Sarla ek koti Marathi movie Download- आपण आज ह्या ब्लॉग मध्ये मराठी मध्ये प्रदर्शित झालेला ‘सरला एक कोटी’ ह्या चित्रपट ची माहिती देणार आहे.’सरला एक कोटी’ हा मराठी चित्रपट सर्व सिनेप्रेमींनी आवर्जून पाहावा असा आहे. चित्रपट मध्ये सर्व कलाकारांनी आपली भूमिका अप्रितम निभवली आहे. मुख्य कलाकारांनी तर त्यांची भूमिका उत्कृष्ट केली आहे.
ह्या चित्रपट मध्ये महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय समस्या दाखवले आहेत. माझी सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की पहा.
अनुक्रमणिका
Sarla ek Koti cast
Name | Sarla Ek koti (सरला एक कोटी) |
Main Cast | Onkar Bhojane, Isha Kesakar, Abhilasha Poul, Chhaya Kadam, Namrata Sumiraj |
Director | Nitin Superkar |
Writer | Vijay Narayan Gavande Mahendra Khillare Nitin Superkar |
Language | Marathi |
Genre | Comedy, Drama |
IMDB rating | 7.8/10 |
Release Date | 20 January 2023 |
Duration | 2 Hours 2 Minutes |
OTT Platform | Not Declared till Now |
Sarla ek koti Marathi Cast
- ओंकार भोजने
- इशा केसकर
- छाया कदम
- कमलाकर सातपुते
- रमेश परदेशी
- वनिता खरात
- सुरेश विश्वकर्मा.
Sarla ek koti songs
Sr. No | Songs Name |
1. | !!केवड्याच पान तू!! |
2. | “थर्यावर जीव राहीना” |
3. | “सैमय साजणी ले” |
Sarla ek koti story
सरला एक कोटी चित्रपट हा २० जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.ओंकार भोजने, इशा केसकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.सरला एक कोटी हा चित्रपट नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.सरला एक कोटी ह्या चित्रपट चे निर्माते सान्वी प्रॉडक्शन हाऊस आहेत.
ओंकार भोजने यांनी भिकाजी ची भूमिका मध्ये आहे तर इशा केसकर ही सरलाच्या भूमिका मध्ये आहे. चित्रपटची
कथा अशी आहे की भिकाजी आणि सरला नवरा बायको असतात . भिकाजी ला पते खेळायचा नाद असतो. एके दिवशी भिकाजी आणि गावातला ठेकेदार पते खेळ्या बसतात व त्या मध्ये असा ठरते की जर ठेकेदार डाव हरला तर तर त्याची सर्व संपत्ती त्याची जर भिकाजी डाव हरला तर त्याची बायको १ महिने ठेकेदारकडे राहील.भिकाजी हा डाव हरतो असे दाखवले आहे. पुढे चित्रपट मध्ये काय घडतंय ते बगण्यासाठी तुम्ही चित्रपट बघा अशी विनंती आहे. आम्ही खाली सांगितलं आहे चित्रपट कसा बघायला मिळेल तुम्हाला ते.
Sarla ek koti Marathi movie download
Filmywap, Dailymotion, Telegram, Tamilrockers, MovieRulz, 123mkv, Khatrimaza, and other torrent websites. पण ह्या वेबसाइट illegal आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो कि हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा.sarla ek koti अजून कोणत्या ही OTT प्लॅटफॉर्म वर नाही.
Sarla ek koti OTT
Sarla ek koti हा चित्रपट सध्या कोणत्या OTT प्लॅटफॉर्म वर नाही आहे पण काही सूत्र कडून माहिती मिळती की हा लवकरच कोणत्या तर OTT प्लॅटफॉर्म वर येईल जसे की zee 5 , disney hotstar पण ही माहिती खोटी पण असू शकते.त्यामुळे आपण wait & watch भूमिका घेतली पाहिजे.
- Sarla ek koti
Sarla Ek Koti Trailer
Disclaimer –ही वेबसाइट माहिती साठी फक्त उपलब्ध आहे. आम्ही दिलेली माहिती अथवा बातमी ह्या वेबसाइट वर इंटरनेट वर उपलब्ध सगळीकडे असते .आम्ही या वेबसाइटवर कोणत्याही कॉपीराइट कंटेंट (copyright content ) प्रदान करत नाही किंवा सपोर्ट पायरसीला (support piracy ) समर्थन देत नाही.
निष्कर्ष | Conclusion
Sarla ek koti चित्रपटची माहिती इंटरनेट द्वारे घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचनासाठी उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.