जाणून घ्या
टॉप
१०
मराठी उखाणे
जिजाऊ सारखी माता
शिवाजी सारखा पुत्र
, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
नवग्रह मंडळात
शनीचं आहे
वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.
अभिमान नाही
संपत्तीचा गर्व
नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा
दही चक्का तुप, …
आवडते मला
खुप.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, …
राणी माझी
घरकामाता गुंतली.
साखरेचे पोते
सुईने उसवले
,
…. ने मला पावडर लावून फसविले.
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार
रथावर … सारथी.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला
हातात हात
, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
पतिव्रतेचा धर्म
नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.