Life quotes in Marathi-आपण दररोज दिवसाची सुरवात सकारात्मकतेने करतो तसेच आपण एकमेकांना Best life quotes in Marathi चे संदेश एकमेकांना पाठवतो.तर आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास नवीन प्रेरणा आणि साकार्थमक ऊर्जा निर्माण करणारे जीवन सुविचार म्हणजेच Best life quotes in Marathi.
अनुक्रमणिका
आयुषचे मराठी सुविचार | Life quotes in Marathi
पंखा वरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात.
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
आयुषचे मराठी सुविचार | Life quotes in Marathi
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
आयुषचे मराठी सुविचार | Life quotes in Marathi
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
जे काय कराचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही.
जर तुम्हाला पाहून एखादी मुलगी रस्ता बदलत असेल तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.
जगाला आवडेल ते कराल तर एक product म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर साला एक brand म्हणून जगाल.
एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा दहा वेळेस एकच काम करा यश नक्कीच तुमच्या हातात येईल.
आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावं लागणार ज्यांचा सामान्य लोक विचार पण करू शकणार नाहीत.
चार पैसे कमी कमवा पण आपला बाप गावातून जाताना मान वर करून चालला पाहिजे असं काहीतरी करा.
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःच साम्राज्य तयार करून दुसर्यांना कामाला ठेवायचं.
देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलं आहे पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल.
आयुषचे मराठी सुविचार | Life quotes in Marathi
आयुष्य मगरीसारखं जगायचं जेव्हा perfect झडप मारायची असेल तेव्हाच हालचाल करायची.
इज्जत मागून मिळत नाही तर ती कमवावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती तर सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते ना.
मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही.
खेळ असा दाखवा कि जिंकता आलं नाही तरी आपली छाप सोडता आली पाहिजे.
कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.
नशीबही हरायला तयार आहे फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.
महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललोय याला असत.
आयुषचे मराठी सुविचार | Life quotes in Marathi
हिम्मत एवढी मोठी ठेवा कि तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
रस्ता सापडत नसेल तर, स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा.
प्रॅक्टिस अशी करा जस काय तुम्ही कधीच जिंकलात नाहीस आणि परफॉर्मन्स असा द्या कि जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.
तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत आता मेहनत करा किंवा नंतर पच्छाताप करा. जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची.
तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.
अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
हे सुद्धा Youtube बघा – Life quotes in Marathi
मराठी सुविचार | Marathi Quotes
पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेतोवरच टिकते.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
चांगल्यातुन चांगले निर्माण होते वाईटातून वाईट.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
मराठी सुविचार | Marathi Quotes
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं.
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
मराठी सुविचार | Marathi Quotes
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.
ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
हे सुद्धा वाचा – Marathi Quotes
मराठी सुविचार | Marathi Quotes
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा.
जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील.
ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून. त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.
Conclusion
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Life Quotes in Marathi एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.
2 thoughts on “Best Life quotes in Marathi 2023 | आयुषचे मराठी सुविचार”