Vakya Prakar In Marathi 2023 | वाक्य प्रकार मराठी मध्ये 2023

4.7/5 - (3 votes)

Vakya Prakar In Marathi हा विषय मराठी व्याकरण मधला एक महत्त्वाचा भाग आहे. खालील प्रमाणे आम्ही वाक्याने वाक्याचे प्रकार | Vakya Prakar In Marathi ची माहिती दिलेली आहे कृपया एकदा तुम्ही वाचून बघावे.

Introduction | परिचय

Sr No.Vakya Prakar
1विधानार्थी वाक्य
2प्रश्नार्थी वाक्य
3उद्गारार्थी वाक्य
4होकारथी वाक्य
5नकारार्थी वाक्य
6स्वार्थी वाक्य
7आज्ञार्थी वाक्य
8विद्यार्थी वाक्य
Sr No.स्वरूपावरुण पडणारे प्रकार
1केवल वाक्य.
2संयुक्त वाक्य.
3मिश्र वाक्य

vakya prakar In Marathi | वाक्यांचे प्रखर मराठीत

1.विधानार्थी वाक्य
वाक्यात केवळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरण
1.राम पेरू खातो.
2.तो पुस्तक वाचतो.
3.श्याम काम करतो.
4.रिया अभ्यास करते.

  1. प्रश्नार्थी वाक्य
    वाक्यात प्रश्न विचारले जातात त्या वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
    उदाहरण
    1.राम पेरू खाल्लास का ?
    2.श्याम कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस ?
    3.रिया काय करत आहेस?
    4.तुझे काम झाले का?
  2. उद्गारार्थी वाक्य
    व्यक्तीने आपल्या मनातल्या भावना विकसित केल्या त्या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
    उदाहरण
    1.अबब ! केवढा मोठा हा अजगर.
    2.शाब्बास ! बारावी पास झालास.
    3.अरे बाप रे ! हे कधी झालं आणि.
  3. होकारथी वाक्य.
    वाक्यामध्ये होकार दिला जातो त्या वाक्यांना होकारथी वाक्य ते असे म्हणतात.
    उदाहरण
    1.मला अभ्यास करायला आवडते.
    2.सीता जेवण करत आहे
    3.प्रिया ला इंजिनिअरिंग पाठवायचे आहे.
    4.शामला बीएससी पास व्हायचे आहे.
  4. नकारार्थी वाक्य.
    वाक्यात नकार दिला जातो त्या वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
    उदाहरण
    1.श्याम आज शाळेला गेला नाही.
    2.राम ला फुटबॉल आवडत नाही.
    3.ओम जेवत नाही.
  5. स्वार्थी वाक्य
    त्यामध्ये क्रियापद रुपावरून काळाचा बोध होत असेल फक्त तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
    उदाहरण
    1.मी कॉफी पितो.
    2.मी नाश्ता केला.
    3.आम्ही फिरायला चाललो.
    4.मी झोपणार आहे.
  6. आज्ञार्थी वाक्य
    वाक्यामध्ये क्रियापदाचा रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती या गोष्टी दिसून येत असतील तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
    उदाहरण
    1.राम चांगला अभ्यास कर.
    2.कृपया लोकांनी गर्दी करू नये.
    3.देवा मला गाडी मिळू दे.
    4.श्याम रामला आईस्क्रीम दे .
  7. विद्यार्थी वाक्य
    कर्तव्य, शक्यता, योग्यता, रूपावरून क्रियापदाच्या वाक्यामध्ये गोष्टीचा बोध होत असेल तर त्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात.
    उदाहरण
    1.पालकांची सेवा करावी.
    2.तू नापास होशील असे वाटत नाही.
    3.शाम च 100 स्कोर करू शकतो.
    4.तू माझ्यासोबत गावी यावेळेस असे मला वाटते.

Svarupavarun Padnare Prakar | स्वरूपावरुण पडणारे प्रकार

1.केवळ वाक्य वाक्यात एकच विधेय आणि एकच उद्देश असतो त्यांना केवळ वाक्य असे म्हणतात.
1.नेहा अभ्यास करते.
2.श्याम चिकू खातो
3.राम फुटबॉल खेळतो.
2. संयुक्त वाक्य.
दोन केवळ वाक्य प्रधान सुचक अव्ययांनी जातात जोडली जातात त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदाहरण
1.मी आज चहा किंवा कॉफी पिणार.
2.राम आणि शाम गावाला गेली आहेत.
3.मी सकाळी उठतो व शाळेला जातो.

3.मिश्र वाक्य

प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाख्याना मिश्र वाक्य म्हणतात.

उदाहरण

1.राम आणि श्याम नोकरी मिळाली म्हणून शहरात गेले.

2.विराट कोहली ने चांगली खेळी केली म्हणून भारत संघ विजयी झाला.

हे सुद्धा वाचा 1 te 100 Ank Marathi

निष्कर्ष | Conclusion

वरील माहिती वाक्य प्रकार | Vakya Prakar In Marathi,Vakyanche Prakar In Marathi आम्ही इंटरनेट द्वारे व पुस्तक मधून घेतली आहे या माहितीमध्ये मला काही चुकीचे आढळल्यास तुम्ही कमेंट किंवा मेल द्वारे सांगू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment