तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ माहिती आहे का ?

पंतप्रधान  (पेशवा) - मोरोपंत त्रिंबक पिंगळे

पंत अमात्य (मजुमदार) - रामचंद्र नीलकंठ 

पंत सचिव (सुरनीस) - अण्णाजीपंत दत्तो

मंत्री  (वाकनीस) -  दत्ताजीपंत त्रिंबक.

सेनापती  (सरनौबत) - नेतोजी पालकर

पंत सुमंत  (डबीर) - रामचंद्र  त्रिंबक

न्यायाधीश  (काझी-उलऊझत) निराजीपंत रावजी.

पंडितराव  दानाध्यक्ष (सद्रमुहतसिव) निराजीपंत रावजी.