अघोरी म्हणजे नेमका काय ?

घोर म्हणजे भीती अ-घोरी म्हणजे नभिणारा  

आगरी हे महादेवाचे निश्चिन भक्त आहेत

महादेवाला भस्म प्रिया आहे म्हणून ते  पूर्ण शरीरावर भस्म  लावून घेतात 

महादेवाचा साक्षात दर्शन करणं आणि मोक्ष प्राप्त करणं हेच तेंच ध्येय असत 

अघोरी हे संसार आणि घरगुती जीवनापासून दूर गेलेले असतात 

अघोरी साधू अर्धवट जळालेल्या प्रेतांचे मास खातात हे केल्यामुळे 

त्यांची तंत्रशक्ती वाढते 

उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि प्रयागराज येते मोठ्या प्रमाणात कुंभ मेळा होतो 

अघोरी स्मशानभूमी मध्ये साधना करतात स्मशान साधना शिव साधना आणि प्रेत साधना