Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत

5/5 - (3 votes)

Bhaubeej Wishes In Marathi, Bhaubeej wishes in Marathi for brother तुम्हला खाली दिलेल्या पोस्ट मध्ये भाऊबीज साठी शुभेच्या मराठी मध्ये मिळतील. त्याचप्रमाणे या शुभेच्या तुम्ही संपूर्ण कॉपी करू शकता.

Bhaubeej Wishes In Marathi | शुभेच्या इन मराठी

1.जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
💥भाऊबीजेच्या शुभेच्छा!💥
2.आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा!!
3.सोनियाच्या ताटी,
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!
4.तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!
5. बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
6.चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
7.भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
8.प्रेमाने सजलेला हा दिवस भावा
तुझ्याशिवाय अपूर्ण आहे हा सण…
लवकर ये भावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
9.भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा.
10.बहीण करते लाड, भाऊ देतो प्रेम,
भावाबहिणीचं हे अनोख
नातं असंच राहो कायम,
भाऊबीज शुभेच्छा अपरंपार.
11.भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
12.भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
🎊नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा✨
13.माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
14.आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा!!
15.फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!!
16.पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
17.रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎁
18.बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
19.कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा!
20.दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
21.सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
22.तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
23.सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण
करत भाऊबीज आली.
🎁✨भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!✨🎁
24.दिवाळीच्या पणतीला साथ असते
प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस
असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!
25.तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच
कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!💥
26.तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!🎁
27.खलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!
28.भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा – गुडीपाडवा माहिती मराठी मध्ये

29.“सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा”
30.तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि
आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा
31.आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
32.वाट नवी, नव्या दिशा
मिळो तुझ्या कर्तृत्वाला
धन संपदा आणिक
यश, कीर्ती लाभो भाऊराया तुला…
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..!
33.उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
34.बहिण भावाचा, सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
35.रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
आठवूनी एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण
मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
36.नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
37.बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे…
सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा!
38.पवित्र नाते
बहिण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्याचे..!!
39.बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते
अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे.
40.भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा,
आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव!
41.सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
42.मायेचे अन् विश्वासाचे राहिल सदैव
जन्म-जन्माचे आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
43.भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा
हा बंध आहे प्रेम आणि विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
44.रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण
45.जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
46.भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
47.दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
48.जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
49.बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
50.फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

Conclusion | निष्कर्ष

Bhaubeej Wishes In Marathi, Bhaubeej wishes in Marathi for Brother वरील पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला नक्की कंमेंट section मध्ये कळवा. Bhaubeej Wishes In Marathi वरील सर्व लागणारी माहिती आम्ही काही पुस्तके आणि इंटरनेट वरून घेतली आहे तरी तुम्हाला कन्टेन्ट बद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हला [email protected] यावर ई-मेल करू आम्ही तुम्हला २४ तासामध्ये नक्की उत्तर देऊ
धन्यवाद !!

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

2 thoughts on “Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत”

Leave a Comment