राजस्थान चे होणारे मुख्यमंत्री बाबा बालकनाथ हे नेमके कोण आहेत हे जाणून घ्या ?

बालकनाथजींचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका यादव कुटुंबात झाला. 

2016 मध्ये बाबा बालकनाथ रोहतकच्या मस्तनाथ मठाचे उत्तराधिकारी बनले.

निवडणुकीच्या उमेदवारीसाठी किंवा प्रचारासाठी गेल्यावर ते बुलडोझर घेऊन अनेक ठिकाणी गेले.

योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांचे खास नाते असल्याचे मानले जात होते. 

बाबा बालकनाथ नेहमी भगवे वस्त्र परिधान करतात. त्याची आध्यात्मिक प्रतिमा आहे

बाबा बालकनाथ ओबीसी कैटेगरी से आते हैं. जब उन्होंने अपना चुनाव घोषणापत्र भरा तो अपने 45 हजार रुपए घोषित किए 

बाबा बालकनाथ हे २०२३ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले.

बाबा बालकनाथ हे २०२४ मध्ये राजस्थान मध्ये मुख्यमंत्री पदासाठी मुख्य दावेदार आहेत.