sant dnyaneshwar information in Marathi | संत ज्ञानेश्वर हे प्राचीन भारतामधील एक अतुलनीय संत त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध मराठी कवी होते. तेराव्या शतकामधील एक महान संत असण्याबरोबरच ते महाराष्ट्राच्या पसंस्कृतीचे प्रमुख प्रणेते म्हणून त्यांची ओळख पुढे प्रचलित झाली. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून एक अमूल्य अशी भेट दिली. मानवतेला भक्ती त्याचबरोबर समता याची प्रामुख्याने समज दिली, मानवी समानतेचा उपदेश देखील दिला.
अनुक्रमणिका
- 1 Sant Dnyaneshwar Information in Marathi|संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी मधून
- 2 Sant Dnyaneshwar purn nav |संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव
- 3 Sant Dnyaneshwar Maharaj Janm |संत ज्ञानेश्वर महाराज जन्म
- 4 Sant Dnyaneshwar Granth |संत ज्ञानेश्वर ग्रंथ
- 5 Sant Dnyaneshwar chamtkar|संत ज्ञानेश्वर चमत्कार
- 6 Dnyaneshwar Maharaj samadhi |ज्ञानेश्वर महाराज समाधी
- 7 Conclusion | निष्कर्ष
- 7.1 Q1. Sant Dnyaneshwar purn nav |संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव ?
- 7.2 Q2. Sant Dnyaneshwarani Dnyaneshwari kuthe lihili ? |संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली ?
- 7.3 Q3.Sant Dnyaneshwar yanche guru kon hote |संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते ?
- 7.4 Q4. What Is Sant Dnyaneshwar Famous for ? संत ज्ञानेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहेत?
Sant Dnyaneshwar Information in Marathi|संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी मधून
पूर्ण नाव – | ज्ञानदेव विट्ट्लपंत कुलकर्णी |
जन्म – | 1275 इ.स. महाराष्ट्र |
वडिलांचे नाव – | विठ्ठलपंत |
आईचे नाव – | रुक्मिणीबाई |
गुरु – | निवृत्तीनाथ |
प्रमुख पुस्तके – | ज्ञानेश्वरी, अमृतानुभव |
भाषा – | मराठी |
Sant Dnyaneshwar Information – संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव ज्ञानदेव विट्ट्लपंत कुलकर्णी असे आहे.संत ज्ञानेश्वर हे १३ शतकातली संत आहेत. त्यांना माउली या नावाने सुद्धा ओळखले जात असत.संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विट्ट्लपंत कुलकर्णी आणि त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी बाई कुलकर्णी होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ कुलकर्णी. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ हेच त्याचे गुरु होते.
Sant Dyaneshwar Information – For English refer this link
Sant Dnyaneshwar Maharaj Janm |संत ज्ञानेश्वर महाराज जन्म
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म १२७५ मध्ये आपेगाव येथे यादव राजवंशामध्ये मध्ये झाला.महाराष्ट्रामध्ये आताचे ठिकाण म्हणजे पैठण तालुका, औरंगाबाद, महाराष्ट्र. पैठणजवळील गोदावरी नदीवरील आपेगाव गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या घरी झाला. संत ज्ञानेश्वर यांच्या जन्म १२७५ मध्ये झाला आणि त्यांनी १२९६ मध्ये समाधी घेतली. पण इतर काही ठिकाणी लिखित ठिकाणी त्याच्या जन्म १२७१ मध्ये झाला असे नमूद आहे.
विट्ट्लपंत आणि रुक्मिणीबाई याना निवृत्तीनाथ यांच्या नंतर ३ अजून मुलांना जन्म दिला.
- संत निवृत्तीनाथ महाराज
- संत ज्ञानेश्वर महाराज
- सोपान देव
- संत मुक्ताबाई
वडील विट्ट्लपंत यांनी आपल्या ४ हि मुलांना आळंदी मधेच लहान च मोठं केलं.वडील आणि आई दोघेही विट्ट्ल भक्त आणि धार्मिक असल्यामुळे संत ज्ञानेश्वर यांच्या बरोबर आपल्या सर्व मुलांना धर्माचे ज्ञान लहान पणापासून मिळाले.
Sant Dnyaneshwar Granth |संत ज्ञानेश्वर ग्रंथ
Sant Dnyaneshwar information in Marathi – ” ज्ञानेश्वरी ” मधील अंतर्गत पुराव्यानुसार असे लक्ष्यात येते कि , भगतवगीतावरील हि अनोखी टीका शके १२१२ मध्ये पूर्ण लिहून झाली. ज्ञानेश्वरांनी आपल्या वयाच्या १६ वर्षी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. वयाच्या १६ वर्षी लिहिलेल्या ग्रंथामध्ये असे दिसून येते कि, त्यातून मिळणारे ज्ञान, जीवनाचे सिद्धन्त , चालीरीती , आणि त्यातून मिळणारे ज्ञान. हे त्यावेळच्या लोकांना आश्चर्यचकित केले. कि १६ वर्षाचा लहान मुलगा एवढा धार्मिक ज्ञान कसे काय असू शकते आणि एवढं ज्ञान कसे काय मिळवू शकतो, परंतु श्रीकृष्णाने भागवतगीते मध्ये सांगितले आहे, “एक अतिशय विद्वान व्यक्ती आपल्या सर्व कर्तृत्वासह एका महान कुटुंबामध्ये जन्म घेतो “. ज्ञानेश्वरी हि एक भगतगीतेवरील टीका असली तरी तो एक अविलंबीत ग्रंथ आहे.
” ज्ञानेश्वरी ” हा मूळ वारकरी संप्रदायाचा ग्रंथ मानला जातो. विठ्ठलाला आपला देव मानणारा प्रत्येक वारकरी हा ग्रंथ नेहमी याचा स्वीकार करतो. धार्मिक विषयावरती लिहणाऱ्या बहुतेक लेखक आणि कवींनी ” ज्ञानेश्वरी ” ग्रंथाची उपमा आणि त्याचा उल्लख नेहमीच्या करतात.
” ज्ञानेश्वरी ” ला सुमारे ७०० ते ७५० वर्ष होऊन गेली तरी त्याची भाषा आणि उल्लेख काही ठिकाणी अपुरा आहे. म्हणजे त्यामध्ये लिहिली जाणारी भाषा अजून संपूर्ण कुणाला हि समजाऊ शकली नाही. त्यामुळे आताच्या नवीन आणि तरुण पिढीला ” ज्ञानेश्वरी ” समजणे कठीण आहे
पुस्तकांशी सुसंगत, ज्ञानेश्वर मराठी भाषेत लिहिणारे प्राथमिक ज्ञात तत्वज्ञानी बनले. वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी 1290 मध्ये ज्ञानेश्वरी रचली, भगवद्गीतेवरील भाष्य जे नंतर वारकरी संप्रदायाचा एक आवश्यक ग्रंथ बनले.ई-ग्रंथ “ज्ञानेश्वरी” हा मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ मानला जातो. या प्रसिद्ध ई-बुकवर संत ज्ञानेश्वरांनी सुमारे १० हजार श्लोक लिहिले आहेत, असे पुस्तके सांगतात. याखेरीज संत ज्ञानेश्वरांनी ‘हरिपाठ’ नावाचा ग्रंथ लिहिला असून त्याचा प्रभाव भागवतमातेवर आहे.
याशिवाय, संत ज्ञानेश्वरजींनी रचलेल्या विविध प्रमुख ग्रंथांमध्ये योगवसिष्ठ टिका, चांगदेवपष्टी, अमृतानुभव इत्यादींचा समावेश आहे.
हे सुद्धा नकी वाचा –
1. महाराष्ट्र मधील संत आणि त्याची माहिती
2. Sant Namdev information In Marathi (संत नामदेव यांची संपूर्ण माहिती)
Sant Dnyaneshwar chamtkar|संत ज्ञानेश्वर चमत्कार
Sant Dnyaneshwar information – ज्ञानेश्वर याच्या आयुष्यामधील दोन चमत्कार दिसून येतात. सर्वात माहितीतील म्हणजे एका म्हशीकडून वेदाची पुनरावृत्ती करवून घेणे आणि दुसरे म्हणजे संत-चित्त-बाबा याना जिवंत करणे. आणखीण काही चमत्कार सांगायचे झाले तर.
आळंदीमध्ये विसोबा चाटी नावाचा ब्राह्मण होता. तो अतिशय सनातनी होता आणि साधू मुनींची खिल्ली उडवत असे. एकदा निवृतीनाथानी मुक्ताबाईला तव्यावरचे “मांडे” खाण्याची इच्छा वक्त केली. त्यांनतर आपल्या घरी ताव नसल्याने मुक्ताबाई तव्यासाठी संपूर्ण गावामध्ये फिरून तवा ची पाहणी करीत होती. तवा कुठेच गावामध्ये मिळत नव्हता आणि त्यांना गावामध्ये तवा कोण देत सुद्धा नव्हता. करणं त्या दुष्ट विसोबा ने पूर्ण गावामध्ये सांगून ठेवले होते. मुक्ताबाई ला कोणी तवा देऊ नये. तवा मिळत नसल्याने मुक्ता बाई रडत बसल्या कारण जर “मांडे ” खायला नाही दिले तर दादा रागवणार हि भीती त्यांना होती . तेव्हा संत ज्ञानेश्वर यांनी मुक्ताबाई ना रडताना पाहिलें आणि त्यांनतर त्यांनी ते मांडे आपल्या पाठीवरती भाजायला लावले. त्यावेळी ते मांडे मुक्ताबाई ने त्यांच्या पाठीवर ते भाजले. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांची पाठ पूर्ण लाल झाली होती.
पैठण येथे एकदा एका ब्राह्मणाला आपल्या वडिलांचे श्राद्ध (पुण्यतिथी) करायची होती. तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणाला सर्व तयारी करण्याची विनंती केली आणि तेथे गेल्यावर सर्व पितरांची भोजनाला बोलावले. इतर ठिकाणी पूर्वज येणार आहेत, पण ते आले नाहीत परंतु त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन त्याचा आनंद लुटला.
Dnyaneshwar Maharaj samadhi |ज्ञानेश्वर महाराज समाधी
Dnyaneshwar Maharaj Samadhi – ‘अमृतानुभव’ रचल्यानंतर ज्ञानेश्वर नामदेवांच्या आणि त्यांच्या काळातील विविध संतांच्या शेजारी असलेल्या पवित्र स्थानी जायला निघाले. “तीर्थावली” म्हणून ओळखल्या जाणार्या त्यांच्या अभंगांमध्ये नामदेवांनी त्या पवित्र स्थानांवर जाण्याचे चित्र वर्णन केले आहे, ज्यावरून ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील अनेक पवित्र स्थानांना भेटी दिल्याचे आपल्याला समजते.
पवित्र स्थानांना भेटी दिल्यानंतर, ज्ञानेश्वरांना असे वाटले की त्यांच्या अस्तित्वाचे कार्य संपुष्टात आले. त्यामुळे त्यांनी मुक्काम समाधी घेण्याचा उद्देश व्यक्त केला. जेव्हा त्याच्या सर्व सहकाऱ्यांना हे अंदाजे कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले की समजून घेण्याचा हा महासागर त्यांना सोडून जाण्यात बदलला; तथापि, ज्ञानेश्वर त्याच्या निर्णयावर कंपनीत बदलले. शेवटी, शके १२१८ मध्ये कार्तिक महिन्याच्या १/२ दुसऱ्या तेराव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे समाधी घेतली.
Conclusion | निष्कर्ष
sant dnyaneshwar information in marathi,sant dnyaneshwar information,dnyaneshwar maharaj samadhi वरील तयार केलेली पोस्ट, मी माहिती पुस्तक आणि इंटरनेट वरील बाकी माहिती वरून घेतलेली आहे, वरील माहिती मध्ये याचा वापर केलेला आहे. त्यानुसार हि माहिती फक्त शालेय उपयोगासाठी याचा वापर केला तरी चालेल. आणि तुम्हाला वरील माहिती अथवा पोस्ट कशी वाटली याची नक्कीच post च्या वरी review section मध्ये रेटिंग द्या. आणि तुम्ही post किंवा website बद्दल काही सूचना असतील तर आम्हाला [email protected] या केला तरी चालेल. click here…..
Ans — संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव “ज्ञानदेव विट्ट्लपंत कुलकर्णी ” असे होते
Q2. Sant Dnyaneshwarani Dnyaneshwari kuthe lihili ? |संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली ?
Ans– संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आळंदी येथे व्हायच्या १६ वर्षी लिहीली.
Q3.Sant Dnyaneshwar yanche guru kon hote |संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते ?
Ans– संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु ” संत निवृत्तीनाथ “असे हो
Q4. What Is Sant Dnyaneshwar Famous for ? संत ज्ञानेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहेत?
Ans — संत ज्ञानेश्वरांनी हे त्यांच्या लिहिल्या ” ज्ञानेश्वरी “ आणि त्याच्या चमत्कार मुले खूप प्रसिद्ध आहेत.
2 thoughts on “Sant Dnyaneshwar information in Marathi | संत ज्ञानेश्वर महाराज याच्या बद्दल संपूर्ण माहिती”