मकर संक्रांत बद्दल निबंध / माहिती – Makar Sankrant information in Marathi

5/5 - (1 vote)

Makar Sankrant information in Marathi – नवीन वर्षांमध्ये सर्वात पहिला येणार सण म्हणजे “मकर संक्रांत “. हिंदी धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व आहे. आपण आपल्या सर्व नातलगांना आणि मित्र मंडळींना “तिळगुळ घ्या गोड बोला ” असे बोलून आपण त्यांना शुभेच्या द्यायला अजिबात विसरू शकत नाही. मकर संक्रांतीला आपल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण असते. आज आपण या POST मध्ये मकर संक्रातीविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे. या माहिती आधारे तुम्हाला निबंध लिहण्यास खूप मदत होईल.

हिंदू सणांचे मानवी जीवनात असणारे महत्व | Importance of celebrating Hindu festival

प्रत्येक हिंदू सणांमध्ये सर्व आपले लोक आपले सगळे दुःख बाजूला ठेवून एकत्र येतात. आणि आनंदाने प्रत्येक सण साजरे करतात. मकर संक्रांत, गुडीपाडवा, दिवाळी, दसरा असे अनेक सणांमुळे आपण सर्व लोक एकमेकांच्या मिसळून एकमेकांच्या घरी जाऊन साजरे करतो. पण आज काळाच्या अश्या धावपळीच्या जीवनात माणूस हा स्वतःसाठी जगणे हा महत्वाचे वाटत चालले आहे. म्हणून अशाप्रकारचे सर्व सण साजरे करणे गरजेचे आहे. अश्या या जीवनात प्रत्येक लोक पैश्याच्या मागे न लागणे आणि आणि सर्वानी मिसळून राहणे हि काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे आता च्या नवीन पिढीला या सर्व सणांचे महत्व काळाने गरजेचे आहे.

मकर संक्रांति विषयी पौराणिक माहिती आणि असणारा इतिहास | Information of “Makar Sankranti “

यादिवशी सूर्य नारायण संपूर्ण उत्तरायण मध्ये जातो. म्हणजे सूर्य संपूर्ण गोलार्धामध्ये येतो. यादिवशी असे मानले जाते कि धार्मिक दृष्टीमध्ये देवलोकांचा म्हणजे च स्वर्गाचा दिवस सुरु होतो. त्याच्या प्रमाणे याचदिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. आणि त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारतामध्ये आणि भागवत गीते मध्ये लिहून ठेवले आहे कि जे लोक उत्तरार्धामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये शरीराचा त्याग करतात त्यांची आत्मा परत मृत्यू लोकांमध्ये येत नाही म्हणजेच त्यांना संपूर्ण मुक्तता मिळते. असे लिहून ठेवले आहे म्हणून धार्मिक दुर्ष्ट्या याचे खूप महत्व आहे. आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू नि पृथ्वीवरील सर्व असुरांच्या वरती विजय मिळवला होता, याच विजयाचा आनंद म्हणून आपण मकर संक्रांत करतो असे म्हणले जाते. म्हणून अनेक ठिकाणी मकर संक्रांत तिळगुळ दान करून आणि अनेक ठिकाणी पतंग उडवून साजरा केला जातो.

संक्रांतीची तिथी आणि पुण्यकाळ, महापुण्यकाळ आणि एकूण कालावधी |

हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी (२०२३ मध्ये ) १५ जानेवारी २०२३ रोजी साजरी केली जाईल. या वर्षी १४ जानेवारी २०२३ ला रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे यावर्षी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी ला उदय तिथी नुसार मकर संक्रांति साजरी केली जाईल. मकर संक्रांति दिवशी तीळ आणि गुल दान करण्याची परंपरा आहे. त्यादिवशी पुण्यकाळ / पुण्य मुहूर्त सकाळी ७:१५ ते दुपारी १२:३० पर्यंत चांगला मुहूर्त असेल.आणि अति पुण्यकाळ सकाळी ७:१५ ते सकाळी ९:१५ पर्यंत असा हा २ तासाचा महापुण्यकाळ राहील

हे सुद्धा वाचागुडीपाडवा विषयी संपूर्ण माहिती

मकर संक्रांमधील दान कर्णयचे महत्व | makar sankrant information in marathi

सूर्याच्या उत्तरार्धादिवशी म्हणजेच मकर संक्रांति मध्ये केलेले दान अधिक लाभदायक ठरते. आणि त्याचबरोबर शनीदेव, नवग्रह आणि इतर देव देवतांचे केलेले पूजन अधिक पुण्य मिळते, असे धार्मिक ग्रंथामध्ये लिहिले गेले आहे. असे मानले जाते कि भगवान सूर्यदेवने शनिदेवाला एक वरदान दिले आहे कि वर्षातून एकदा मकर राशीत शनिदेवच्या राशीत असल्यास तो शनिदेवाचे घर समृद्ध करेल. मकर राशीत आल्यावर शनिदेवाच्या सूर्यदेवाची तीळ आणि गूळ याने पूजा केली. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, तीळ, गूळ अश्या वस्तू गरजू लोकांना दान कराव्यात.

निष्कर्ष- Conclusion of Makar sankrant information in Marathi

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

1 thought on “मकर संक्रांत बद्दल निबंध / माहिती – Makar Sankrant information in Marathi”

Leave a Comment