[Download] Navra Maza Navsacha full movie watch online & Downalod | 1080p, 720p

5/5 - (1 vote)

navra maza navsacha full movie watch online – You can get here all information about movie, where you can see and how to download it.

Navra maza navsacha | नवरा माझा नवसाचा –

Navra maza navsacha full movie watch online – नवरा माझा नवसाचा चित्रपट चित्रपटगृहात २००४ साली प्रदर्शित आला.हा चित्रपट मध्ये नवसपूर्ण करण्यासाठी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचा मुंबई ते गणपतीपुळे प्रवास दाखवला आहे. चित्रपट एकदम मनोरंजनक आहे. हसून हसून पोट दुखलं अशी कॉमेडी ह्या चित्रपट मध्ये दाखवली आहे. चित्रपट मध्ये प्रत्येक व्यक्ती ने आपली कामगिरी अचूक केली आहे. चित्रपट मधली गाणी तर अप्रितम आहेत. चित्रपट कसा बघायचा खाली संगीतला आहे.

navra maza navsacha full movie download

सचिन पिळगावकर यांनी वक्रतुंड म्हणून व्यक्तीरेखा तर सुप्रिया पिळगावकर यांनी भक्ती म्हणून व्यक्तीरेखा चित्रपट मध्ये दाखवली आहे. दोघे नवरा बायको असतात. वक्रतुंड हा चित्रकार असतो तर भक्ती गृहिणी असते. हवे तसे यश मिळत नाही म्हणून कायम सतत भक्ती ला त्रास होत असे व काळजी होत असे.भक्ती असे कळते की वक्रतुंड च्या आई-वडिलींनी नवस केला होता तो पूर्ण झाला नाही.नवस असा होता की वक्रतुंड ला (नागडे ) गणपतीपुळे ला न्हयचे दर्शन ला . मग भक्ती वक्रतुंड मागे लागते तो नवस पूर्ण करण्यासाठी.मग ह्या नवस पूर्ण करण्यासाठी काय काय होती एक मजेशीर प्रवास गणपतीपुळे चा चित्रपट मध्ये दाखवला आहे. चित्रपट मध्ये कॉमेडी अप्रतिम आहे.आपण हा चित्रपट नक्की पाहावा.

Navra maza Navsacha cast | नवरा माझा नवसाचा यामधील कलाकार

NameNavra Mazha Navsacha
Releases2004
GenreDrama. Comedy.
LanguageMarathi
DirectorSachin Pilgaonkar
Main CastSachin Pilgaonkar As Wakratund
Supriya Pilgaonkar As Bhakti
Ashok Saraf As Lalu
IMDB Rating7.3/10

Navra maza Navsacha Cast In Marathi

  • सचिन पिळगावकर यांनी वक्रतुंड देशपांडे चित्रकारची भूमिका स्वीकारली आहे.
  • सुप्रिया पिळगावकर यांनी भक्ती गृहिणीची भूमिका स्वीकारली आहे.
  • अशोक सराफ यांनी बस कंडक्टर लालूची भूमिका स्वीकारली आहे .
  • विजय पाटकर यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका स्वीकारली आहे.
  • प्रदीप पटवर्धन यांनी स्मगलर बाबू कालियाची भूमिका स्वीकारली आहे.
  • सुनील तावडे यांनी बस ड्राइवर प्रसादची भूमिका स्वीकारली आहे.
  • कुलदीप पवार यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका स्वीकारली आहे.

Navra maza Navsacha full movie watch online

Navra maza Navsacha (नवरा माझा नवसाचा) full movie watch online – Navra maza Navsacha is the famouse Marathi mavie. नवरा माझा नवसाचा चित्रपट आता ऑनलाईन बघायला मिळणे फार च कठीण आहे. नवरा माझा नवसाचा चित्रपट आपण tv वर zee talkies कधी कधी लागतो तेव्हा बघू शकता. नवरा माझा नवसाचा चित्रपट च्या C .D जर तुमचा जवळचा Bigoffice store मध्ये मिळेल.

Navra maza navsacha full movie download

Filmywap, Dailymotion, Telegram, Tamilrockers, MovieRulz, 123mkv, Khatrimaza, and other torrent websites. पण ह्या वेबसाइट illegal आहेत. हा चित्रपट जुना असल्यामुळे कदाचित तुम्हाला या चित्रपटची Dvd मिळू शकते.Navra maza navsacha अजून कोणत्या ही OTT प्लॅटफॉर्म वर नाही.

navra maza navsacha songs

Sr NoSong NameSinger
01चला ना गडेसचिन पिळगावकर
02चला जेजुरी ला जाऊ
03हिरवा निसर्ग सोनू निगम
04गणपती आरती / वेदशास्त्रामाजीअनुराधा पौडवाल

Disclaimer – ही वेबसाइट माहिती साठी फक्त उपलब्ध आहे. आम्ही दिलेली माहिती अथवा बातमी ह्या वेबसाइट वर इंटरनेट वर उपलब्ध सगळीकडे असते .आम्ही या वेबसाइटवर कोणत्याही कॉपीराइट कंटेंट (copyright content ) प्रदान करत नाही किंवा सपोर्ट पायरसीला (support piracy ) समर्थन देत नाही.

निष्कर्ष

Navra maza Navsacha चित्रपटची माहिती इंटरनेट द्वारे घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचनासाठी उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

Leave a Comment