Nirop samarambh Bhashan – आज आपण या पोस्ट मध्ये १० वी साठी निरोप समारंभ यासाठी भाषण मराठी मध्ये दिले गेले आहे. १०वी च्या विद्यार्थ्यांना या भाषणाचा उपयोग होणार आहे.
अनुक्रमणिका
परिचय | Nirop samarambh bhashan in Marathi
शाळा आणि महाविद्यालय हे मनुष्याला घडविणाऱ्या निर्मितीचे माध्यम आहे. मूर्तिकार सुंदर मूर्ती तयार करतो. तशाच पद्धतीचा विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक आणि शाळा करत असतात. त्या घडवलेल्या गुरुजनांचा निरोप घेत असताना त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे धडे यांची ज्या दिवशी आठवण होत असते. तो दिवस म्हणजे निरोप समारंभ.
निरोप समारंभ कार्यक्रमासाठी भाषण | Farewell speech in Marathi
आज मी भाषण देताना खूप भावूक झालो आहे ,आज शाळा चा शेवटचा दिवस हे आटवताच डोळ्यात अश्रू येथ आहे.शाळा मध्ये आपल्या खूप आठवणी आहेत ज्या माझ्या मरेपर्यंत माझ्यासोबत राहतील. आपली शाळा नेहमीच आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.
बालपणा मध्ये घरा इतकी शाळेची ओढ होती . घरा मध्ये आई- वडील घडवतात. शाळेमध्ये शिक्षक घडवत असतात. बालपणी शाळेत जात असताना डोळ्यात अश्रू येत होते . आता शाळा सोडताना सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत . बालपणातले अश्रू हे शाळेच्या भीतीमुळे येत होते . तर शाळा सोडत असताना इथं येणारे अश्रू तिथल्या संस्कारांची जडणघडणीची आपल्याला घडणाऱ्या गुरुजनाच्यापासून आपण दूर जाणार याची आठवण होत आहे यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत .
शाळा म्हणजे ज्ञाचे मंदिरच आहे. शाळा मध्ये आपल्याला भरपूर शिकायला मिळाले जसे की
- शिस्त हे आयुष्यात किती महत्वाची हे शाळे मध्ये समजले.
- शिक्षण चे महत्व किती आहे हे शाळे मध्ये समझून सांगितले.
- वेळचा सदउपयोग कसा करून घायचा हे आपण शाळेत शिकलो.
- खेळ ,परीक्षा ,स्पर्धा ,अश्या अनेक गोष्टी ची सुरवात शाळेपासून सुरू झली.
हे सुद्धा वाचा- शिक्षक दिन भाषण
शाळातील आठवणी
शाळेतील आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते हे आम्हाला आता कळत आहे . शिवाय, आम्ही ते छोटे-छोटे मौज मजेचे क्षण गमावू – मग ते खेळाच्या मैदानात खेळणे असो, किंवा कॉरिडॉर मध्ये गप्पा मारणे.
सुट्टीच्या वेळेसाठी बहु प्रतिक्षित आणि अपेक्षित शाळेची घंटा कोण विसरू शकेल ? पिंजऱ्यात मोकळे सोडलेल्या प्राण्यांप्रमाणे आम्ही सगळे वर्गातून बाहेर पडायचो. शिवाय, तीव्र उत्साहाची भावना अतुलनीय होती.
दिवसाचा शेवटचा इशारा देणारी अंतिम शाळेची घंटा आणखी रोमांचक आणि मजेदार होती. शाळा सुटली की आपले नेहमी च वाक्य शाळा सुटली पट्टी फुटली असे ओरडत आपण शाळेच्या बाहेर पळायचो.आता ह्या सर्व गोष्टी आठवणी मध्ये रूपांतर झाल्या.
हे सुद्धा तुम्ही youtube वर पाहू शकता – Nirop samarambh bhashan in Marathi
शाळेतील मैत्री
शाळेत आपल्याला मैत्रीचा खरा अर्थ कळतो. आपल्या मैत्रिमुळे आपल्या विद्यालयाच्या वातावरणात आनंद आणि आत्मविश्वास वाढतो. मैत्री आपल्याला सुरळीत करते आणि सुरळीत करणारे मैत्री आपल्या जीवनात आरोग्य आणि सुख साधारण करते. मैत्रीच्या बंधांमुळे आपल्या विद्यालयातील कामगिरी सोपी व आनंददायी होते. मैत्रीपेक्षा आपल्या सहकर्मांची परस्पर सहभागीपणे होते आणि त्यांची मदत आपल्याला अपार प्रेरणा देते.
मैत्रीमुळे आपण आपल्या विद्यालयातील आपल्या मैत्रींसोबत गरजेची अनुभवे आणि आपल्या जीवनात बांध तयार करतो. मैत्री आपल्या विद्यालयातील सर्वांना संघर्ष करण्यासाठी सामर्थ्य देते आणि एकाच वेळी अधिकाधिक आनंदाची सामर्थ्ये तयार करते.
शाळेच्या मैत्रिमुळे आपण व्याक्तिमत्व विकसित करतो, आपल्या सोबतींना विश्वास आणि समर्थन देतो आणि आपल्या विद्यालयाच्या सामाजिक वातावरणात आपलं विकास होतं. मैत्रिमुळे आपण आपल्या शिक्षणाच्या कामगिरीला सुंदर दिशा देतो आणि विद्यालयाच्या संगणकांमध्ये आपल्या विज्ञानाचं, कलेचं आणि विचाराचं स्थान आहे.
हे सुद्धा वाचा- पंडित जवाहरलाल नेहरू
शाळेतील शिक्षक / शिक्षका
महाभारत मधल्या अर्जुनच्या आयुष्यात जेवढं गुरु द्रोणयाचार्य चे महत्व होते तेवढच महत्व आपले शिक्षकयांचे आपले आयुष्यात आहे. शिक्षकांनी आपल्याला घडवले आणि उत्तम व्यक्ती बनवले त्यासाठी मी त्यांचे मन पासून आभार मानतो. शाळा जसे विद्यार्थीं विना अपूर्ण आहे तसेच विद्यार्थीं शिक्षक विना अपूर्ण आहे.
आज निरोप समारंभ. शाळा सोडताना प्रचंड दुःख होत आहे. शाळेने मला घडवले. माझ्यातील सद्गुणांचा शोध घेतला व मला परिपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न केले. सरांची शिकवण त्याचे अनुकरण करून भविष्यामध्ये या ज्ञानाचा उपयोग हा उर्वरीत आयुष्यासाठी उपयोगी पडणारा आहे. असे मला वाटते. सरांच्या ऋणात राहून शाळेची आठवण ठेऊन मी माझी भविष्यातील वाटचाल करेन. शिक्षक, कर्मचारी, पाचार्य. मित्र परिवार यांचा मी शतश: ऋणी आहे.
निष्कर्ष
आम्ही दिलेली ब्लॉग मधील माहिती तुम्हला खालील विषयांसाठी उपोयोगी ठरेल
- 10th farewell speech in Marathi.
- Farewell speech in Marathi.
- Send off speech in Marathi for students.
- 10th class nirop samarambh bhashan in Marathi.
- nirop samarambh bhashan
Send off Speech In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
1 thought on “निरोप समारंभ कार्यक्रमासाठी भाषण 2023 | Nirop samarambh Bhashan”