ट्रॅव्हिस हेड

www.Roarmarathi.com

ऑस्ट्रलियन उत्कृष्ट सलामी फलंदाज  ट्रॅव्हिस हेड हा IPL चा लिलावासाठी उपलब्ध आहे . या लिलावा मध्ये तो सर्वाधिक मानधन  घेणारा खेळाडू ठरू शकतो

रचिन रवींद्र

www.Roarmarathi.com

रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा अष्टपैलू फलंदाज आहे. 2023 च्या विश्वचषकातील कामगिरी आणि फॉर्म पाहून त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात सर्वाधिक बोली देखील लागू शकते.

मिचेल स्टार्क

www.Roarmarathi.com

मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलिया संघाचा  डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या काही वर्षात तो आयपीएलमध्ये लिलावासाठी  उपलब्ध नव्हता पण या वर्षी तो आयपीएल  2024 लिलावासाठी उपलब्ध आहे, त्याला लिलावात चांगली बोलीही मिळू शकते.

डॅरिल मिशेल

www.Roarmarathi.com

डॅरिल मिशेल हा न्यूझीलंडचा अष्टपैलू फलंदाज आहे.  गेल्या वर्षी तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलकडून खेळला होता. तो आयपीएल 2024 लिलावासाठी  देखील उपलब्ध आहे त्याला लिलावात चांगली  बोली देखील मिळू शकते

पॅट कमिन्स

www.Roarmarathi.com

पॅट कमिन्स हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी तो केकेआरकडून आयपीएल संघात खेळला आहे. तो लिलावासाठी उपलब्ध आहे आणि या आयपीएल 2024 लिलावासाठी त्याला चांगली बोली लागू शकते.

जेराल्ड कोएत्झी

www.Roarmarathi.com

जेराल्ड कोएत्झी हा दक्षिणआफ्रिका संघाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे .विश्वचषक  2023 मधील त्याची कामगिरी आणि फॉर्म पाहून त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात चांगली  बोली लागू शकतो.

मार्कस स्टॉइनिस

www.Roarmarathi.com

मार्कस स्टॉइनिस हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू फलंदाज आहे.गेल्या वर्षी तो आयपीएलमध्ये एलएसजीकडून खेळला होता. तो आयपीएल 2024 लिलावासाठी देखील उपलब्ध आहे त्याला लिलावात चांगली बोली देखील लागू शकते

पृथ्वी शॉ

www.Roarmarathi.com

पृथ्वी शॉ हा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आहे.  गेल्या वर्षी तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळला होता. तो आयपीएल 2024 लिलावासाठी देखील उपलब्ध आहे त्याला लिलावात चांगली बोली देखील लागू शकते

हॅरी ब्रूक

www.Roarmarathi.com

हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचा उजव्य हाताचा फलंदाज आहे. गेल्या वर्षी तो आयपीएलमध्ये एसआरएचसाठी खेळला असून त्याला लिलावात 13.25 कोटी रुपयांची बोली लागली होती.यंदाही आयपीएल 2024 चा लिलावासाठी उपलब्ध आहे त्याला लिलावात चांगली बोली लागू शकते