Royal Enfield Himalayan 450 लॉन्च झाली आहे, जाणून घेऊ किंमत आणि नवीन फीचर्स

www.Roarmarathi.com

www.Roarmarathi.com

नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन आकर्षक लुक मध्ये लाँच केली आहे

www.Roarmarathi.com

गाडीची किमतीची सुरवात 2.69 लाखांपासून 2.84 लाख  (एक्स-शोरूम प्राइस) पर्यंत टॉप मॉडल आहेत . परंतु कंपनीने हि किंमत २०२३ पर्यंतच असेल असेही सांगितले आहे

www.Roarmarathi.com

452 cc लिक्विड-कूल्ड डीओएचसी सिंगल-सिलेंडर इंजन दिले आहे.

www.Roarmarathi.com

8000 rpm वर 39.5 hp चे मैक्सिमम पावर आणि 5,500 rpm वर 40 NM चा पीक टॉर्क जेनरेट करते.

www.Roarmarathi.com

असिस्ट आणि स्लिपर क्लच बरोबर 6-स्पीड गियरबॉक्स जोडला आहे . ह्याचमुळे एडवांस्ड इंजन मानले आहे.

www.Roarmarathi.com

डिज़ाइन मध्ये हि खूप बदल केला आहे. हेचि टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोल गूगल मैप्स चा माध्यमातून टर्न -बाय-टर्न नेविगेशन चा एक्सेस देते

www.Roarmarathi.com

M मोड चा उपयोग इको आणि परफॉर्मेंस मोड चा मध्ये स्विच करण्यासाठी केला जाऊ शकतो

www.Roarmarathi.com

फाइव-वे जॉयस्टिक ऑपरेट करण्यासाठी दिली आहे आणि ट्रांसपेरेंट विंडस्क्रीन पण दिली आहे

www.Roarmarathi.com

रॉयल एनफील्ड हिमालयन ४५० ची तुलना केटीएम 390 एडवेंचर एक्स ,येज़्दी एडवेंचर, बीएमडब्ल्यू जी 310 जीएस आणि नवीन ट्रायम्फ स्क्रैम्बलर 400 एक्स बरोबर केली जात आहे