vayu pradushan information in Marathi -नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला vayu pradushan, vayu pradushan in marathi, Air pollution information in Marathi / वायू प्रदूषणाविषयी सांगणार आहोत, त्याचा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर कसा परिणाम होतो. हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपली पृथ्वी वाचवण्याची वेळ आली आहे, आम्ही खाली दिलेल्या निबंधात Air pollution/हवेच्या प्रदूषणाविषयी काय करावे आणि करू नये हे सांगितले आहे.
अनुक्रमणिका
प्रदूषण म्हणजे काय ? | Vayu Pradushan information in Marathi
वायू प्रदूषण म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर, हवा दूषित होणे. हवे मध्ये अशुद्ध घटक जसे कि वाहनाचा आणि कारखान्यातून निघणारा धूर अश्या प्रकारच्या अशुद्ध घटकांमुळे हवा दूषित होते. यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात.वायू प्रदूषण ने मानवी आरोग्य आणि मानवी जीवन यांच्या वर खूप परिणाम होतो.
वायू प्रदूषण ची होण्याची प्रमुख कारणे
- वातावरणामध्ये होणारी उष्णता वाढ, ग्लोबल वॉर्मिंग मुले देखील वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.
- उद्योगधंदा हा एक तयारी प्रमुख कारण आहे. कारखान्यातून निघणारा धूर आणि त्यातून निघणारे विषाणू घटक हवेमध्ये पसरतात त्यामुळे वायू प्रदूषण होते.
- रस्ता रुंदीकरण हा वायू प्रदूषणाचे एक मुख्य कारण आहे. कारण रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड भरपूर प्रमाणामध्ये होत चालली आहे.
- वाहतुकीचा वापर जास्त प्रमाणामध्ये होऊ लागल्याने सुद्धा प्रदूषणामध्ये वाढ होत चालली आहे.
वायू प्रदूषणाचे प्रकार | Types of pollution
वायू प्रदूषण हे अनेक वेग वेगळ्या प्रकारे होऊ शकते. त्यामध्ये काही उपप्रकार यांचा समाविष्ट आहेत. म्हणजे अश्या प्रकारच्या गोष्टी मुळे सुद्धा प्रदूषण होते.
- धूर आणि धुके यांच्या पासून होणारे प्रदूषण-
- सूक्ष्म वायू प्रदूषण
- शून्य श्वास प्रदूषण / रासायनिक प्रदूषण
वायू प्रदूषण चा आकलन
वायू प्रदूषण आकलन वायू प्रदूषण आकलन हा वायू प्रदूषण परिमाण ओळखण्यासाठी केला जाणारा अभ्यास आहे. यामध्ये थोड्याश्या घटकांचा नमुना घेऊन हा अभ्यास केला जातो. हा अभ्यास उर्जा उत्पादन, वातावरण व सार्वजनिक स्वास्थ्य विभाग यासारख्या संस्थाकडून केला जातो. म्हणजेच सोप्या शब्दामध्ये वायूमध्ये उपस्थित घटकांचा माप घेणे आणि त्यांचा प्रदूषणाच्या स्तराच्या मुल्यमापन करणे.
प्रदूषक | मानवी आरोग्यावर परिणाम | पर्यावरणावर परिणाम |
नायट्रोजन ऑक्साईड (NOx) | पॅन, फुफ्फुसाचे विकार, श्वसन संक्रमण | आम्ल पावसामुळे पीक उत्पादन कमी होते. |
ओझोन (O3) | श्वसन घशाची जळजळ यासारख्या समस्या, दमा, ब्राँकायटिस, छातीत दुखणे इ. | वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. |
कार्बन मोनॉक्साईड (CO) | हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या. अर्भकं, गर्भवती महिला आणि वृद्ध लोक आहेत उच्च धोका. | जागतिक तापमानवाढ |
शिसे (Pb) | रक्त, मज्जासंस्थेवर परिणाम होतो | वातावरणातील शिसेमध्ये वाढ वाहनांच्या उत्सर्जनामुळे |
अमोनिया (NH3) | डोळे, नाक, घसा आणि जळजळ श्वसन मार्ग. दीर्घकाळ परिणाम होतो अंधत्व, फुफ्फुसाचे नुकसान किंवा मृत्यू | जलचरांवर परिणाम होतो |
सल्फर ऑक्साईड्स (SOx) | श्वसन समस्या, हृदय आणि फुफ्फुस विकार | क्लोरोसिस, वनस्पतीचा मृत्यू ऊती |
वायू प्रदूषणामुळे होणारे रोग | Diseases caused by Air Pollution
वायू प्रदूषणामुळे माणसाला भरपूर रोग होऊ शकतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिकीरण यामुळे वातावरणामध्ये वेग वेगळ्या प्रकारचे विषाणू वातावरणामध्ये मिसळतात.
- अस्थमा
- हृदय रोग
वायू प्रदूषण होण्याचे कारणे
- शहरीकरण – वायू प्रदूषण चे शहरीकरण हे प्रमुख कारण आहे. शहर ची प्रचंड वाढ होत असल्याने त्यामध्ये कारखाने आणि इतर वायू प्रदूषण करणारे धंदे यांची देखील वाढ होत चालली आहे. आणि यासर्वांसाठी वृक्षतोड सुद्धा मोठ्या प्रमाणे होत चालली आहे.
- वाहतूक – वाहतुकी संख्येमध्ये वाढ आणि त्यातून निघणारा धूर आणि इतर वायू यामुळे वातावरण मध्ये वायू प्रदूषण मध्ये वाढ होतक चालली आहे.
- कागद उत्पादन– कागद उत्पादनासाठी झाडांचा उपयोग होतो. कच्चा माल म्हणून झाडाचा उपयोग होत असल्याने वृक्षतोड होत आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणामध्ये देखील वाढ होत आहे.
- उद्योग – वाढते उद्योग त्यामुळे साहजिकच वायू प्रदूषणामध्ये वाढ होत चालले आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना
- सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे.यामुळे इतर ऊर्जा निर्मितीचे स्तोत्र तयार करणारे कारखान्याचा वापर कमी होईल आणि तिथून निघणारा धुराचे प्रमाण सुद्धा कमी होईल.
- वायू प्रदूषण म्हणजे वातावरणामधील कार्बन ऑक्साइड आणि इतर वायू चे प्रमाण वाढणे. यासाठी वृक्षलागवड करणे महत्वाचे आहे. वृक्षलागवड मुळे वातावरणामधील ऑक्सिजन चे प्रमाण वाढते.
- वायू प्रदूषण हा किती घातक आहे. हे लोकांना समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांच्या मध्ये जागृती येणे म्हणत्वाचे आहे. त्यासाठी लोकांना याबद्दल वेग वेगळ्या पद्दतीने जागृत करणें आवश्यक आहे.
- रस्ता वाढवणे हि काळाची गरज आहे. परंतु त्यासाठी जी वृक्षतोड केली जाती ती कमीत कमी केली जावी आणि त्याच्या ऐवजी त्याच्या बाजूला आणखीन झाडे लावली आणि त्याची योग्य निगा राखली पाहिजे.
- आपल्या हातात यामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यामध्ये आपण वाहतूक मध्ये नियंत्रण करणे गरजेचे आहे. म्हणजे वैयक्तिक वाहतुकीचा वापर कमी करून सरकारी वाहतुकीचा वापर करावा. यामुळे रस्त्यावरती वाहतूक संख्या कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल.
- शहरात आणि गावात जमा होणार कचरा यांची योग्य विल्हेवाट करणे गरजेचे आहे. कचरा जाळण्याने वातारणामध्ये धुराचे प्रमाण वाढते.
Conclusion | निष्कर्ष –
Air pollution information in Marathi, Air pollution Marathi, vayu pradushan, vayu pradushan in marathiवरील तयार केलेली पोस्ट, मी माहिती पुस्तक आणि इंटरनेट वरील बाकी माहिती वरून घेतलेली आहे, वरील माहिती मध्ये याचा वापर केलेला आहे. त्यानुसार हि माहिती फक्त शालेय उपयोगासाठी याचा वापर केला तरी चालेल. आणि तुम्हाला वरील माहिती अथवा पोस्ट कशी वाटली याची नक्कीच post च्या वरी review section मध्ये रेटिंग द्या. आणि तुम्ही post किंवा website बद्दल काही सूचना असतील तर आम्हाला [email protected] या केला तरी चालेल. click here…..
1 thought on “Vayu pradushan information in Marathi |वायू प्रदूषण निबंध मराठीत”