कार घेण्याचा विचार करत असाल तर होंडा कंपनी कडून चांगली संधी आहे 

कंपनीच्या सर्वाधिक मागणी असणाऱ्या होंडा सिटी पेट्रोल कारला भरगोस १ लाख पर्यंत डिस्काउंट आहे 

होंडा सिटीमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड सीव्हीटी ट्रान्समीशन आहे

सेडन ची एक्स शोरूम किंमत ११.६३ लाख रुपये आहे

स्ट्रॉंग हायब्रीड व्हॅरियन्ट ची किंमत १८.८९ लाख इतकी आहे

होंडा amaze गाडीवर २५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट हि आहे 

amaze  वर कॉर्पोरेट डिस्काउंट आणि लॉयलटी बोनस म्हणून २७ हजार रुपये डिस्काउंट आहे 

amaze एक्स शोरूम किंमत ७.१० लाख रुपयांपासून सुरु होते.

होंडा कंपनी कडून भरगोस ऑफर्स