बटाटयाच्या सालींचा वापर असा करावा, चेहऱ्यावरील खुलेल सौदंर्य

चेहऱ्याची चमक आणण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जायची गरजच नाही 

तुमचा रोजचा  धावपळीमुळे तूच  चेहऱ्याचा ग्लो  गेला आहे का ?

हे उपाय करून पहा तुमचा चेहऱ्यावरील ग्लो परत येऊ शकतो 

बटाटा आणि त्याचा सालींमधे असणारे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फादेशीर असतात 

बटाट्याचा सालींमधे अस्कॉरोबिक ऍसिड , रिबोफ्लेवीन असते

बटाट्याचा सालींमधे व्हिटॅमिन बी असते जे चेहऱ्यावर ग्लो आण्यास मदत करते 

डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळ बटाट्यात असणाऱ्या रसामुळे कमी होतात 

बटाटे आणि सालीत असणारे अझेलेइक ऍसिड मुरूम आणि मुरुमांच्या डाग कमी करण्यातही खूप मदत करतात