Best Ukhane Marathi for female [2023] | मराठी उखाणे बायकोसाठी

Rate this post

Ukhane Marathi for female-ह्या ब्लॉग मध्ये आपण उखाणे लिहलेले आहेत. उखाणे लग्ननंतर नाव घेण्यासाठी लागतात आणि आम्ही ह्या ब्लॉग मध्ये चांगले उखाणे सांगितले आहेत.

मराठी उखाणे बायकोसाठी |Ukhane Marathi for female 

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन———- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणी

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही———- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी—— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

शिंपल्यात सापडले माणिक मोती—— रावांच्या जीवनात झाले मी सारथी

महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स—— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस


हे सुद्धा वाचा – Quotes In Marathi


मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा—– रावांना घास देते गोड जिलेबीचा

मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस—– रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स

आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी—– रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी—– रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी

सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण—– रावांचे नाव घेते ऐका सारेजण

सासरचे निराजंन माहेरची फुलवात—– रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने—– रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने


हे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Ukhane


मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरुप —– रावांचे सूख निर्झर

आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश—– रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश

पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती—– रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती

सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार यज्ञ देवतांचा आधार —– राव माझे आधार

मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती—– रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती

पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात—– रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात

गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद—– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात


मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 

सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी—– रावांचे नाव घेते —— च्यावेळी

संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा—– रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी—– रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी

रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा—–रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा

नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा—– रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा

मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार—– रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार


मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी—– रावांच्या जीवनात आहे मला गोडी

सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात—– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची—– रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले—– रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान—– रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान

आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण—– रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले


मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male

माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन—– रावांच्या संसारात मन घेते वळून

लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी—– रावांचे नाव घेते तुमच्यासाठी

संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान—– रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान

लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने—– रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते —— रावांबरोबर

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा—– रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा

सुखी संसारात हवी विश्वासाची जोड—– रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड


मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली—– रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आजपासून मी झाले —– रावांची ग्रुहमंत्री

शब्द तिथे नाद कवी तिथे कविता—– रावांची जोड जणू सागर आणि सरिता

नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण—– रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण

चंदनाच्या झाडावर बसला मोर—– रावांच्या जीवावर मी आहे थोर

चंद्राचा उदय, समुद्राला भरती—– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती

सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास—– रावांना देते मी जिलेबीचा घा


मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male

पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप—– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज

घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस—– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य—– रावांचा आनंद हेच माझे सौख्य

मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार—– रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार

आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणेखडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर

फुलात फुल जाईचे फुल—– रावांनी घातली मला भूल

साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज—– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज

पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून—– राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन

संसार सागरात प्रीतीच्या लाटा—– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस—–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला आकाशात चमकतो


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

तारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरानवस

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह—– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह

लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा—– रावांसाठी जीव झाला माझा वेडा

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारे

सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला—– रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला

इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून—– रावांचे नाव घेते —– ची सूनआनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

आयुष्याचा प्रवास करीन —– रावांच्या बरोबर

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी—– राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीह

र—– रावांचा सहवास लाभो जन्मभर

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी जीवनाचे पूष्प वाहिले —– रावांच्या चरणी

चांदीच्या ताटात पक्वानांची रास—– रावांना देते लाडूचा घास

रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते लाडूचा गोड घास —– रावांना देते


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते—– रावांसाठी दीर्घायुष्य मागते

चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल—– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल

नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर—– रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर मग

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते—– रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा—– रावांचा सहवास जन्मभर लाभावा

मोत्याची माळ, सोन्याचा साज—– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज

मंगळागौरी माते नमन करते तुला—– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती—– रावांना ओवाळते मंगल आरती

थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा—– रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा—– रावांच्या संसारात लावीन दिप नवा

संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल—– रावांना लागली बाळाची चाहूल

फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे—– रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज—– रावांच्या बाळाची आज आहे मौंज


नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female

गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष—– रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या सोनार घडवी दागिने —– रावांच्या बाळाला

वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर—– रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र—– रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा—–रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात—– रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध—– रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद

जीवनात ही घडी अशीच राहू दे—– रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात—– रावांचे नाव घेते माझ्या मनात

श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान—– रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान

निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी —– स वाटे —– रावांचे नाव घ्यावे

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला—– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन——- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment