Pregnancy Symptoms in Marathi – प्रेग्नेंसीसाठी गर्भावस्थेच्या संकेतांची माहिती

5/5 - (4 votes)

Pregnancy Symptoms in Marathi -गर्भधारणा हा एक कालावधी आहे ज्याचा मध्ये स्त्री चा गर्भशयामध्ये एक नवीन जीव तयार होतो. गर्भधारणा साधारण पन्हे ४0 आठवडे अथवा नऊ (९) महिन्या पेक्षा थोडे जास्त असते, जे अंतिम मासिक पाळी पासून प्रसूतीपर्यंत मोजले जाते. गर्भधारणा होते म्हणजेच (sperm)शुक्राणू (egg cell)अंड्याचे (ovulation) ओवूलेशन अंडाशयातून बाहेर पडून त्यांना (Fertile) फलित करतात. ते फलित अंडे गर्बशयात जाते व तिथे त्याचे रोपण होते. त्यानंतर (zygote) झायगोट तयार होते. त्यानंतर, झायगोट विभाजित होण्यास सुरवात करतो, त्याला भ्रूण (embryo) म्हणतात. Pregnancy Symptoms in Marathi

भ्रूण गर्भाशयाच्या भिंतीला जोडतो आणि मुळासारख्या शिरा बाहेर टाकतो ज्याला विली (villi) म्हणतात. या प्रक्रियेला रोपण (implantation) म्हणतात. विली अखेर प्लेसेंटा (placenta) बनते, जे गर्भ विकसित होताना त्याला आहार देते आणि संरक्षण करते, त्याला ऑक्सिजन आणि पोषण पुरवते आणि कचरा बाहेर टाकते.

गर्भधारणेचे तिमाही | Pregnancy Symptoms in Marathi

गर्भाची वाढ आणि विकासाच्या टप्प्यांनुसार गर्भधारणा हि तीन (तिमाहींमध्ये) विभागली जाते.पहिल्या तिमाहीत पहिल्या 12 आठवड्यांचा समावेश होतो. या वेळेत गर्भाचे सर्व अवयव तयार होतात. पहिल्या तिमाहीत बाळाची वाढ हि झपाट्यात होते. मेंदू, गर्भ पाठीचा कणा आणि अव्ययाची निर्मिती होऊ लागते.Pregnancy Symptoms in Marathi

दुसरा त्रैमासिक हा 13 ते २८ आठवड्यांचा असतो. ह्याचा मध्ये अव्यय पुरेपूर आकाराने वाढू लागतात व पूर्ण आकार धारणा होते. अल्ट्रासाऊंड चा मदतीने तुम्ही गर्भाच्या शरीरात कोणत्याही विकृतीची योग्यता तपासू शकता. बाळाचे लिंग हि प्रकट करू शकता चाचणीचा माध्यमातून पण हे करणे भारता मध्ये बेकायदेशीर आहे.

तुम्हाला यदाकदाचित बाळाचा गर्भाशयामध्ये आत त्याचे हालचाल जाणवू लागते जसा कि लाथ मारणे , हात मारणे इ हे रोमांचक आहे. स्त्रियांना मळमळ थांबते, व ऊर्जेची पातळी जास्त असते पण काही स्त्रियांना अजूनही अस्वस्थता जाणवू शकते. स्त्रियांना पायात पेटके जाणवतात व पाठदुखी हि होत असते.

तिसऱ्या (आठवडा 29 ते 40 व्या आठवड्यात) बाळाची वाढ आणि विकास वेगाने सुरू होतो. तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो. त्यांची हाडे देखील तयार होतात. 33 व्या आठवड्यानंतर, गर्भ सामान्यतः जन्माच्या तयारीसाठी डोके खाली ठेवण्याच्या स्थितीत प्रवेश करेल.

हे सुद्धा वाचा-Chicken pox in Marathi

Pregnancy Symptoms in Marathi

लक्षणे | Pregnancy Symptoms in Marathi

(HCG)ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन च्या पातळीचे मोजमाप करून टेस्ट केले जाते त्याला गर्भधारणा संप्रेरक म्हटले जाते.इम्प्लांटेशन केल्यावर त्याची निर्मिती होते. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांसाठी HCG ची उच्च पातळी जबाबदार असते.

1.चक्कर आणि डोकेदुखी येणे :

Pregnancy Symptoms in Marathi


गर्भधारणेच्या सुरुवाती चा काळामध्ये हे येणे सामान्य आहे. रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे आणि शक्यतों हार्मोनच्या बदललेल्या पातळीमुळे.

2.मासिक पाळी चुकल्यामुले (मिस्ड पिरियड):

Pregnancy Symptoms in Marathi


हे एक सामान्य लक्षणांपैकी १ आहे. मासिक पाळी चुकने हे अगदी सुरवातीला होते ,मासिक पाळी चुकणे म्हणजेच तुम्ही गरोदर आहे असा त्याचा अर्थ होत नाही कारण जर तुमची मासिक पाळी अनियमित असू शकते. अशा वेळी तुमचे युरीन टेस्ट करणे अतिशय चांगले राहील.

3.स्तनामध्ये बदल :

Pregnancy Symptoms in Marathi


स्तनामध्ये बदल होणे गर्भधारणेच्या १ल्या लक्षणांपैकी एक आहे. तुमचे स्तन संवेदनशील आणि सामान्यतः भरलेले किंवा जड , सुजलेले, कोमल असे वाटू लागते.

4.निद्रानाश (इंसोमनिया):

Pregnancy Symptoms in Marathi


शारीरिक अस्वस्थता, तणाव, आणि हार्मोनल चेंज (बदल) ही कारणे सुद्धा कारणीभूत असू शकतात. निद्रानाश हे गर्भधारणेचे १ लक्षण आहे.

5.मॉर्निंग सिकनेस:


उलट्या येणे हे एक मॉर्निंग सिकनेस आहे हे पण एक सामान्य लक्षण आहे. पहिल्या चार महिन्यामध्ये हे आपल्याला दिसून येते. सामान्य लक्षणांपैकी मॉर्निंग सिकनेस हे गर्भधारणेच्या वेळेचे सामान्य लक्षणांपैकी एक आहे. सुरुवातीच्या गर्भधारणेच्या काळात वाढलेली हार्मोन्स हे मुख्य कारण असते.

6.थकवा:


प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते त्यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जबरदस्त थकवा येण्याची शक्यता असते.

7.योनीतून स्त्राव (Vaginal Discharge):

Pregnancy Symptoms in Marathi


गर्भधारणेच्या पहिल्या लक्षणांपैकी योनीतून स्त्राव वाढणे हे एक लक्षण आहे. एक ते दोन आठवड्यांपर्यंत डिस्चार्जचे उत्पादन वाढू शकते, गर्भधारणा चालू असत्या वेळी स्त्राव देखील वाढू शकतो.

8.हलका रक्तस्त्राव होणे किंवा डाग पडणे (Spotting):

एक तृतीयांश स्त्रियांना याचा अनुभव येतो स्पॉटिंग किंवा हलका रक्तस्त्राव गर्भधारणेचे लक्षण असू शकते, डॉक्टरांचा विश्वास असा आहे कि हे फलित अंडे गर्भाशयाच्या अस्तरात रोपण होते. याला इम्प्लांटेशन रक्तस्राव म्हणतात हे पाळीच्या रक्तस्राव किंवा गर्भपाता पेक्षा वेगळे असते.

9.हातामध्ये मुंग्या येणे (कार्पल टनल सिंड्रोम):

Pregnancy Symptoms in Marathi


हात सुन्न होणे आणि हातात मुंग्या येणे हे ६०% स्त्रियांना प्रभावित करते.

10.तोंडाची चव बदलणे:

Pregnancy Symptoms in Marathi


गरोदरपणात तोंडात स्त्रिया धातूची चव आसल्याची तक्रार करतात. त्रैमासिकात वीतील बदल होणे सामान्य आहे ह्याला इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन जबाबदार आहे.

11.वजन वाढणे:

Pregnancy Symptoms in Marathi


1 ते 4 किलो वजन वाढण्याची शक्यता पहिल्या काही महिन्यांत दिसू शकते आणि दुसऱ्या निमाही चा सुरुवातीला वाढलेले वजन पाहू शकता. तुम्ही गरोदर आहे हे खात्री करण्यास तुम्ही प्रयोगशाळेची चाचणी केली पाहिजे.

12.वासाची संवेदनशीलता:

Pregnancy Symptoms in Marathi


स्त्रिया गरोदरपणात वासांबद्दल अधिक प्रतिक्रियाशील किंवा संवेदनशील होतात. वासाची वाढलेली भावनां टिकून राहते आणि मळमळ सारखे लक्षण कारणीभूत ठरते

Pregnancy Symptoms in Marathi

गर्भधारणेचा वेळेचे लक्षणे | Pregnancy Symptoms in Marathi

1.उच्च रक्तदाब.
स्त्रियांना हाइपर्टेन्शन किंवा उच्च रक्तदाब असू शकतो.
कौटुंबिक इतिहास ( family history of high BP and hypertension)
लठ्ठ किंवा वजन असणे. धुम्रपान.

2.पेटके ( cramps):
गर्भाशयातील स्नायू ताणतात व विस्तारू लागतात. त्याचमुळे काहीतरी जाणवू शकते जी मासिक पाळीचा क्रॅम्प्ससारखी दिसते.\

3.बद्धकोष्ठता (Constipation):
पचनक्रिया मंदावते कारण गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात हार्मोनल बदल होत असता. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

4.अशक्तपणा:
हलके डोके येणे आणि चक्कर येणे हे गरोदर महिलांना अशक्तपणा मुळे होऊ शकते.

5.पाठदुखी:
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात वाढत्या वजनासाठी हार्मोन्स आणि स्नायूंवरील ताणामुळे पाठदुखी सर्वात मोठी कारण ठरू शकते. अशा वेळी स्त्रिया पाठदुखीची तक्रार करतात.

6.नैराश्य (Depression):
जैविक आणि होर्मोनाल बदलांचा परिणामामुळे गरोदर महिलांना नैराश्य येते.

7.पुरळ (Acne):
मुरुमे स्त्रियांना गर्भधारणेच्या सुरुवातीला येतात. त्वचा हि तेलकट होऊ शकते कारण एंड्रोजन संप्रेरकांच्या वाढी मुळे.

8.जळजळ होणे (Heartburn):
संप्रेरकातील बदलामुळे अन्ननलिका आणि पोट यांच्यामध्ये झडप सैल होऊ शकते. त्यामुळे पोटातील ऍसिड बाहेर पडते हेचमुळे छातीत जळजळ सुरु होते. त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स जाणवते

9.हिप दुखणे:
हिप दुखणे सामान्य आहे आणि गर्भधारणा तिसऱ्या तिमाहीत ते वाढते.
कटिप्रदेश (sciatica).
अस्थिबंधनांवर दबाव (pressure on ligaments)
वाढता गर्भाशय.
आसनात बदल (change in posture).

त्या महिलेला गरोदर असताना भूक न लागणे किंवा पाय, घोट्या,अपचन, बोटे व चेहऱ्याला सूज येते. जसे बाळ वाढते तसे डायाफ्राम वर ढकलले जाते ज्याच्यामुळे छातीची पोकळी कमी होते व त्या महिलेला श्वास घेणे थोडे
कठीण होईल.
त्या महिलेला पाठीचा त्रास वाढू शकतो आणि आराम करणे कठीण होते. युरीनारी ब्लाडरवर दबाव असल्याने अधिक वेळा लघवी येते.

हे सुद्धा Youtube वर बघा – Pregnancy Symptoms in Marathi

Conclusion

Pregnancy Symptoms in Marathi, Pregnancy Test at Home in Marathi,pregnancy symptoms माहिती लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेली माहिती बद्दल काही अडचण असेल तर आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून कळवू शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

1 thought on “Pregnancy Symptoms in Marathi – प्रेग्नेंसीसाठी गर्भावस्थेच्या संकेतांची माहिती”

Leave a Comment