Funny jokes in Marathi 2023| मजेदार विनोद मराठीत

Rate this post

funny jokes in Marathi, Marathi Jokes, Comedy jokes-मनोरंजनाच्या मजेदार विश्वात आपले स्वागत आहे! आजच्या आपल्या मराठी ब्लॉगवर, हसण्याच्या आणि थकणार्या विनोदाच्या किंवा वाचनाच्या दिल्ल्यातल्या क्षणाच्या गोड आणि ताज्या चुकीच्या कथा आहेत. हसून हसऊन, आता चला, आपल्या चेहऱ्यावर हसवा आणि आपल्या दिलाला सुखद वादनांची अंधार करू!” तर पाहूया Funny jokes in Marathi, Marathi Jokes, Comedy Jokes.

Funny jokes in Marathi

एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!!
.
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता…
.
पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला ..
.
मग

डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला …
.
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!


शाळा तपासणी अधिकारी – बाळ तुझा नाव काय ?

बाळ – पांडू

शाळा तपासणी अधिकारी – बाळा पांडू नाही …. पांडुरंग बोलायचं ….(दुसऱ्या मुलाकडे बघून) ….. हा बाळ तुझा नाव काय??

दुसरा मुलगा – बंडूरंग


शिक्षक : मंग्या, सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लाना जन्म देतो ??
.
.
.
.
.
मंग्या : एअरहोस्टेस…..

हे सुद्धा वाचा – Funny jokes in Marathi


एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
“मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे..”

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!!

प्रोफेसर : बघ बरं…पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन
आहे..
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. “अभ्यास कर”….!! 😉


Funny jokes in Marathi

एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू
च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली…..
.
.
. .
.
.
दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही…
पागल, उंगली से थोडेही पता चलता है…….खोपडी भेज खोपडी!!!


चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोरस मध्ये काय साम्य आहे ..???
.
.
लई काय विचार करू नका …
.
.
.
.दोन्ही पण अरबो वर्षा पूर्वी नाहीसे झालेत


वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबरनिघाले..
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ?
.
बंडू रडत रडत,
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे.

हे सुद्धा Youtube वर पहा– Marathi jokes


शिक्षीका-मन्या दोन दिवस
शाळेत आला नाहीस का ?
परवा काय झालं

मन्या-बाई परवा माझी
चड्डी ओली होती वाळली
नव्हती

शिक्षीका-काल का आला
नाहीस?

मन्या-काल मी शाळेत येत
होतो तुमच्या घराजवळ
आलो तेव्हा तुमची चड्डी
मी वाळत घातलेली
पाहिली मला वाटलं तुम्ही शाळेत येणार नाहीत 😛

Funny jokes in Marathi


मराठी मुलगा त्याच्या प्रेयसीला: u r so hot
baby.
.
.
.
.
.

प्रेयसी त्याच्या कानाखाली वाजवते
आणि बोलते साल्या १०४ degree ताप

आहेमला आणि तुला आशिकी सुचते ????


बाई – बाबा माझे पति रोज मध्यरात्री बाहेर जातात आणि सकाळी घरी येतात . . .

बाबा – सुंदरी, हि समस्या आहे का आमंत्रण ???


चिंगी : मंग्या , तुला किती बहिण भाऊ आहेत ?
मंग्या : ८
चिंगी : आई बापाला काही काम नव्हते का ?
मंग्या : तुम्ही किती आहात ??
चिंगी : मी एकुलती एक आहे.
मंग्या : बापात दम नव्हता का ?..


मक्याचा मुलगा ‘ये जवानी हे दिवाणी’ पाहून घरी येतो….आणि मक्याजवळ
जाऊन म्हणतो;
मुलगा : पापा….मै
उडणा चाहता हू…गिरणा चाहता हू….डुबणा भी चाहता हू…
बस रुकणा नाही चाहता…!!!!!
.
.
.
.
.
.
.
मक्या मुलाच्या हातात मोबाईल देतो आणि म्हणतो , ” ए रताळ्या हा घे
फोन….आणि बस TEMPLE RUN खेळत…”


Funny jokes in Marathi

shopping mall मध्ये –
sunny leone- ट्रायल रूम कुठे आहे ?
.
.
सेल्समन – आता आमच्या पासून काय लपवता . . . 20 GB चे कलेक्शन आहे !


बंड्या – बाबा मला blackberry किंवा apple पाहिजे !
.
.
बाबा – कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी 🙂


एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले …
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा पोमपोम वाजवून दाखवा की …..!!!!!!!!


गब्बर :- मी आज बसंती ला आंघोळ
करतांना बघितलं.
विरू :- कुत्ते , कमीने मै तेरा खून पी जाऊंगा.
.
.
.
गब्बर :- अबे पागल्या, मी आंघोळ करत
होतो आणि ती रस्त्यावरून जात होती 😛

Marathi Jokes


बॉस :- तुला नोकरी वरून
काढल्यापासून तू रोज
माझ्या घरासमोर
शौचालयास का बसतोस ?
.
.
मक्या :- मला हे
दाखवायचे
कि,
तुम्ही मला नोकरीवरून
काढल्यामुळे
मी उपाशी नाही मरत!


मक्या चा मुलगा : बाबा , माना सांगा तुम्ही जास्त हुशार की मी ?
मक्या: अर्र मीच ! कारण मी तुन्झा बाबा आहे .
मुलगा : व्हाय काय बाबा , मग माना सांगा अमेरिकेचा शोध कुणी लावला ?
मक्या : कोलंबस .
मुलगा : मंग , त्याच्या बाबांनी का नाही लावला ?
मक्या : र बाला पण त्या कोलंबसचा शोध त्याच्या बापानच लावला ना..मंग आता सांग कोण हुशार…..;)


झंप्या : अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना?

चिंगी : तुला, कशाला हवी आहे कार? देवाने दोन पाय कशाला दिलेत?
.
.
झंप्या : ब्रेक आणि एक्सीलरेटर दाबायला


बंड्या : रजनीकाका, शाळेत असताना तुम्ही माँनिटर म्हणुन धम्माल केली असाल ना ? . . . एखादी गंमत सांगा ना . . .
.
.
.
.
.
रजनी : एकदा वर्गात एक पोरगा खुपच “दंगा” करत होता . . . मी एकदाच म्हटल त्याला . . . “ए ढक्कन, गप ए…”
आज तो “पंतप्रधान” झालाय . . . !!


संता घरी येउन आरशासमोर उभा राहतो
… आणि २ ० मिनिट्स विचार करतो कि समोरचा माणूस कोण आहे ?
.
.
.
२ ० मिनिटानंतर . . .
हात्तेच्या मायला … हा तर कटिंगला माझासमोर बसलेला माणूस आहे ! 🙂

Marathi Jokes


संता आणि त्याची बायको बस मधून प्रवास करत होते …

बायको – आहो बघा ना , माघचा माणूस माझ्या ब्लाउस मध्ये हात घालतोय !!!

संता – घालू दे ग … पैसे तर माझ्या खिशात आहेत !!! 😉


रजनीकांत मक्याला विचारतो

रजनीकांत -Prove sin x = 6 n

मक्या – हात्तेच्या मायला … लई सोपय
मक्या ने बाजूचे ‘n’ cancel केले
आणि खाली लिहिले
six=6
तुझ्या मायला तुझ्या … असले फालतू प्रश्न विचारात जाऊ नको मला !


रजनीकांत चा मुलगा – आय्यो मेरा पप्पा इतना लंबा हे के खडे खडे चलता पंखा रोक देता !
.
.
मकरंद अनासपुरे चा मुलगा – उसमे कोणती मोठी गोष्ट हें ? मेरे वडील भी लम्बेच हें , लेकिन वो ऐसा आगाउपणा नाही करते !


मुलगी :” जानु मी तुझ्या स्वप्नात येते का ?..
.
मुलगा:” नाही..
.
मुलगी :” का ??
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कारण, मी हनुमान चालीसा वाचुन झोपतो


Marathi Jokes

Boyfriend : मी तुझ्या रोज
रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन
आत्महत्या करतोय..

..
. Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…..
.
.
..
१०व्या ला काय घालू..!


रजनीकांत Vs मक्या :

रजनी – रामा इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज …

मकरंद

  • हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला हिंदीत
    काय म्हणत्यात .. “पिटो”.. त्याच्या उलटे करा “टोपी “. आता टोपीला इंग्लिश
    मध्ये काय म्हणत्यात , ” क्याप “.. त्याच्या उलटे काय … “पक्या”..
    म्हणून रामा इज इक्वल टू पक्या … !

मास्तर : गण्या आलास का तू शाळेत ….???

गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय
ना म्हणजे आलोय शाळेत …

मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात
का मास्तर बरोबर …?? … …

गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर
आईटम सकाळपासून फेसबुक वर
नाही आली म्हणून डोकं दुखतय ,,

जाऊ का परत घरी …???


Marathi Jokes

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि,
तुझी आठवण येते..
थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते…
.
.
झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे ..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या “


शिक्षिका – चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू – A – – – E F G H I J K L M N O – Q R S T U V W X Y Z
.
शिक्षिका – अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
.
गोलू – कालच मित्राला दिली ! 😉


शिक्षिका – बंड्या
शिक्षिका – मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या – बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या ! ! !


चिंगी – जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या??? .
.
.
.
… .
.
.
चम्प्या – जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे…


बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे
काय?

आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल
दुसरीकडे जाउन खेळ ..
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..


Comedy Jokes

सून सासूला म्हणाली,
‘‘तुम्ही दागिने घालू नका.
सगळे दागिने मला देऊन
टाका.’’
सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग
मी काय घालू?’’
.
.
.
सून म्हणाली,
‘‘तुम्ही सूर्यनमस्कार
घाला.
उत्तम आरोग्य हाच
खरा दागिना!!’


मुलगी bike वर
मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला… माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी 🙂


अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो …

रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
‘३० दिवसात इंजिनीअर बना’ !!! 🙂


Comedy Jokes

मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो… आणि तू काय करतेस…???
.
.
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते


मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते….
सोप्पा प्रश्न विचारते….
सांगा, “मी सुंदर आहे…”
हा कोणता काळ आहे???
.
.
कोपरातून आवाज येतो, “भूत-काळ” भवाने


स्त्री – हेल्लो कोण बोलताय ?

बंडू – मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???

स्त्री – सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???

बंडू – ऐकायला बरे वाटते ओ 🙂


अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है.
+
+
+
दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?


पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते.
. .
. .
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते
.
.
.
चंद्र म्हणाला

मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !


Comedy Jokes

पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट काय द्यावे!!!!
.
.
4-5 स्कार्फ द्या….आनंदाने उड्या मारेन


रिकाम्या जागा भरा
शिक्षक : (बाळूला)
रिकाम्या जागी योग्य शब्दभर
काचेच्या घरात
राहणार्यांनी… …………… .

बाळू : लाईट बंद करून कपडे
बदलावे……

Conclusion

आम्ही या ब्लॉग मध्ये दिलेले Comedy Jokes, Marathi jokes, funny jokes in Marathi.एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहेत.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईटची  शंका असल्यास [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता . तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment