महाराज यांचं समाधानच एक शांत ठिकाण आहे ज्यावर भक्तांनी त्यांच्या आराधनेसाठी येतात आणि त्यांच्या उत्साहाने उन्नत झालेले संस्कृती आजही जगात दाखवण्यात येते.संत एकनाथ महाराज निबंध साठी तुम्ही वरची माहिती वापरू शकता. Sant Eknath information in English

संत एकनाथांचा जन्म कोठे झाला ?

संत एकनाथांचा जन्म पैठण येथे झाला.

संत एकनाथांचा पहिला ग्रंथ कोणता ?

“चतु:श्लोकी” भागवत हा पहिला ग्रंथ लिहिला संत एकनाथ लिहिला आहे

Sharing Is Caring:

1 thought on “sant eknath information in marathi | संत एकनाथ माहिती मराठीमध्ये”

Leave a Comment