panghrun movie download – चित्रपट हा एक मराठी चित्रपट आहे. आपण आज ह्या ब्लॉग मध्ये पांघरूण चित्रपट बद्दल माहिती बघणार आहोत.पांघरूण चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रात थिएटर मध्ये प्रदर्शित झाला होता ह्या चित्रपट ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्रपट ची story एक नंबर आहे. पांघरूण चित्रपट कसा पाहायचा त्याची माहिती खाली सांगितली आहे.
अनुक्रमणिका
Panghrun movie Download
Name | Panghrun |
Releases | 4 February, 2022. |
Genre | Drama, Musical . |
Language | Marathi. |
Director | Mahesh Manjrekar . |
Main Cast | Amol Bawdekar As Guruji. Gauri Ingavale As Laxmi. Medha Manjrekar As Janaki. Pravin Tarde As Khot. Prabhakar More As Lakhoba Rohit Phalke As Madhav Sulekha Talwalkar As Radhakka |
IMDB Rating | 8.2/10 |
Panghurun Cast In Marathi
- गौरी इंगवले यांनी लक्ष्मीची भूमिका स्वीकारली आहे.
- अमोल बावडेकर यांनी गुरुजीची भूमिका स्वीकारली आहे.
- रोहित फाळके यांनी माधवची भूमिका स्वीकारली आहे.
- मेधा मांजरेकर यांनी जानकीची भूमिका स्वीकारली आहे.
- प्रवीण तरडे यांनी खोतची भूमिका स्वीकारली आहे.
- सुलेखा तळवलकर यांनी राधाक्काची भूमिका स्वीकारली आहे.
- दिप्ती लेले यांनी कुंदाची भूमिका स्वीकारली आहे.
- विद्याधर जोशी यांनी रामनाथची भूमिका स्वीकारली आहे.
Panghrun movie online –
पांघरूण हा चित्रपट ह्या ५ वर्ष मधील सर्वात उत्तम मराठी चित्रपट मानला जातो. ह्या चित्रपटचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले आहे. ह्या चित्रपटचे शूटिंग जास्त करून कोकण आणि महाराष्ट्र काही भागात झाले आहे. पांघरूण हा चित्रपट २.३० तास चा आहे. हा चित्रपट musical -drama असल्यामुळे ह्या चित्रपटची गाणी फार उत्तम आहेत. पांघरूण चित्रपट ला Imdb रेटिंग ८.२/१० अशी दिली आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की चित्रपट किती सुंदर असेल ते.
Panghrun Story
पांघरूण हे एक प्रेम कथा आहे. अनंतु गुरुजी एक कोकणातील आदरणीय पुजारी होते . चित्रपट मध्ये असे दाखवले की अंतू गुरुजी यांची पहिली बायको जानकी आहे व त्यांना दोन मुली आहेत. जानकी यांचे लवकर निधन होते.अनंतु गुरुजी यांनी लहान मुलींसाठी दुसरे लग्न करावे असा सला त्यांचे जवळ चे मित्र देतात.अनंतु गुरुजी चे दुसरे लग्न लक्ष्मी सोबत होते. लक्ष्मी हेय मूळ गोवाची.लक्ष्मी १४ वर्षाची असताना तिच्या पती चे निधन होते. लक्ष्मीच्या वडिलांना वाटत की आपली मुलगी विधवा म्हणून जगू न्हय त्यासाठी त्यांनी लक्षमी चे लग्न अनंतु गुरुजी सोबत लावून दिले. लक्ष्मी लहान मुलींची चांगली काळजी घेत असत. गुरुजी आणि लक्ष्मी यांचा वयचा भरपूर असल्यामुळे व पहिली पत्नी जानवी प्रेम असल्यामुळे ते नेहमी लक्ष्मी पासून दूर राहत. अनंतु गुरुजी संगीत पण शिकवत असे. त्यांचाकडे माधव म्हणून शिष्य संगीत शिकायला येथ असे. माधव तिथे लक्ष्मी ला पहातो व त्याचा मनात लक्ष्मी बदल आकर्षण येते. पुढे काय होते हे बघण्यासाठी चित्रपटची खाली लिंक दिलेली आहे. चित्रपट अप्रितम आहे.
Panghrun movie watch online
पांघरूण हा चित्रपट zee 5 ह्या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हच्याकडे zee 5 subscription असेल तर फार उत्तम तुम्ही तिथे पाहू शकता. zee 5 अप्प नसेल तर तुम्ही ते गुगल प्लायस्टोर वरून डाउनलोड करू शकता.
Panghrun marathi movie Download
Filmywap, Dailymotion, Telegram, Tamilrockers, MovieRulz, 123mkv, Khatrimaza, and other torrent websites. पण ह्या वेबसाइट illegal आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो कि हा चित्रपट घरी बसून बघायचा असेल तर तुम्ही zee 5 subscription घ्या.
Panghrun Movie Songs
खालील प्रमाणे पांघरूण चित्रपटचे गाणी आहेत.
- हि अनोखी गाठ (Hi Anokhi Gath).
- धाव घाली आई (Dhaav Ghali Aai).
- सतरंगी झाला रे . (Satrangi jhala re).
- इवलुसा हा देख (Ilusa Ha Deh).
- साहवेना अनुराग. (Sahvena Anurag).
- देवे ठेविले राहावे .(Deve Thevile Rahave).
- जीव होतो कासावीस. (Jeev Hoto Kasavis).
तुम्ही वरील दिलेली गाणी spotify अथवा jio saavan वर तुम्हाला बघायला मिळतील.
Awards
पांघरूण चित्रपट ला बंगलोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा हा पुरस्कार मिळाला आहे.
Disclaimer –ही वेबसाइट माहिती साठी फक्त उपलब्ध आहे. आम्ही दिलेली माहिती अथवा बातमी ह्या वेबसाइट वर इंटरनेट वर उपलब्ध सगळीकडे असते .आम्ही या वेबसाइटवर कोणत्याही कॉपीराइट कंटेंट (copyright content ) प्रदान करत नाही किंवा सपोर्ट पायरसीला (support piracy ) समर्थन देत नाही.
Conclusion | निष्कर्ष
पांघरूण चित्रपटची माहिती इंटरनेट द्वारे घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचनासाठी उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.